आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 4, 2018

मे महिना उन्हाळा तिल पाणी

 


आमची पंचगंगा नदी
कोल्हापुर भर मे महिना २०१७ मधील पाणी
बधाई
असं पाणी पिता पण येत

img_68021

 

५०० / 500 Like अभिनंदन

तारिख ४ एप्रिल २०१८

वसुधालय ब्लॉग ५०० / 500 Like आहेत

 

बधाई अभिनंदन

 

likeable-blog-500-2x

24068022_913709018805869_8224638650111184842_n

 

 

उन्हाळा व घर बदल

 


तारिख ४ एप्रिल २०१८
उन्हाळा

आम्ही कोल्हापुर येथे १९६७ साल ला आलो
तर सर्व माती चि व दगड चि घर

थोडी फळ चची झाड
आमच्या वाडा मध्ये
पिवळा चाफा च झाड असे
शाहूपुरी तिसरी गल्ली मेन गल्ली

पाउस भरपूर पडून हि
बोरिंग असून हि पाणी
कामा पुरते आमच्या भागात
कोल्हापूर येथे आहे उन्ह खूप आहे पंखा लावला
तरी गरम वारा आहे गरम खूप च गरम आहे

बाकी ठिकाणी तर उन्हाळा खूप दिसतो
पाणी नाही
दगड व माती चि घर गेली

हवा च्या गाद्या कापूस च्या गाद्या

याने पण गरम पणा जास्त येतो

सतरंजी कॉटन छान असते

सिल्क व नायलॉन च्या साड्या

पेक्षा कॉटन साडी छान असते
सिमेंट चि उंच उंच घर आली
फळ व वड याची झाड कमी झाली
तस पाहिलं तर मुल एक दोन असतात
लोक संख्या जास्त आहे म्हणतात
काही मुल प्रदेश मध्ये असतात
पाउस आला कि पाणी वाहून जात
साठवण राहिली नाही
सगळी कडे सिमेंट रस्ता
घर बाजूला फरशी
पाणी मुरत नाही
भयंकर सुधारणा नाव व हाल

श्रीमद् भागवत महापुराण महात्म्य ||

‘श्री ‘
_________________________

श्रीमद् भागवत महापुराण महात्म्य ||

श्रीमत् भागवत महापुराण महात्म मधील दोन श्र्लोक
खाली देत आहोत.
श्र्लोक नंबर १:-यश्र्च भागवतं शास्त्रं वाचयेदर्थ तो S निशम् |
जन्म कोटिकृतं पापं नश्यते नात्र संशय :||
अर्थ जो पुरुष अहर्निश अर्थासहित श्रीमत् भागवत शास्त्राचा पाठ करतो
त्याच्या करोडो जन्मांची पापे नष्ट होतात. यत् किंचित ही संशय नाही .

श्र्लोक नंबर २ :-  श्र्लोकार्धं श्र्लोकपादं वा नित्य भागवतोभ्दवम् |
पठस्य स्वमुखेनैव यदीच्छसि परां गतिम् ||

अर्थ ज्याला परम गतीची इच्छा आहें , त्याने श्रीमत् भागवत याचा कामित
कामि अर्धा किंवा पाव श्र्लोक नित्य नियमाने पाठ करावा.

श्री भागवत महापुरानातिल एक श्र्लोक खाली नमूद करित आहोत.
श्र्लोक :- कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मनें |
प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम :||

| हरि : ॐ तत् सत |
श्रिकृष्णार्पण मस्तु
________________________________________

डॉ सौ मेधा शरद देशपांडे .

%d bloggers like this: