आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 25, 2018

स्वीट डिश गहू पोहे लाडू

स्वीट डिश   गहू पोहे खजूर गुळ लाडू

१० दहा रुपये चे गहू पोहे आणले लोखंडी कढई त

थोडे भाजले खजूर बि काढून चार पाच खजूर घेतला

गहू पोहे भाजले मिक्सर मधून बारीक केले

गुळ किसून घेतला खजूर मिक्सर मधून बारीक केला

सर्व एकत्र केले शेंगदाणे तेल घातले

मस्त पोष्टिक लाडू केले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8200[1]

 

IMG_8210[1]

IMG_8202[2]

 

 

स्वीट डिश फुटाणे खजूर लाडू

स्वीट डिश    फुटाणे खजूर लाडू  गुळ तेल  लाडू

दहा १० रुपये चे फुटाणे आणले खजूर पाकीट

पण त्यातला थोडा सात आठ खजूर घेतले

फुटणे थोडे घातले भाजले मिक्सर मधून बारीक केले

खजूर पण मिक्सर मधुन बारिक  केला

गुळ किसणीने किसून घेतला सर्व एकत्र केले

थोड शेंगदाणे तेल घातले छोटे छोटे लाडू केले

पोष्टिक लाडू केले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

 

IMG_8201[1]IMG_8206[1]

 

%d bloggers like this: