छान छान हसणं
ॐ
छान छान हसणं
मस्त
ॐ
तारीख ३० मार्च २०१८
छान छान माहिती पुस्तक
प्रकाशन लिंक
पहिली आवृत्ती
बधाई
प्रणव यांचे अभिनंदन
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
गुड फ्रायडे
दिनांक तारीख 18 . 4 ( एप्रील ) 2014 साल आहे
गुड फ्रायडे शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र पवीत्र शुक्रवार
ॐ
गुड फ्रायडे
गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे
तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात
त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा पाहून पहिला रविवार पाहून
प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची तारीख ठरवितात नंतर पुढे
एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात
गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो
यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी
” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला
येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस ” वल्हाडण “
नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो
दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता
रविवार ला इंग्रजी त ” ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात
आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” mondthrsade म्हणतात ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले
गुड फ्रायडे ला फाशी दिली व रविवार ला जिवंत झाले
गुड फ्रायडे ला मराठी त शुभ शुक्रवार ! उत्तम शुक्रवार ! म्हणतात शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र शुक्रवार
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
कोल्हापुर शिवाजी पुतळा
ॐ
मनोगत
वसुधा चिवटे
मी छान छान माहिती चौथ पुस्तक
करत आहे
पुस्तक मध्ये श्रीक्षेत्र गाणगापुर .श्री नर्सोबावाडी देहू जेजुरी बद्दल फोटो दाखविले आहेत
वयक्तिक फोटो पण आहेत नदी चे पण फोटो आहेत प्रसाद चे पण फोटो आहेत
तरी सर्व माहिती व फोटो वसुधालय ब्लॉग मधून माहिती लिहिली आहे य
कोणास त्याबद्दल काही गैर समज किंवा
आमची माहिती का लिहिली फोटो का दिले असं वाटत
असेल तर काकावावे मी ती माहिती काढून पुसून टाकत जाईन
बधाई
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २६ मार्च २०१७
शक १९३८ दुर्मुख्रनाम संवत्सर
फाल्गुन कृष्णपक्ष
पुड चटणी
एक भांड उडीद डाळ घेतली
अर्धा भांड हरबरा डाळ घेतली
तिन लाल मिरच्या घेतल्या
गुळ खडा घेतला चिंच मस्त
चव येईल असं घेतली
जिरे भाजले पण घातले नाहीत
मिठ अंदाजाने
लावण्यास कच्च तेल
डाळी स्वतंत्र भाजून घेतल्या
मिरची गरम करून घेतली
चिंच गरम करून घेतली
प्रथम चिंच मिरची
मिक्सर मधून बारीक केले
सर्व डाळी एकत्र करून जाड सर
मिक्सर मधून काढले
सर्व एकत्र केले मिठ घातले
कच्च तेल लावले
एखात्र केले
संध्याकाळी तेल घालून खाल्ले
मस्त डाळी ची चव व चिंच याचा आंबट पणा
तिखट मिठ मुळे
तोंडाला पाणी सुटले
लिहितांना प तोंड व जीभ याला पाणी सुटले आहे
हैद्राबाद कडील आंबट चटणी म्हणतात
डाळी पोटात जातात साठी
अशा चटण्या करून ठेवतात.
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २६ मार्च २०१८
चैत्र महिना
डॉक्टर
पूर्वी आम्ही हैद्राबाद येथे होतो
तेथे सरकारी दवाखाना त जात
काही गर्दी नसे व
लवकर बर पण होत असे
Vasudha Chivate
Vasudha Chivate तरी पण मला आत्ता भेटलेली
खाजगी डॉक्टर चांगले भेटले आहेत बोलण
औषध पण चांगली दिली आहेत
गुण लगेच येतो
आपली तब्येत पण
शरीर पण गोळी औषध पचण्याच लागत
वय ७४ चौरा हत्तर
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २५ मार्च २०१८
चैत्र महिना
राम नवमी
रामरक्षा
मी अमेरिका येथे पुष्कर कडे असतांना बागेत फिरत तेथे
रामरक्षा म्हणत पुस्तक पाहून तर भारत मधील दिल्ली चे
हिंदी तून बोलत कित्ती छान पढता वाचता व
माझी रामरक्षा ते घरी घेऊन गेले व लिहून काही दिवस
नंतर मला माझी रामरक्षा परत केली
सौ सुनबाई व पुष्कर पण बरोबर असायचे
तर राम कसा त्या पेक्षा
रामरक्षा संस्कृत आहे व सार्थ मराठी आहे
त्या साठी रामरक्षा आवडते बधाई
विणकाम मी च केले आहे य
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
कोल्हापुर जवळ चे
प्रयाग
येथे मी व प्रणव
रिक्षा ने परत
कोल्हापूर येथे येताना
प्रणव यांनी घेतलेले
छायाचित्र फोटो
१४ तारिख चा फोटो …
काय उन्ह मध्ये
हिरव गार शेत आहे
आणि भर उन्ह मध्ये
कसं काम धंदा करतात
बघां
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
मेथी हिरवी मिरची
हिरवी लवंगी मिरची 5 पाच रुपये ची आणली.धुतली.
मेथी चे पिवळे दाणे 100 शंभर ग्र्याम घातले.मीठ चवी प्रमाणे घतेले.
हिंग वासाला थोडा घतेला. मेथी चे दाणे मिक्सर मधून बारीक पूड
करुन घातले.त्यात मीठ हिंग घालून एकत्र केले.
मिरची देठा सगट मध्य कापून घातली मिरची मध्ये मेथी ची पूड हिंग मीठ एकत्र
केलेले मिरची मध्ये भरले.अशा भरपूर हिरव्या मिरच्या बरल्या .आता छान
ऊन येते त्या मिरच्या चाळणीत ठेवून उन्हात वाळवत ठेवल्या. अशा मेथी मीठ
तळलेली मिरची दही ह्यात घालून हाताच्या चा बोटाने करुन दहित घालतात.
दही मेथी मीठ हिंग याची चव तोंडी लावण्यास मस्त लागते.
हिंग भरलेली हिरवी मिरची वाळवून तळून तोंडी लावण्यासाठी तयार करतात.
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
छान छान विषय चौथ पुस्तक
तारिख २२ मार्च २०१८
जल दिन / पाणी दिवस
पहिली आवृत्ती
वसुधालय ब्लॉग
ब्लॉगवाल्या आजीबाई
पंचगंगा नदी
कोल्हापुर
इंद्रायणी नदी
देहू
मुखपृष्ठ
ॐ
तारिख २२ मार्च २०१८
जागतिक पाणी दिन / पाणी दिवस
वसुधालय
ब्लॉग च्या भेटी
400, 021 / ४००, ०२१
चार लाख , एकवीस
भेटी आहे त य
खूप छान वाटत आहे कित्ती लिखाण
आवडत व वाचन करतात
ब्लॉग वाचक
धन्यवाद , आभारी ,बधाई , अभिनंदन
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख २२ मार्च २०१८
जल दिवस / पाणी दिवस
पंचगंगा नदी कोल्हापुर
चटाहुची नदी अमेरिका
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
तारिख २२ मार्च २०१८
पाणी दिवस / जल दिवस
नदी चे फोटो आहेत
नर्सोबा वाडी .इंद्रायणि
पाणी च पाणी चहू कडे
मस्त
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २० मार्च २०१८
चैत्र शुक्लपक्ष महिना
चैत्र रंगोली / रांगोळी
रांगोळी ने काढलेली
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २० मार्च २०१८
चैत्र शुक्लपक्ष महिना
चैत्र रंगोली / रांगोळी
कागद स्केच पेन ने काढलेली
रांगोळी
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
गुढी पाडवा
सरस्वती पूजा
आज काढली आत्ता
सरस्वती
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४० विलंबीनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७४ – ७५ इसवी सन २०१८ – १९
गुढी पाडवा शुभेच्छा
गुढी ऊभारुन पंचांग याची पूजा करतातं. व नवीन वर्ष शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर सुरु करतातं.
साडे तीन मुहूर्ता पैकी १ गुढी पाडवा २ अक्षय्य तृतीया ३ दसरा ४ दिवाळी पाडवा ह्या सणाला मुहूर्ता ला सोनं चांदी घेण्याची प्रथा आहे. सोनं नुसतं साठवणं म्हणून नाही तर त्या सोनं चांदीचा शरीराला खुपचं ऊपयोग होतं असतो. सोन्याचे दागिणे घडवितां ना तांब वापरतातं . ऊष्णता शोषुण घेण्याचां गुणधर्म असल्यामुळे सोनं चांदी शरीरावर घालण्याची प्रथा आहे. लहान मुलाला कंबरेला चांदीची साखाळी पायातं वाळे घालण्याची प्रथा आहे. महिला नाकातं नथ वा चमकी घालतातं स्वासोच्छस्वास नियमीत सारखा राहतो. पुरुष बिकबाळी घालतातं त्याचाही त्यांना ऊपयोग होतो.
म्हणून सोनं चांदी घेण्याची प्रथा आहे.
ॐ
तारिख १४ मार्च २०१८
फाल्गुन कृष्णपक्ष
प्रदोष
बुधवार
ॐ
सातत्याने लिखाण काम केले तर
यश आपोआप धावून येते यश मिळते
मी ब्लॉग वाल्या आजीबाई
मला ओळखतात
वय साठी नाही तर मी
वसुधालय ब्लॉग लिखाण
इसवी सन २०११ पासून ते आज
पर्यंत २०१८ पर्यंत लिहित आहे
खूप विषय आहेत त्यासाठी
मला यश मिळाल आहे
वय आहे साठी नाही य
हल्ली संगणक मध्ये लहान मध्यम वयस्कर
सर्वजण लिखाण करू शकतात
आपली आवड कला काम दाखविण्या साठी
संगणक माध्यम खूप चांगल आहे
हल्ली घरी ओव्हन व ईतर साहित्य स्वंयपाक साठी
उपलब्द आहेत संगीत साठी छोट च वाद्द घेता येत
ज्या ना जे हव ते लिहून आपल नाव प्रगती करता येते
वयस्कर आहे साठी नाव मोठ्ठ आहे अस नसत
काम पाहतात व नाव देतात
लक्षात ठेवावे
धन्यवाद बधाई अभिनंदन
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
मला खूप छान वाटत अगदी
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख ८ मार्च २०१८ ला
स्वीट डिश डे
तिसरे पुस्तक प्रकाशित होत आहे
पहिले पुस्तक वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई
दुसर रांगोळी पुस्तक १९ फेब्रुवारी २०१८ ला झाल आहे
तिसर स्वीट डिश डे महिला दिन ला २०१८ तयार होत आहे
मराठी मध्ये संगणक मध्ये दोन पुस्तक आहे.
स्वीट डिश डे लिंक देत आहे
रांगोळी लिंक
ॐ
तारिख ८ मार्च २०१८
To: vasudhasc@hotmail.com
Subject: मनोगत
ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या, इंटरनेट वर सतत active असलेल्या, काळासोबत हातात हात घेऊन पुढे चालत तरुण
पिढीलाही अचंबित करणाऱ्या आमच्या ह्या आत्तेसासु बाई.
त्यांची कोल्हापूर भेट व सतारवादन तर केवळ अविस्मरणीय……
रांगोळी, विविध प्रकारच्या रेसिपी आणि सणवार यांची माहिती सगळेच ब्लॉगवर वाचायला मिळते…..
त्यांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.
त्यांच्या नवनवीन उपक्रमांना आम्हा सर्व देशपांडे कुटुंबियांकडून मनः पूर्वक शुभेच्छा!!!
सौ. संहिता निलेश देशपांडे
BE (E&TC), ME(VLSI and embedded systems)
Pune, mob: ९४२३४७९८९८
kavitagaidhani@Rediffmail.com
Kavitadeshpande512@Gmail.com
ॐ
वाळवण साबुदाणा पापड्या
साबुदाणा याचा पापड्या: दोन बाऊल साबुदाणा घेतला. रात्री ९ नऊ वाजता
पातेल्यात घेऊन पाण्यात भिजत ठेवला.पाणी साबुदाणा मध्ये थोडसं चं ठेवले.
दुसरे दिवस सकाळी साबुदाणा चांगला भिजला.हाताला चांगला मऊ लागला.
दोन बाऊल साबुदाणा भिजल्येल्या साबुदाण्यात पाणी घातले.टाकले.थोड अंदाजाने
मीठ घातले.टाकले.ग्यास पेटवून साबुदाना भिजलेला पाणी मीठ एकत्र केलेले ग्यास
च्या शेगडी वर ठेवले डावाने हलविले.थोडसं पातळ राहील असे असं अटविले.धुतलेल्या
नव्या पंचा वर साबुदाणा पापड डावाने पातळ असे असं घातले.उन्हातच वाळवितात.सकाळी
सात ७ आठ ८ वाजता च्या मध्यात घातले साबुदाणा याचे पापड नऊ वाजता उन्ह येते चांगले
उन्हात भिजलेला साबुदाणा पाणी मीठ सर्व एकत्र शिजविलेले साबुदाणा पापड्या तयार होतातं.
वाळल्या नंतर तुपात साबुदाणा पापड्या तळून खातात. मी भिजलेला साबुजाना पाणी मीठ शिजवून
साबुदाणा पापड्या केल्या आहेतं.
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
वाळवण गहू च्या खारोड्या भूस वडे
गव्हाच्या खारोड्या : अर्धा किलो गहु घेतले.तीन दिवस पाण्यात गव्हाच्या वर
भिजतिल असे पाणी कुकर मध्ये गहु व पाणी तीन दिवस भिजत ठेवले.कुकर स्टील
चा असल्यामुळे कळकंत नाही.झाकण पण रिंग न लावता ठेवल्यामुळे झाकून चांगले
राहिले.चौथे ४ दिवस नंतर पाणी गव्हातील काढून टाकले.परत थोडे पाणी दुसरे घेऊन
ते पण पाणी गव्हातून काढून टाकले.मिक्सर मध्ये थोडे थोडे गहू व थोडं पाणी घालून
मध्यम बारीक गहू केले.गव्हाच्या पिठाच्या चाळणीत बारीक केलेले गहू घेतले.चालणीच्या
खाली कुकर मोकळा झालेला ठेवला.चाळणीत गहू व पाणी चाळून घेतले असे तीन चार वेळा केले.
कुकर मध्ये गव्हाचा चिक राहिला व थोडे पाणी राहिले.गहुचा चोथा झाला तो गव्हा चौथा पातेल्यात
घेतला.गव्हाच्या चौथ्यात हळद हिंग तिखट मीठ कच्च तेल घातले.ग्यास च्या पेटत्या शेगडी वर पातले
ठेवले.गव्हाचा चौथा हळद हिंग तिखट मीठ कळत न कळत भांड भर पाणी घातले.छान चांगले शिजविले.
गव्हाचा चौथा हळद हिंग तिकट मीठ पाणी सर्व शिजविलेले ट्रे ला तेल लावून गरम गव्हाचा चौथा थोडे
थोडे घेऊन थापवून उन्हात वाळविले. अधून मधून दुसरी बाजू करत गेले.छान चांगले गव्हाच्या भिविलेल्या
चौथा याचा तिकट मीठ हळद हिंग शिवलेले च्या वाळविलेल्या गव्हा च्या खारोड्या केल्या मी.कोणी याला
भूस वडे पण म्हणतात.
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
वाळवण गहू च्या कुर्डाया
गव्हाच्या चिकाच्या कुर्डाया कुरडाया : तीन दिवस कुकर मध्ये गहु व पाणी घालून भिजत थेवले.
चौथे ४ दीवसला गहू मिक्सर मधून वाटून घेतले.पाणी घालून.पिठाच्या चाळणीने पातेल्यात चिक
राहील पडेल असे गहुचा चौथा हलवून गव्हाचा चिक पाताल्यात ठेवला.चोथे दिवस चिक पातेल्यातच
ठेवला पाचव्या ५ दीवस ला सकाळी गव्हाचा चिक उलथन्याने काढला एक बाउल असा तयार झाला.
एक बाउल चिक व एक बाउल पाणी कळत न कळत पाणी जास्त घातले.मीठ अंदाजाने घातले.
ग्यास पेटवून पातेल्यात चिक पाणी मीठ एकत्र केलेले शिजविले अटविले.छान चांगले शिजल्याचा
गोळा गहुचा चिकाचा गोळा केला. झालां.शेवेच्या सोऱ्याने शेव सारखा आकार गव्हाचा शिजलेला चीकाला
दिला गव्हा ची चिका ची कुरडई तयार केली झाली.ती गव्हाची चिकाची कुरडई वाळवून तेलात तळून खातात.
मी गव्हाची चिकाची कुरडई शिजवून तयार केली आहे. गव्हाच्या चौथा च्या खारोड्या वाळवून तेलात तळून
खातात.खारोड्या भाजून पण खातात.
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
वाळवण मुहूर्त गणपति गवले नखुल्या पोहे मालत्या
ॐ
गवले मालत्या पोहे नखुल्या : थोडी कणिक घेतली कणिक मध्ये कच्च तेल व मिठ घातले.
पाण्यात भिजविले.दुधात पण भिजवितात. नंतर छोटा पोळपाट घेतला.पोळपाट ला हळद कुंकू
लावले.एक कणीक याचा गणपती केला.थोडा कणिक याचा गोळा घेतला.गवले केले. परत कणिक
याचा गोळा घेतला पोहे केले.परत कणिक याचा गोळा घेतला.मालत्या केल्या.परत कणिक याचा
गोळा घेतला.नखुल्या केल्या.अशा प्रकारे पोळपाटा मध्ये गणपती गवले पोहे मालत्या नखुल्या सर्व एकत्र
पोळपाट याचात आहे.खीर याचे प्रकार आहेत मुहूर्ताला असे चार गवले पोहे मालत्या नखुल्या करतात.
याची रुखवत म्हणून पण करतात.दुध साखर तूप याची खीर करतात.शेवया फेणी पण करतात. हे सर्व मी
केले आहे.यं!
वसुधालय
ब्लॉगबाल्या आजीबाई
ॐ
तारिख ८ मार्च २०१८
महिला दिन / दिवस
रांगोळी पुस्तक संगणक मध्ये
लिंक
https://1drv.ms/b/s!AmrLLJMXaeydgwb0_KsN4etXg1Ae
ॐ
अमेरिका येथील माझे काम
आज हनुमान जयंती आहे,
गुरुं पूजा केली पौर्णिमा चा नारळ ठेवला.
अगदी गोड पाणी निघाले.
व पूर्ण नारळ निघाला त्याचा फोटो.
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
अमेरिका येथील माझे काम
वसुधा श्रीकांत चिवटे
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
मुखपृष्ठ
ॐ
अमेरिका येथील माझे काम
श्री साई बाबा चरित्र
ॐ
श्रीसाईंचे सत्य चरित्र
कै. गो. र. दाभोळकर विरचित ‘ श्री साईसच्चरित ‘
या मूळ पद्दात्मक ग्रथांचा गद्द – भाष्यानुवाद
लेखक
स्व. ले . कर्नल मु.ब. निंबाळकर यांचे पुस्तक आहे
मी ते वाचले आहे
ते म्हणतात सद्गुरू वर विश्वास ठेवला तर संसार चांगला होतो .
अन्नदान कसे श्रेष्ट आहे हे सांगितले आहे पूर्वी सारखे कांडून दळून
करु नका पण जर कोणी दारात अतिथी आल्यास त्यांना जेवण देता
पाठवु नका आधी आपण काय खातो ते देवा पुढे अथवा कोणाला तरी
देऊन खावे
आपले इंद्रिय घोडया सारखे आहेत लगाम घालून थांबवता यावयाला हवे
कोणी आत्महत्या केली तर पुढच्या जन्मी त्याचे राहिलेले पाप कर्म त्याला
भोगावे लागते
कोणाच्या मनांत काय आहे ते श्री साईं बाबा ओळखत असत एकदा एका बाईं च्या
घरी श्री साईं बाबा यांना देण्यास काहि नव्हते एक खाल्लेला पेढा होता तो त्यांनी मुला
ला सांगितले हा पेढा दे तीन चार दिवस झाले मुलगा विसरला मग श्री साईं बाबा निं त्याला
विचारले घरून काहि देण्यास सांगितले का त्याने लगेच घर गाठले व पेढा होता तसा दिला
तो खाल्लेला पेढा श्री साईं बाबा निं खाल्ला भरपूर असे लिहिले आहे
वाघ आजारी होता त्याला शिरडी येथे आणले व वाघ याला श्री साईं बाबा नि वेदना आपल्या
डोळ्या त घेऊन बरे केले पण थोड्या वेळाने तो वाघ मरण पावला रानटी प्राणि वाघ पण
श्री साईं बाबा यांचे दर्शन घे ऊ न मरण पावला
आम्हाला श्री गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य महाराज यांचे संसारात खुप अनुभव
प्रश्र्न सुटलेले आले आहेत
श्री साईं चे चरित्र लेखक कै मुकुंद राव बळवंत निंबाळकर कर्नल आहेत होते लष्करी
सेवा असून त्यांनी श्री साईं बाबा यांच्या बद्दल लिखाण केले आहे
मी शिरडी येथे साईं बाबा यांचे दर्शन मदिंर मज्जिद कांही असो मी पाहिले आहे.
श्री साई बाबा यांना माझा हात जोडून पूर्ण नमस्कार
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख २ मार्च २०१८
फाल्गुन कृष्णपक्ष
धुलिवंदन् वसंत उच्छव
शुभेच्छा
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
स्वीट डिश खोबर सारण व ब्रेड
तारिख १७ जुलै २०१७
आषाढ महिना
सोमवार
शनिवारी नारळ घरी चं देवा पुढे ठेवला
त्याचे रविवारी साखर दुध घालून सारन केले
घरी ब्रेड आणलेला त्या ब्रेड ला थोड
सारण लावले
सारख तिखट तिखट पेक्षा
असं खाण पण
चांगल असतं
घर व आपण
शान्त असतो
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
स्वीट डिश साखर भात
प्रथम तांदूळ धुवून कुकर मध्ये भात शिजविला
नारळ खोवून नारळ किस खोबर तयार केल
पातेले मध्ये तूप घातले खोबर घातले परतून घेतले
भात घातला साखर जेवढा भात तेवढी साखर घातली
सर्व हलविले झाकण ठेवले साखर भात घट्ट झाला
सुका मेवा जायफळ रंग घातल्रे
मस्त साखर भात यम यम केला
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
स्वीट डिश गाजर हलवा
गाजराचा हलवा : पांढरा भोपळा चा दुधी हलवा दाखविला होता.
आता गाजर हलवा दाखवीत आहे.गाजर धुवून घ्यावेत.किसून
घ्यावेत.पातेल्यात दूध साखर किसलेले गाजर घालावे.पातेले
पेटत्या ग्यासवर ठेवून दूध सर्व आटेल तोपर्यंत गाजर साखर दूध
हलवत राहावे.अगदी घट्ट करू नये थोडस पातळ गाजर दूध साखर
ठेवावे.तयार झाल्यावर बदाम बारीक करून किंवा दिसण्यासाठी
अख्खे ठेवावेत. छान नुसता पण खाण्यास द्यावा.पोळी बरोबर
पण खाल्ला तरी चालतो.वेलदोडे पूड टाकली तरी चालते.
घरोघरी गाजर हलवा करतात.
वसुधालय
ब्लॉगवाला आजीबाई
ॐ
स्वीट डिश गहू चे पोहे दुध गुळ
१० दहा रुपये चे गहू पोहे आणले थोडे गहू पोहे घेतले
एक वाटी गहू चे पोहे घेतले
गरम साई चे दुध वाटी भर घेतले
गुळ किसून घेतला
गहुपुहे दुध गुळ एकत्र केले मस्त पोस्टीक खाल्लं
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
स्वीट डिश
खजूर शेंगदाणे लाडू
खजुर , भाजलेले शेंगदाणे
थोड सादुक तूप पिठी साखर
खजूर च्या बिया काढून घेतल्या
मिक्सर मधून बारीक केला
शेंगदाणे बारीक केले
तूप पिठी साखर घालून छोटे छोटे
लाडू केले नुसत खजूर गोड लागत नाही
पिठी साखर मुळे गोड पणा आला
ॐ
स्वीट डिश
सुधारस
सुधारस : एका भांड्यात अर्धा बाऊल साखर घेतली.अर्धा बाऊल पाणी घेतले .
भांड्यात साखर व पाणी एकत्र सम सारखे घेतले.ग्यास पेटवून साखर व पाणी
एकत्र केलेले ऊकळविले पातळ पण ठेवला.
साखर व पाणी भांड्यात पाक केलेला गार करण्यास ठेवला. साखर व पाणी याचा
पाक भांड्यात गार झाला.लिंबू सुरीने कापून अर्धा लिंबू साखर व पाणी भांड्यात केलेला
पाकात पिळले.चारोळी घातली. जायफळ बारीक करून पाकात घातले रंग पण घालतात.
मी रंग घातला नाही.साखर व पाणी पाकात चारोळी चं चांगली लागते.बदाम पिस्ता काजू याची
चव वेगळी असते म्हणून मी साखर पाक ह्यात चारोळी घातली आहे.साखर पाणी एक सारखे
घेऊन एकतारी पाक करून गार झाल्या नंतर लिंबू अर्धा पिळले चारोळी जायफळ घालून सुधारस
तयार केला.झाला.मी सुधारस तयार केला आहे यं !
वसुधालय
ब्लॉगवाल्या आजीबाई