आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 22, 2018

स्वीट कागद पंखा

स्वीट कागद पंखा ईतर कागद कला कृती

चौकोण चार कागद घेतले

प्रत्येक कागद चि उलट सुलट बाजूने घडी केले

चार कागद डिंक याने चिटकविले

टोक सर्व पट्टा दोन बाजू डिंक याने चिटकविले

एक लांब कागद घेतला उलट सरळ घडी केली

एकत्र गोल याला चिकटविले पंखा तयार केला

तसेच असे दोन डोल एकत्र केले कि चिकटविले कि

थोडी जागा सोडून अकाध कंदील तयार होतो

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_45871

15665469_706812672828839_7207525768113752215_n

10363417_367674703409306_4336168661345660415_n

 

स्वीट टोपी

स्वीट          टोपी

चार खांब केले गोल केला क्रोसाची सुई ने

दहा खांब गोल मध्ये घातले वीस खांब केले

अशा पाच ओळी केल्या

नंतर सारख विणल टोपी तयार केली

वसुधालय

ब्लॉगवलयां आजीबाई

IMG_20130507_164146

IMG_20130511_090947

 

स्वीट गोल आसन

स्वीट गोल आसन

अमेरिका येथे जेष्ठ महिना होता

तर मी बैल पूजा केली आसन घातलं बैल ठेवले

चार साखळ्या केल्या दहा खाब केले वीस खांब केले

अस वाढवून गोल केला

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_20130619_171628

 

स्वीट शाल व टोपी

स्वीट  शाल व टोपी

दोन रंग शाल विणली

१०४ क्रोसा च्या सुई ने साखळ्या घातल्या

खांब केले प्रथम धागा घेऊन वरून च  चार खांब केले

नंतर धागा घेऊन आतून सुई घालून खांब केले

चार खांब वरून खाब चार आतून खांब करून शाल विणली

टोपी चार साखळी केल्या गोल केलां दहा खांब घातले वीस खांब केले

असे ५ पांच ओळी केल्या नंतर साध सरळ विणल टोपी तयार केली

मी व सौ सुनबाई बागेत फीत तर मी विनात बसायची तर

अमेरिका महिला मी विणतांना बघत व कस विणायच विचारात

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_20150707_210551

20120907_230913

स्वीट शाल विणकाम

स्वीट        विणकाम  शाल     अमेरीखा येथे विणलेली

८१ ऐक्याऐंशी क्रोसा च्या सुई ने साखळी केली

एका खांब मध्ये सुई वर तिन धागा घेतला

दोन विवून घेतले परत दोन धागे घेतले

पाच धागे एकत्र करून सर्व एकत्र सुई ने

ओढून घटत केले

छान गोल फुगीर डिझाईन दिसते

अस सर्व शाल विणायची

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

img_20150519_223858

img_20150519_222927-3

 

%d bloggers like this: