आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 28, 2018

स्वीट डिश गहू चि खीर

स्वीट डिश     गहू चि खीर

मुठ भर गहू घेतले ओले केले थोड स पाणी ठेवले

सुक खोबर किसून घेतले दुध फुलपात्र भर घेतले

गुळ अंदाजाने घेतला

गहू खलबत्ता त कुटले गहू फुटला गेला

मिक्सर मध्ये तुकडे होतात

गहू फुटला  जात नाही

खोबर पण कुटून घेतले गुळ पण कुटून घेतला

सर्व एकत्र कुकर मध्ये ठेवले

पाणी भरपूर ३ फुलपात्र घातली

कुकर ला चार /पाच शिट्टी दिल्या

कुकर गार करून झाकण काढून दुध घातले

गहू च्या खीर मध्ये सुक खोबर कुटलेले

पात काळी तांबडी आली आहे

ते    काळ  दिसत आहे

उकळू दिले मस्त गहू खीर केली तूप घातले

वसुधालय

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_8216[1]

IMG_8217[1]

IMG_8222[1]

IMG_8224[1]

 

%d bloggers like this: