आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2018

भूरचन शास्त्र रांगोळी

भूरचन शास्त्र ( geology ) मी काढलेली अभ्यास युक्त माहिती पूर्वक रांगोळी ने चित्र दाखवून दिली आहेतं. ती अभ्यास पूर्वक पाहण्यास सर्वांना नक्कीचं आवडणार याची मला पूर्ण खात्री आहे.

इयत्ता १२ वी. भूरचन शास्त्र  पुस्तका मधील आकृती आहे.

प्रथम नि संगणक शिकतांना

इंग्रजी पुस्तक लिहिली

त्यामुळे अस लिखाण व रांगोळी काढली

नंतर मराठी स्पेलिंग शिकले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

8492b883454f

99f28cb5bb30

भेटी साखर रांगोळी

वसुधालय ब्लॉग मध्ये

भेटी मिळतात

मी भेटी साखर रांगोळी ने काढली आहे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_06451

श्र्लोक रांगोळी चे

मी रोज श्र्लोक म्हणते

श्र्लोक रांगोळी ने लोहिले आहेत

download (4)

dscf1665

img_03291

विडा च पण मध्ये रांगोळी

विडा च पान मध्ये स्वस्तिक रंगोली / रांगोळी काढली

विडा च पान मध्ये सूर्य चक्र काढले

कुंकू मध्ये पाणी घातले

तुळस काडी बारीक काडीने रांगोळी काढली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

images (1)

images (2)

दगड व दिवा रांगोळी

वसुधा चा वाढदिवस

२० डिसेंबर ला आहे तर

गुलाबी दगड लावून वसुधा लिहिले ली रांगोळी

कणिक तेल हळद मिठ कापूस वात याचे दिवे केलेले

वसुधा नाव लिहिलेली रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_05451

 

बर्फ रांगोळी

डिसेंबर महिना थंडी चा आहे तर

वसुधालय ब्लॉग मध्ये बर्फ पडतो

सोय केले ळी आहे

बघायला छान वाटत बारीक बारीक पांढरे ढग दिसतात

त्याची बर्फ व वसुधालय नाव लिहिले ली रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_03912

वाढ दिवस जन्म दिवस रांगोळी

वाढदिवस

जन्म दिवस च्या रांगोळ्या

सौ ज्योत्स्ना चा वाढ दिवस १८ जानेवारी ला आहे ती रांगोळी

जय देशपांडे याचा वाढ दिवस २३ एप्रिल ला आहे ती रांगोळी त आहे

श्रुति चा वाढ दिवस ८ फेब्रुवारी ला आहे ती रांगोळी

dscf3758_thumb

happybirthday

dscf0680

पोंगळ रांगोळी

जानेवारी १४ ला संक्रान्त असते

संक्रान्त दुसरा दिवस ला क्रिक्रांत येते

तर क्रिक्रांत ला सुगड मातीचे भांड मध्ये

तांदूळ व मुग डाळ खिचडी करतात

पोंगळ म्हणतात

पोंगळ ची रांगोळी

व मी

सुगड मातीच भांड मध्ये केलेली खिचडी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8150[1]

15825729_717733685070071_5792906234085894893_n

केरसुणी / लक्ष्मी ची रांगोळी

दिवाली त

आश्र्विन आमावस्या

लक्ष्मी पूजन करतात

केरसुनि चि स्वच्छता साठी विकत घेऊन पूजा करतात

कोल्हापुर येथे रोज देव पूजा चा कुंचा आहे

व दिवाळी त केरसुणी आणली

केरसुणी ला लक्ष्मी म्हणतात

मी केरसुणी व कुंचा याची रांगोळी काढली आहे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_01621_thumb

उंबरा येथील रांगोळी

उंबरा येथील रांगोळी

सण व रोज

दारात उंबरा त रांगोळी काढतात

मी रंगपंचमी ला काढलेली रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3246

img_17371

बुधवार ला धान्य याची रांगोळी

बुधवार ला धान्य पूजा करतात

मि रंगोली / रांगोळी काढून पूजा केली

गहू लावून || महालक्ष्मी यंत्र ||चि रांगोळी

चिवडा च साहित्य रांगोळी

ईतर धान्य रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_06601

download (2)

img_06161

येशू गुरुं चं मेरी ख्रिसमस रांगोळी

तारिख २५ डिसेंबर

मेरी ख्रिसमस

येशू गुरुं चा जन्म दिवस

रंगोली / रांगोळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2189_thumb1

भारत देश झेंडा रांगोळी

भारत देश

स्वातंत्र्य दिवस

प्रजासत्ताक दिवस

जय भारत

झेंडा रांगोळी

dscf1897

झेंडू ची फुल याची रांगोळी

दिवाळी दसरा

नोव्हेंबर डिसेंबर

महिना त

झेंडू ची फुल येतात

त्याची रांगोळी मी तयार केली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_05681

img_05691

घुंगरू रांगोळी / बेल ची रांगोळी

माघ कृष्णपक्ष

शिवरात्र

ला

घुंगरु लावून रंगोली  /रांगोळी काढली

फुल लावून रांगोळी काढली

मनी लावून रांगोळी काढाल

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_13851

img_13251

1901271_260126184164159_1374478805_n

 

तुळस रांगोळी

आषाढ एकादशी ला

तुळस लावून

विठ्ठल पूजा केली

तुळस रांगोळी

नमस्कार

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_01801

img_01821

%d bloggers like this: