आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 21, 2018

स्वीट वर्तमानपत्र मधील लेख

मी अमेरिका  येथे मुलगा व सौ सुनबाई कडे जाऊन भारत मध्ये आले

कोल्हापूर घरी आले व थोडे चार शब्द कागद लिखाण केले

सकाळ वर्तमानपत्र यांना पोष्ट तिकीट लावून पाठविले

माझा वर्तमानपत्र मधील पहिला लेख मी PHORIN RITARN

असा पहिला लेख आहे संक्रांत भोगी चा फोटो घेतलेला दुसरा लेख आहे

तिसरा लेखस ब्लॉगवाल्या आजीबाई जळगाव येथील

पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी छापला आहे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

download12  download

vasudha1

download21 images

 

स्वीट मनोगत

स्वीट मनोगत

वसुधा

वसुधालय ब्लॉग मी

इसवी सन  २०११ पासून  संगणक मध्ये मी लिहित आहे

प्रथम मी इंग्रजी पुस्तक  लिहिली त

नंतर मराठी स्पेलिंग करायला शिकले

पहिले काही ब्लॉग माझी मुल करत

नंतर मी ब्लॉग करायला शिकले

फोटो घालायला शिकले सेव्ह करायला शिकले

अस करत करत १०० ब्लॉग झाले मला छान वाटलं

भेटी येतात प्रतिक्रिया येतात Like येतात

पाहून माझे ब्लॉग लिखाण चालू आहे य

किशोर कुलकर्णी जळगाव यांनी ब्लॉग ला लेख लिहिलेत

मला पुस्तक व्हाव वाटलं किशोर कुलकणी बोलून दाखविल

किशोर कुलकर्णी संपादक व प्रकाशक सौ रेवती विभाकर कुरंभट्टी

यांनी वासुधालय ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक छापले

पहिले पुस्तक ब्लॉगवाल्या आजीबाई छापून तयार आहे

वसुधा श्रीकांत चिवटे यांच्या रांगोळ्या दुसर पुस्तक

संगणक मध्ये तयार  आहे

आणि आत्ता

स्वीट डिश तिसर पुस्तक संगणक मध्ये होईल

वसुधालय ब्लॉग चे तिन पुस्तक होतील

मला खूप च छान वाटत आहे आपण

कित्ती प्रकारे अभ्यास केला या बद्दल

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_80332

स्वीट लोकर चि पिशवी

स्वीट    लोकर चि पिशवी

प्रथम क्रोसाच्या सुई ने चार साखळ्या केल्या

गोल केला गोल मध्ये १० दहा खांब घातले

दहा खांब चे २० विस खांब केले

एक करून दुसरा खांब मध्ये दोन खांब केले

तिन खांब करून चौथा त दोन खांब केले

असे च खांब वाढवून जेवढा गोल करता येतो तेवढा करतात

दोन भाग विणणे क्रोसा च्या सुई ने टाके घालून बंद करणे

लांब पट्टा विणणे सहा साखळ्या घालून त्यात खांब घालणे

दोन हि बाजूने क्रोसाने च शिवणे चेन लावणे

मस्त पिशवी ऐटदार केली होती

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_20130515_163252

img_20130515_163219

 

स्वीट टोपी मफरल

स्वीट    टोपी   व   मफरल

मफरल

विथ भर क्रोसा च्या सुई ने साखळ्या घालायच्या

त्यात खांब घालायचे असे नऊ ९ इंच विणायच

दोन हि बाजूने गोंडे लावायचे मफरल तयार होते

टोपी

चार साखळ्या क्रोसाच्या सुई ने करायच्या

गोल करायचा गोल मध्ये दहा खांब घालायचे

विस खांब घालायचे अस सहा ओळी करायच्या

लोकर जाड बारीक पाहून ओळी ठरवायाच्या

साध विणकाम करायचं उंची पाहून वाटल्यास गोंडा लावा

टोपी तयार होते मी विणलेल्या टोप्या व मी घातलेल्या टोप्या

अशा टोपी व मफरल आम्ही ख्रिसमस मध्ये भेटी दिल्या आहेत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_20130427_175941

1505074_234269956749782_1930201057_n

aai-2

aai-2

स्वीट पिशवी शिंकाळी

स्वीट पिशवी

दोन भर ल्याष्टीक धागा घेतला

डबल  एकत्र केला जाड पुठ्ठाला बांधला

त्याला एवढा च धागा बांधलेला त्याला इतर धागे गाठ मारली

दोनदोन धागे घेऊन घाठी मारल्या

एकदा सरळ धागा परत दुसऱ्या

धागा चि गाठ मारायची पिळ बसणार नाही अस करणे

सर्व तयार केल्या नंतर एक तिन धागे एकत्र करून

पिळ बसेल अशा गाठी करणे बंद हवा तेवढा

विणलेल्या पिशवीत घालून घट्ट दोन हि बाजूने गाठ करून बंद करणे

पिशवी तयार होते

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

veenkam2

veenkam1

 

स्वीट कलाकृती

स्वीट कलाकृती

चौकोण कागद जाड घेतला जवळ चि

दोन टोक त्रिकोण करून जुळविली

परत त्रिकोण केला मध्य घडी असते

तेथे कापून थोडी जागा सोडली घडी उघडली

कापलेले भाग मध्ये एक डिंक नर चिटकविला

दुसरा भाग दुसरा बाजूने उलट चिटकविला अस करूण

शंख आकार कागद याला दिला स्वीट कागद व

स्वीट घर स्वीट करणारी मी

वासुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

15487_366944836815626_2558911271572373423_n

img_45031

images (1)

 

 

स्वीट घर

स्वीट घर

छोट छोट कलाकृती ने घर स्वीट दिसत

करतांना पण छान मन गुंगून जात

मी दिवाळी त केले ले आकाश कंदील

मुले घर स्वीट दिसले

जाड कागद गोल कापला डिंक याने चिटकविला

चुरमुरे कागद चौकोन केले मध्य चिटक विला असे बरेच

चुरमुरे कागद तयार केले गोल याला डिंक याने चिटकविले

आकाश कंदील चा गोल केला चुरमुरे कागद चे

पताका केल्या एका बाजूने डिंक यांने चिटकविल्या

उंच लावण्या करता दोन पताका केल्या दोन दोन बाजूने

डिंक याने चिटक विलया दोरा लावला खुंटी ला

खिळाला आकाश कंदील लावले मस्त

मस्त घर रंग रंगीत स्वीट दिसत राहिले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_7637

15672547_711542052355901_5824025877492853772_n

स्वीट घर उंबरा

स्वीट     घर उंबरा

दिवाळी आकाश कंदील केले ला मी

उंबरा येथे लावला मस्त उंबरा सजला

स्वीट घर आकाश कंदील उंबरा  ने केले य

अजून हि आकाश कंदील छान आहे

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8181[1]

 

%d bloggers like this: