आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 14, 2018

एलिन शक्ति / मन शक्ति


तारिख १४ फेब्रुवारी २०१८
माघ कृष्णपक्ष

मन शक्ति ( एलिन )

काही वेळेला
कोणाची तरी आठवण येते
आणि भेटले नाहीतरी
फोन रुपात बोलण होत
त्या व्यक्ती बरोबर
अस पण
एलिन शक्ती मला होते

मन शक्ती

18767413_809903202519785_4689655639854522369_n

 

श्री क्षेत्र गाणगापुर येथील रांगोळी

श्री क्षेत्र गाणगापुर येथील रंगोली / रांगोळी

मी आमचे भाऊ डॉ शरद देशपांडे व सौ डॉ मेधा भावजय

मी व कमल माऊशी

श्री क्षेत्र गाणगापूर दत्त दर्शन

केले ले आहे तेंव्हा मी देऊळ मध्ये

रांगोळी आढळे आहे आणि हो

साबुदाणा खिचडी भिक्षावळ

दिली प्रसाद साठी गाडी थाबवून

खिचडी भिक्षावळ भक्त यांनी घेतलेली

भक्त व दत्त सर्वांना

नमस्कार

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf28201

dscf27981

वट पौर्णिमा ची रांगोळी

जेष्ठ महिना त जेष्ठ पौर्णिमा असते

वट पौर्णिमा म्हणतात त्या दिवस ला

वड  / वडाच  झाड याची  पूजा करतात

मी वड झाड ची रांगोळी काढली आहे

आणि आम्ही कोल्हापूर येथील जवळ

प्रयाग येथे गेले लो तेथील वड पूजा केली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf1701

18767413_809903202519785_4689655639854522369_n

%d bloggers like this: