आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 19, 2018

तिळ गूळ पोळी

स्वीट डिश  तिळ गूळ पोळी

हरबरा डाळ पिठ तूप मध्ये भाजून घेतले

तिळ भाजून कुटून घेतले गूळ किसून घेतलं

थोड तूप घटल सर्व एकत्र केल

कणिक मध्ये तेल मिठ घालून पाणी मध्ये भिजविली

तेल लावून ठेवली छोटे छोटे गोळे केले

तिळ गूळ गोळा केला कणिक चा गोळा हाता नेच मोठ्ठा केला

त्यात तिळ गूळ लाडू ठेवला बंद केला

पिठ पोळपाट मध्ये पसरविले पोळी लाटली

लोखंडी तवा त दोन हि बाजूने भाजली

मस्त खमंग तिळ गूळ पोळी केली मी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

1544606_241018256074952_2014903634_n

IMG_8108[1]

स्वीट डिश पोळी चा लाडू

स्वीट डिश  पोळी चा लाडू

 

पोळीचा लाडू : पोळी गार असो वां गरम असो कुस्करुन

त्यातं पीठी साखर सादूक तूप घालावं.

छान मऊ करावं. चांगला पाहिजे

त्या आकाराचा लाडू तयार करावां

परत हव असल्यास पिठी साखर मध्ये हळूच हलवावं.

पोळी मध्ये पिठी साखर घालून

तूप घालून गोल गुंडाळी करावी.

म्हणजे क्रीमरोल  सारखं लागतं.

पूर्वी घरी असचं प्रकार करतं.

पोटा साठी पण चागल असतं

एवढी साखर तूप कणीक पोटातं जाते.

व ताज घराच्या घरी पटकन करता येते.बनविता एतातं.

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf1589

dscf0496

स्वीट डिश दुध पोळी

स्वीट डिश

तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

दुध साखर पोळी कुस्करलेली

पोट भरलं

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_7697

 

स्वीट डिश बाजरी भाकरी चा मलिदा

स्वीट डिश बाजरी भाकरी चा मलिदा

 

बाजरी चा भाकरी चा  मलिदा
काल रात्रि केलेली बाजरी भाकरी
सकाळी मिक्सर मधून काढली
गुळ पण मिक्सर मिक्सर मधून काढला 
सादुक तूप घातले
लाडू केले

आम्ही असे खर तर
दुध गुळ बाजरी ची भाकरी
एकत्र करून खातो खाल्ला

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_61361

img_61381

स्वीट डिश लाल भोपळा च्या घाऱ्या

स्वीट डिश     लाल भोपळा च्या घाऱ्या

लाल भोपळा १o रुपये  पावशेर आणला घेतला. साल काढून विळीने फोडी केल्या. एका पातेल्यात फोडी घातल्या. पाणी एक बाऊल घातले. ग्यास पेटवून ग्यास वर  भोपळा चिरलेला फोडी व पाणी घातलेले पातेले ठेवले. शिजवू दिले. कुकर मध्ये पाणी आटत नाही. फोडी पाण्यात चांगल्या शिजतात. फोपळा शिजवून गार केला. भोपळा मध्ये तेल घातले. अर्धा बाऊल हरबारा डाळीचे पीठ घातले. एक १ बाऊल गव्हाचे पीठ घातले. पाणी वापरले न आही.गूळ पाव बाऊल घातला शिजलेला लाल भोपळा गूळ पाव बाऊल अर्धा हरबरा डाळीचे पीठ एक १ बाऊल गव्हाचे पीठ तेल चार चमचे मोहन सर्व एकत्र गोळा केला. १५ मिनिट नंतर गोळा च्या लाट्या घेऊन पुरी सारख्या केल्या.त्याला भोक बोटाने छिद्र पाडली.थोड जाड सर ठेवले.तो पर्यंत ग्यास वर कढईत तापलेले तेल ह्यात  लाल भोपळा याच्या घारा घाऱ्या तळून काढल्या. लाल भोपळ्या  च्या घारा घार्या घाऱ्या नां लाल भोपळा ची चव व गूळ व तेल व हरबरा डाळीच्या चव च चांगली आळी आहे. लाल भोपळा घाऱ्या गार व गरम दोन्ही चांगल्या लागतात.

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3227

dscf3236

 

स्वीट डिश साबुदाणा खीर

स्वीट डिश  साबुदाणा खीर

एक वाटी साबुदाणा घेतला धुतला

पाणी साबुदाणा भिजेल अस पाणी घातलं

पाणी संपल चार पाच तास नंतर साबुदाणा त

एक भांड दुध घातलं पाव किलो

एक वाटी साखर घातली

दुध साखर साबुदाणा सर्व एकत्र शिजविल

मस्त साबुदाणा खीर केली य

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3105

dscf3104

 

स्वीट डिश रताळ

स्वीट डिश  रताळ

दोन रताळ विकत आणली धुवून घेतली

साला सगट भोडी केल्या पातेल्यात पाणी घातले

त्यात  रताळ भोडी घातल्या पाणी उकळू दिले

रताळ शिजले साला सगट गार करून मऊ केले

दुध एक वाटी छोटी वाटी साखर घातली एकत्र केले

मस्त दुध साखर रताळ पोष्टिक खाल्ले

उपवास ला पण चालते

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf3111

dscf3118

स्वीट डिश दुधी हलवा

स्वीट डिश दुधी हलवा

एक दुधी भोपळा पांढरा भोपळा घेतला धुतला

साल काढून किसणी ने किसला

दुध  पाव किलो घातले एक भांड साखर घातली

सर्व एकत्र शिजविले सुका मेवा घातला

केशर घातले मस्त दुधी हलवा केला मी

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf1703

स्वीट डिश कैरी साखर अंबा

स्वीट डिश    कैरी साखर आंबा

कोल्हापुर येथे तोतापुरी अंबा मिळतो गोड  असतो

किसून घेतला साखर एक वाटी घातली लवंग

वेलदोडे घातले शिजविले

मस्त आंबट गोड कैरी चं साखर अंबा केला

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_20701

img_20711

img_20741

 

स्वीट डिश दिंड

स्वीट डिश दिंड

श्रावण शुक्लपक्ष नागपंचमी ला

कापत नाही चिरत नाही

आडकित्ता ने सुपारी पण फोडत नाहीत

विळी चे चिरत नाहीत पाटा वरवंटा

खलबत्ता वापरत नाहीत

तर गोड करायचं तर पुरण शिजवावयाच पण

वाटायचं नाही पुरण हरबरा डाळ शिजवलेली

गूळ घालून परत शिजवलेली

तसं पुरण कणिक तेल मिठ भिजवून त्यात

पुरण भरून चौकोन केले करतात कुकर मध्ये

झाकण लावून शिट्टी न देता उकडून काढतात त्याला

दिंड म्हणतात दुध बरोबर खातात

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf1856

img_7122

राजे शिवाजी जयंती


तारिख १९ फेब्रुवारी २०१८
फाल्गुन शुक्लपक्ष

राजे शिवाजी जयंती

२०१७ मधील
शिवाजी राजे जयंती व सत्कार
कोल्हापुर येथे राजारामपुरी भागात
राजे शिवाजी जयंती केली
फी न लावता रांगोळ्या स्पर्धा घेतल्या

त्यात मी रांगोळी काढली ७४ वय व रांगोळी
साठी माझा सत्कार केला व
पैठणी बक्षीस देण्याचा मान मला दिला
राजे शिवाजी जयंती आहे कोल्हापुर येथील

बधाई

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

28056122_960959077414196_2281730838923724477_n

thumbnail_img_63391

thumbnail_img_6294

thumbnail_img_63471

thumbnail_img_6334

रांगोळी पुस्तक ब्लॉगवाल्या आजीबाई

तारीख १९ फेब्रुवारी २०१८ रोजी

राजे शिवाजी जयंती असते

त्या दिवसला

वसुधालय

ब्लॉग वाल्या आजीबाई

रांगोळीचे पुस्तक प्रकाशित करत आहे.

इंटरनेट संगणक मध्ये पाहण्यास मिळेल

व आम्ही येथे लिंक देत आहोत

जरूर रांगोळी पुस्तक  लिंक बघावी.

वसुधा चिवटे यांच्या रांगोळी (PowerPoint)

वसुधा चिवटे यांच्या रांगोळी (pdf)

आपल्या

वसुधालय

ब्लॉग वाल्या आजीबाई

1907550_395618183948291_4247449575218882909_n

%d bloggers like this: