आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 16, 2018

स्वीट डिश साटोरी

स्वीट डिश साटोरी
साटोरी
जाड गहु चा रवा
अंदाजाने घेतला
गुळ अंदाजाने
किसून घेतला
बदाम काजू याची
पावडर करून घेतली
सर्व एकत्र केले
पाणी लावून एकत्र केले
मैदा मध्ये
तेल मिठ घालून
पाणी मध्ये भिजविले
दोन सर्व भिजवू दिले
नंतर मैदा व सर्व
साटोरी मिश्रण करून
लाटून टाळून काढले
मस्त खमंग साटोरी केली
मैदा मुळे खुखुशीत दिसते

मारुती ला देणार
नैवेद्द

नंतर घरी खाणार

नैवेद्द

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

faral_thumb

23380011_905102216333216_3183882184202385474_n

स्वीट डिश सुधारस

स्वीट डिश

सुधारस
सुधारस : एका भांड्यात अर्धा बाऊल साखर घेतली.अर्धा बाऊल पाणी घेतले .
भांड्यात साखर व पाणी एकत्र सम सारखे घेतले.ग्यास पेटवून साखर व पाणी
एकत्र केलेले ऊकळविले पातळ पण ठेवला.
साखर व पाणी भांड्यात पाक केलेला गार करण्यास ठेवला. साखर व पाणी याचा
पाक भांड्यात गार झाला.लिंबू सुरीने कापून अर्धा लिंबू साखर व पाणी भांड्यात केलेला
पाकात पिळले.चारोळी घातली. जायफळ बारीक करून पाकात घातले रंग पण घालतात.
मी रंग घातला नाही.साखर व पाणी पाकात चारोळी चं चांगली लागते.बदाम पिस्ता काजू याची
चव वेगळी असते म्हणून मी साखर पाक ह्यात चारोळी घातली आहे.साखर पाणी एक सारखे
घेऊन एकतारी पाक करून गार झाल्या नंतर लिंबू अर्धा पिळले चारोळी जायफळ घालून सुधारस
तयार केला.झाला.मी सुधारस तयार केला आहे यं !

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

16603078_742167002626739_2491560030086435150_n

 

खजूर शेंगदाणे लाडू स्वीट डिश

स्वीट डिश

खजूर शेंगदाणे लाडू

खजुर , भाजलेले शेंगदाणे
थोड सादुक तूप पिठी साखर
खजूर च्या बिया काढून घेतल्या
मिक्सर मधून बारीक केला
शेंगदाणे बारीक केले
तूप पिठी साखर घालून छोटे छोटे
लाडू केले नुसत खजूर गोड लागत नाही
पिठी साखर मुळे गोड पणा आला 

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

16807173_742931709216935_6965013699366608037_n

16711846_742931855883587_8203420740466346456_n

स्वीट साखर भेटी

स्वीट

साखर भेटी

वसुधालय ब्लॉग मध्ये भेटी येतात

तर मी साखर पेरून

साखर भेटी लिहिल्या आहेत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_06451

अनारसे स्वीट डिश

स्वीट डिश

अनारसा अनारसे

तिन दिवस तांदुळ डबा मध्ये पानि घालून भीत ठेवले

झाकण बंद केले

चार दिवस नंतर दाबा झाकण काढून

तांदूळ धूतले चाळणीत ठेवले

पंचा मध्ये पसरविले दोन तास

मिक्सर मधून बारीक केले

पिठ चाळणी ने तांदूळ पिठ चाळले

अनारसा पिठ मोजून घेतले

पिठी साखर मोजून घेतली

पिठी साखर अनारसा पिठ कालविले थोड सादुक तूप लावले

दोन चार दिवस पिठ दाबा त झाकून ठेवले

खसखस मध्ये पिठ छोटा गोळा घेयून पसरविले

सादुक तूप मध्ये टाळून काढले

पिठ खूप दिवस राहते थोडे थोडे अनारसे गरम गरम खाता येतात

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

22491639_891613817682056_4418856020026110218_n

22528436_891621247681313_44757670722711638_n

22519603_891614557681982_1057427292075682411_n

 

 

तिळ गूळ लाडू स्वीट डिश

 

स्वीट डिश

तिळ गूळ लाडू

तयार केले ले आहेत

पौंष महिना त

१४ जानेवारी ला संक्रांत सुरु होते

माघशुक्लपक्ष रथसप्तमी पर्यंत

तिळ गूळ लाडू देतात

मी तिळ भाजून शेंगदाणे भाजून साल काढून

खोबर भाजून  गूळ घालून

खलबत्ता त कुटलेले लाडू केले व तूप लावून

वळले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8108[1]

IMG_8105[1]

 

%d bloggers like this: