आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 17, 2018

स्वीट डिश शिरा

स्वीट डिश शिरा

प्रथम भांडभर साघा रवा घेतला

पातेले त भाजून घेतला

नंतर तूप घालून भाजला

थोड दुध थोड पानो घातलं शिजविल

रवा च्या निम्मी साखर घातली

परत शिजविल झाकण ठेवल वाफ आणली

बदाम ठेवले मस्य गोड शिरा केला

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumb6

स्वीट डिश शेवया खीर

स्वीट डिश शेवया खीर

वाटीभर विकत च्या शेवया घेतल्या

पातेल्यात तूप घालून परतून घेतल्या

दुध भरपूर शेवया बुडतील आटेल अस घातलं

साखर  अर्धी वाटी घातली

दुध साखर शेवया शिजविले

मस्त शेवया खीर केली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

d404c3554941

स्वीट डिश पुरण पोळी

स्वीट डिश पुरण पोळी

भांड भर हरबरा डाळ धुतली

कुकर मध्ये घातली पाणी घातले

हळद घातली

चार शिट्टी दिली गार केले

चाळणीत शिजलेली हरबरा डाळ घातली

कात बाजूला केला हरबरा डाळ पातेले त घातली

जेवढी हरबरा डाळ घेतली तेवढी साखर घेतली

पातेलेत घातली डाळ साखर घट्ट केली

पुरण यंत्र मध्ये वाटली

कणिक मिठ तेल एकत्र करून तिंबली

छोटा कणिक चा घेतला त्यात पुरण भरलं

पोळी पिठ घालून लाटली लोखंडी तवा त भाजली

मस्त पुरण पोळी साखर ची केली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2374

download

images (1)

स्वीट डिश साखर भात

स्वीट डिश साखर भात

प्रथम तांदूळ धुवून कुकर मध्ये भात शिजविला

नारळ खोवून नारळ किस खोबर तयार केल

पातेले मध्ये तूप घातले खोबर घातले परतून घेतले

भात घातला साखर जेवढा भात तेवढी साखर घातली

सर्व हलविले झाकण ठेवले साखर भात घट्ट झाला

सुका मेवा जायफळ रंग घातल्रे

मस्त साखर भात यम यम केला

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

 

dscf2709

स्वीट डिश पेढे ची पोळी

स्वीट डिश पेढे ची पोळी

पेढे च्या पोळ्या !

विस / 20 / २० रुपये चे सहा पेढे आणले.

दोन दोन पेढे यांचे एक पोळी केली.
मैदा व कणिक तेल मीठ घालून भिजविली.

तिबंली लाटी केली.
पोळपाट वर लाटून घेतली. त्यात दोन पेढे घातले.
साटोरी सारखे लाटली. ग्यास पेटवून तवा तापलेल्या

त्यात दोन हि बाजूने भाजली तूप लावले.
मस्त खमंग गोड पोळी केली.

पेढे याची मोदक व कारंजी केले ली

बाकि ठिक छान

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_46231

img_7275

img_46251_thumb

%d bloggers like this: