लग्न व मौंज आमंत्रण
ॐ
तारिख २ एप्रिल २०१८
चैत्र महिना
हल्ली लग्न व मुंज
याची आमंत्रण
इमेल करून पाठवितात
पोष्ट चे पत्ते माहित नसतात
वेळ असेल तर
फोन मध्ये पत्ता विचारतात
व पोष्ट ने आमंत्रण देतात
फोन मध्ये पत्ता विचारून
मी पत्ता दिला
व कार्य ला जाऊन आले आहे
आणि हो चाट करून फोन नंबर मागितला
व फोन मध्ये च आमंत्रण दिल तेथे पण
फोन च आमंत्रण मी स्वीकारलं व
कार्य साठी वेळेत जाऊन आलेली आहे
हल्ली पण माणूस कि राहिलेली आहे
लोकांनी याव कौतुक पहाव सोहळा त
आगत्य कराव अस आहे
पूर्वी कार्यात हजर राहू शक नव्हते ते
तार करत तस च आत्ता पण इमेल ने
शुभेच्छा स्वीकार तिल
तरी पण ना अजून प्रत्येक घरी
संगणक वापरत नाही
व्हॉट सप फोन पण नसतो
काहीतरी मार्ग काढून आमंत्रण देतात च
जस जवळ च आमंत्रण असेल
तस जातात कार्याला
बधाई
