आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 29, 2018

श्री राम

श्री राम

मला ना सारख वाटत

श्री राम दारात उभे आहेत

रांगोळी आहे दार उघड आहे छोटा दिवा आहे

आणि हो
राम घरी आले आहेत
अस वाटत

क्यामेरा कार्ड येथून फोटो घालत आहे

चैत्र गौर रांगोळी पण दुसरा फोटो आहे

नमस्कार

IMG_8262

thumbnail_img_66131-2

%d bloggers like this: