वसुधालय ब्लॉग येथे लावलेली पुस्तक व कौतुक
ॐ
तारिख ९ एप्रिल २०१८
चैत्र महिना
आज मि इंटरनेट चे पैसेभरण्या करता तेथील
ऑफिस मध्ये गेले ली
सर्व मुल व मुली प्रणव च्या वय चे आहेत
मला आजी म्हणतात कधी घरी पण आलेली आहे त
बोलता बोलता बोलले तुमची पुस्तक
वसुधालय ब्लॉग मध्ये लावलेली पहिली त
रांगोळी चं छान आहे
सांगायचं एवढ च कि कित्ती जण
वसुधालय ब्लॉग व तेथे लावलेली
पुस्तक बघतात बघा
मला कळत पण नाही
खूप छान वाटलं मुलांनी पुस्तक बघितली सांगितल्या नंतर
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजीबाई