आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 23, 2018

स्वीट डिश पोहे लाडू

स्वीट डिश     पोहे खोबर शेंगदाणे तेल लाडू

एक वाटी जाडे पोहे घेतले थोड सुक खोबर घेतलं

लोखंडी कढई त भाजले

भाजलेले शेंगदाणे घेतले गुळ किसून घेतला

शेंगदाणे पोहे खोबर वेग वेगळे

मिक्सर मधून बारीक केले गुळ व तेल

घालून लाडू केले घरातिल साहित्य पण

चविष्ट लाडू केले सहज सोपे पोष्टिक लाडू आहेत

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8189[1]IMG_8191[1]

IMG_8193[1]

 

img_80712

img_80722

 

 

स्वीट डिश पुरुष चहा करतात

स्वीट डिश चहा


तारिख २३ फेब्रुवारी २०१८
फाल्गुन शुक्लपक्ष
शुक्रवार


पुरुष चहा करतात

Vasudha Chivate

चुलत दिर भावजय व माझं माहेर चेंबूर मधील

दिर भाऊजी म्हणायची प्राध्यापक व

माझ्या पेक्षा वय याने पण मोठ्ठे

मी माहेरी गेले कि त्यांच्या कडे जात

जाऊ पुणे येथे आलेली तरी

मी दिर यांना भेटायला जात सकाळी ८ वाजता लेक्चर असे

त्यांचे लवकर भेटावे साठी लवकर जात

तर ते चहा पीत असत मारी बिस्कीट पुढे असतं

मला म्हणायचे बैस

चहा देत त्यांनी केले ला महत्व आहे

मी आयत चहा

दिर भाउजी निं केलेला पित असे

कित्ती मोकळे पणा असायचा

नाना भाऊजी

नमस्कार

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

images (1)

 

 

%d bloggers like this: