आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 7, 2018

वसुधा चिवटे मनोगत

मनोगत

वसुधा चिवटे

आम्ही जुन्या घरात रहात होतो.कोल्हापुर येथे

त्यावेळाला बाबा, सासूबाई येत असत.

त्या घरात काळी लांब दगडी फरशी होती.

सासूबाई मी दोघी रांगोळ्या काळ्या दगडावर

रांगोळी काढत असू.

अजूनही मला रांगोळी काढण्याची

आवड आहे. देवा पुढे,

वाढदिवस सहज म्हणून

मी रांगोळी काढते.

व आमच्या गणपति पुढे काढलेली

रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf09201

कासव बधाई

कासव रंगोली / रांगोळी

देवा पुढे अंगण मध्ये

कासव रांगोळी काढतात

घर याला बांधील असत कासव

कासव हळू हळू चालत

पण कासव रक्षण करत

घर देव यांच

साठी कासव चि पूजा किंवा

रंगोली / रांगोळी काढतात

पंधरा १५ टिपके काढायचे

दोन हि बाजूने

आठ ८ पर्यंत टिपके काढायचे

चार चार टिपके जोडून

चौकोन करायचा

मधला चौकोन करायचा

अससे सहा चौकोन करायचे

मध्ये चार टिपके एकत्र करून

षटकोण करायचे

परत तिन टिपके चा

षटकोण करायचा

परत एक टिपके चा

षटकोण करायचा

चार पाय काढायचे

उंच डोक काढून

डोळे नाक तोंड काढायचे

शेपूट उजवा बाजूला येईल

अस काढायचे

१५ पंधरा टिपके चा

कासव तयार होतो

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3065

img_74612

%d bloggers like this: