आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2018

स्वीट सागर गोटे कविता

स्वीट          सागरगोटे कविता

तुळसपाणी श्रीकांत चिवटे  चं पुस्तक मधील ही कविता आहे.

सागरगोटे

सागरगोटे
लहानपण छोटे
परीच्या स्वप्नाला सागरगोटे

सागरगोटे
उंचावूण झेल
सातरबाई खेळ सागरगोटे

सागरगोटे
खेळ हंडी हरु
तरी गोळा करु सागरगोटे

सागरगोटे
पाचच बोटे
षड्जाची तार सागरगोटे

सागरगोटे
जिणे अधांतर
कसे मध्यंतर सागरगोटे

श्रीकांत चिवटे

सागरगोटे साठी दगड ठेवले आहेत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8185[1]

IMG_8188[1]

स्वीट डिश केळ शिकरण

स्वीट डिश   केळ शिकरण

१८ रुपये ला सहा / ६ केळी आणल्या

आधी दोन केळी हाताने मऊ केल्या

दुध साय घातली पिठी साखर थोडी घातली

दुध जास्त वाटल परत एक केळ मऊ केल

दुध साखर केळ याच शिकरण केल

रांगोळी काढली बाउल मध्ये

केळ शिकरण वाढल चमचा ठेवला

दोन पोळ्या डिश मध्ये वाढल्या

शेंगदाणे चटणी वाढली पाणी ठेवले

स्वीट डिश केळ शिकरण

पोळी चटणी ची डिश केली

मामा च्या गावाला जाऊ या शिकरण खाऊया

माझ्या मामी आहेत व नुकतेच

इसवी सन १७ डिसेंबर मध्ये

मामा कडे आम्ही सर्वजण भेटलो

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

 

IMG_8176[1]

IMG_8179[1]

dscf3887

img_80361

 

 

 

 

स्वीट चे मुखपृष्ठ

स्वीट     मुखपृष्ठ

वसुधा श्रीकांत चिवटे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

images

 

 

dscf2611

%d bloggers like this: