आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 18, 2018

स्वीट डिश पाकातिल पुऱ्या

स्वीट डिश

पाकातिल पुरी

पाकातल्यापुऱ्या : कणीक आपल्याला हवी तेवढी घ्यावी.

कणीक मध्ये तेल मीठ व दही घालावे.

आंबटपणा यावयाला हवां.

पाण्या मध्ये कणीक घट्ट मिळावी.

थोड्यावेळ अर्धातास कणीक याचा गोळा तसाच ठेवावा.

तुपात कणीक याचा छोटा गोळा घेऊन छोट्या पुऱ्या कराव्यात.

व तुपात तळून काढाव्यात.

साखर व थोड पाणी घेऊन पाक करावा.

पाकामध्ये केशर टाकावे.

कणीक याचा तळलेल्या पुऱ्या

पाकातून एक एक काढून डिश मध्ये ठेवावी.

पाकातील पुऱ्या वर परत राहिलेला साखर याचा पाक टाकावा.

परत वाटल्यास केशर टाकावे. बदाम याचे काप

किंवा बारीक केलेले बदाम टाकावेत.

छान पाकातील पुऱ्यातील डिश तयार झाल्यावर खाण्यास  द्यावी.

आंबट गोड चव पाकातील पुरी  ला लागते.

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2245

 

स्वीट डिश अंबा श्रीखंड

आंब्रखंड (श्रीखंड ) : अर्धा लिटर दूध घेतले.आणले. दूधाची पिशवी धुतली.
दूध पातेल्यात काढले. गॅस पेटवून दूधाचे पातेले ठेवले दूध तापवून गॅस बंद केला
दुध दुपार पर्यंत गार केले.एका बरणीत दूध व साय एकत्र केली. एक डाव दही दुधात
घातले. विरजण लावले.दिवस व रात्र भर दूध दही एकत्र झाले त्याचे दही झाले.केले.दुसरे दवस ला
स्वच्छ पांढरे कापड घेतले.सर्व दही त्या कपड्यात घातले चांगली गाठ बांधली घातली.व ५ /६ पाच व सहा तास
दही कपड्यात टांगून ठेवले.त्याचा मस्त चक्का केला झाला.दोन आंबे याचा साल काढून फोडी केल्या.
थोडी पिठी साखर घेतली.चक्का मध्ये पिठी साखर व आंबे याच्या फोडी घातल्या.डावाने सर्व चक्का पिठीसाखर
आंबा याचा फोडी एकत्र केल्या. मस्त आंब्रखड घरी तयार केले मी !आंबा याचा रस पण घालतात.आंबा याच्या फोडी
दाताला चांगल्या लागतात.मी खूप पूर्वी असे आंब्रखड केले त्याची आठवण झाली.

अंबा श्रीखंड

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2608

dscf2611

 

स्वीट डिश अंबा पोळी

दोन हापुस अंबे घातले रस केला

साखर पण  घातली नाहि

ताट मध्ये अंबा  रस पसरविला

उन्ह मध्ये रस ठेवला संध्याकाळी

आंबा पोळी दुसरी बाजू केली थोड ओळ वाटलं

दुसऱ्या दिवस ला दुसरी बाजू आंबापोळी वाळविली

मस्त अंबा पोळी केली

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf0736

स्वीट डिश अंबा गोळा

स्वीट डिश अंबा गोळा

दोन 2 / २ आंबे घेतले कढई मध्ये रस केला
ग्यास पेटवून अंबा रस  साखर घालून अटविला
अंबा गोळी सारखा च अंबा गोळा  केला
ला थोडेसे सादुक तूप घातले परत अंबा रस अटविला

बरां वाटला तसा चं गोळा ठेवला

पाहिजे तेंव्हा गोळी सारखा खाता येतो

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_22002

img_22051

img_22101

 

स्वीट डिश तांदूळ पिठ उकडी चे मोदक

स्वीट डिश तांदूळ पिठ याचे मोदक

उकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.
एक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल
गूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.
नारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी
सर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले
ठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.
दुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा
घातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.
झाकण ठेवले.
तांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.
एका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात
नारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक
केले झाले. दोन २ करंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे
उकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.
अशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.
झाले. मी केले ! आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.
पण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत ! आणि काय हवे ! हवं !

मोदक केला कि करंजी करतात व करंजी केली कि मोदक करतात

बहिण भाऊ च नात आहे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2913

dscf2915

dscf2918

स्वीट डिश बेसन लाडू

दोन वाट्या बेसन हरबरा डाळ याचे पिठ घेतले
प्रथम नुसते कोरडे भाजले वास आला पीठ याचा
सादुक तूप घातले बेसन ओले होई पर्यंत परत
तांबूस भाजले मस्त वाटले पिठी साखर एक वाटी घातली
हलविले जायफळ घातले काजू बदाम घातले नाहीत
पण जायफळ तूप व भाजलेले बेसन मस्त लाडू केले
गरम असल्याने बसले गार केले कि मस्त गोल लाडू
होतील दिवाळीत रवा बेसन पाक करून केलेले आहेत आज
नुसते बेसन पिठी साखर आहे जायफळ सादुक तूप आहे

बाकि छान ठिक

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_41921

img_41941

स्वीट डिश शंकरपाळी

स्वीट डिश शंकरपाळी

एक वाटी मैदा घेतला. अर्धी वाटी  कणिक घेतली.
दोन डाव डालडा घेतला हल्ली डालडा मिळत नाही
Nalurralle’s Vanaspati तूप मिळते.
पाणी मध्ये चं भिजविले दूध याचे फार दिवस राहत नाहि.
एक तास भिजविले छोटे छोटे उंडे केले पोळपाट यांनी वर लाटणे
लाटून चौकोन आकाराचे काप केले फिरकी चा चमचा ने काप  आकार दिला

हल्ली लाटणे याने च आकार देतात

chamachतूप ह्यात तळून काढले.
रवा व मैदा दोन्ही ने फार चं कडक होतात व रवा असल्याने
कुटावे लागते कणिक याने खुशाखुषित व कडक होतात.

मी दिवाळी त शंकर पाळी करते कोल्हापूर येथे प्याष्टिक पिशवी तं
फाराळा चं देण्याची रित आहे.

असेच डॉ प्राध्यापक S. K . देसाई यांना दिलेले फराळाचे हे नेहमी त्यांच्या
कडे जात ह्यांनी चं दिले
नतंर स्वत: हा डॉ प्राध्यापक देसाई  यांचा फोन आला शंकर पाळी चांगली झाली आहेत
मला आज हि देसाई सर यांची आठवण येते.

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_77651

img_01241

स्वीट डिश रवा हरबरा डाळ याचे पिठ लाडू

स्वीट डिश   रवा हरबरा डाळ याचे पिठ बेसन याचे लाडू

रवा व बेसन याचे लाडु : अर्धा बाऊल पांढरा रवा घेतला. अर्धा बाऊल बेसन पीठ घेतले.
( हरबरा डाळीचे पीठ ). अर्धा बाऊल साखर घेतली.थोडे बदाम घेतले. जायफळ थोडे घेतले.
सादुक तूप अर्धा भांड घेतले.प्रथम गॅस पेटवून पातेल्यात रवा घातला.भाजून घेतला.

नंतर तूप सोडून भाजून घेतला.दुसऱ्या पातेल्यात तूप घातले.बेसन घातले.तूप बेसन एकत्र भाजले. नाही तर बेसन जळते.

रवा बेसन एकत्र केले.बदाम पूड केली.एका पातेल्यात साखरेचा पाक केला.साखर व साखर भिजेल असे पाणी घातले.टाकले.पाक चांगला झाला. साखर च्या पाकात रवा भाजलेला, बेसन भाजलेले, बदाम पूड,जायफळ सर्व एकत्र केले.

त्याचे गरम कोंबट चं लाडू वळले. तयार केले.बेसन व रवा याचे लाडू पण चांगले लागतात.कोणी कोणी खोबर फार खात नाहीत.म्हणून असे रवा व बेसन साखर याचा पाक करून लाडू करतात. हैद्राबाद मराठवाडा येथे असे लाडू करतात. खमंग भाजले गेलेत व खमंग खाण्यास पण

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2688

dscf2689

स्वीट डिश मुगडाळ लाडू

स्वीट डिश मुगडाळ लाडू
नविन मुग डाळ 
लाडू केले त
अर्धाकिलो मुग डाळ
लोखंडी कढई भाजून घेतली
गिरणीत जाऊन दळून आणली
आज सकाळी
गुळ किसून घेतला
त्यात थोड मुग डाळ
पिठ घातलं
तूप घातलं
छोटे छोटे लाडू वळले
एक एका वेळेला
असा लाडू पुरतो

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8161[1]

IMG_8168[1]

स्वीट डिश राघवदास लाडू

स्वीट डिश राघवदास लाडू
राघवदास लाडु
रात्रि हरबरा डाळ भिजत घातली
सकाळी धुवून पाणी काढले
खल बत्ता त हरबरा डाळ कुटली
बारीक केली
सर्व सकाळ ची काम करून
आंगोळ केली
खलबत्ता  मध्ये कुटलेली हरबरा डाळ
तूप मध्ये भाजली
साखर चा पाक केला
त्यात भाजलेली कुटलेली
हरबरां डाळ घातली
मुरु दिले तरी अजून मुरायाचे आहेत
पण गरम गरम चं

पांडव यांना
पाच पांडव
पाच लाडू
नैवेद्द दिला
देवा ला

नमस्कार

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_7685

img_7682

स्वीट डिश सातूचे पिठ

गहु एक किलो घेतले पाणी चा हात लावला

अर्धा तास नंतर गहु भाजले  तड  तड आवाज आला

कि उडु लागले कि भाजने बंद  केले

जिरे अंदाजाने भाजून घातले

पाव किलो चिवडा दाळ   घेतले

जायफळ वासा पुरते  घेतले

गिरणि तून दळून आणले

एका बाऊल मध्ये दुध घेतले

चवी पुरता गुळ दुध मध्ये घातला

हाताने च बारिक केला विरघळू दिला

दुध गूळ मध्ये सातू चे पिठ घातले पातळ ठेवले

आंगठा जवळ च्या बोटा णे चाटले

खाल्ले अस खाण और च मज्जा असते

चामचा ची सवय वेगळी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2314

dscf2316

 

स्वीट डिश जिलबी

स्वीट डिश जिलबी

कोल्हापुर येथे

१५  ऑगष्ट   स्वातंत्र्य दिवस व

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस

मांडव घालून जिलबी तयार करतात तूप व तेल  ची विकतात

मी आणते विकत मांडव येथून  जिलबी

जय भारत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

16265864_730126243830815_8077917874126066970_n

img_10841

 

स्वीट डिश नारळ किस वडी

स्वीट डिश नारळ किस वडी

एक नारळ आणल वाढवलं

विळी ने किस तयार केला

एका पातेल्यात घातला

दुध एक वाटी घातले

अर्धीवाटी साखर घातली

ग्यास वर सेव एकत्र अटविले

जायफळ किसून घातले सुकामेवा घातला

पोळपाट वर तूप लावून पसरविले

गार केले उलथन ने वड्या केल्या

मस्त गोड स्वीट डिश तयार केली मी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf0984

dsc_0001

 

%d bloggers like this: