आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 16, 2018

सार्थ रामरक्षा पुस्तक

तारिख ७ एप्रिल २०१८ सार्थ रामरक्षा पुस्तक लिहिले आहे.

संस्कृत शब्द तयार करून सर्व संस्कृत मध्ये व मराठी मध्ये वसुधा चिवटे यांनी लिहिली आहे.

खूप छान वाटत आहे

एवढ मोठ्ठ रामरक्षा संस्कृत मधून लिहून पुस्तक तयार केल

बद्दल बुधकौशिक ऋषी ना नमस्कार

वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई

%d bloggers like this: