आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 15, 2018

शाई दोरा कागद याची रांगोळी

प्रथम एक चौकोन कोरा कागद घेतला

लांब दोरा डबल करून घेतला

एकदा निळी शाई पारकर मध्ये दोरा बुडविला

कागद ची घडी केली घडी मध्ये निळी शाई चं दोरा ठेवून

घट्ट करून फिरवला मस्त निळा शाई चे चित्र रांगोळी तयार केली

तसं च काळ्या शाई ची रांगोळी तयार केली

सर्व मी केले ले आहे करतांना मज्जा व छान वाटलं

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

15965250_721043574739082_1295858154379804386_n

img_69121

स्वीट डिश डे

तारिख १५ फेब्रुवारी २०१८

माघ कृष्णपक्ष

अमावास्या

स्वीट डिश डे

मुग डाळ लाडू

अनारसे

गाजर हलवा

IMG_8168[1]

IMG_8025[1]

IMG_8005[1]

उडिद तूर पालक याची आमटी


तारिख १४ फेब्रुवारी २०१८
माघ कृष्णपक्ष

ॐ 
पालक पेंडी निवडून
चिरून धुतली
ति कुकर मध्ये ठेवली
तूरडाळ अर्धीवाटी व
उडीद डाळ अर्धी वाटी
एकत्र करून धुतली
कुकर मध्ये घातली
पाणी सर्व भिजेल व जास्त घातले
कुकर झाकण लावले
चार शिट्टी दिली
गार झाकण करून घेतले
पातेले मध्ये
तेल मोहरी ची फोडणी दिली
पाणी घातले पातळ आमटी केली
हळद मिठ लाल तिखट घातले
लसून आल काही नाही
दाली ची चव व
पाले भाजी ची चव मस्त
आमटी केली

उडीद डाळ तूर डाळ व पालक पेंडी
व्वां यम यम आमटी

बधाई

27867950_958297114347059_7662960105208380357_n

%d bloggers like this: