ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
वसुधा चिवटे
ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख ३० मे २०१८
सध्या जेष्ठ अधिक महिना
अनारसे वाण …
मस्त काम
आत्या सासूबाई
ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा
ॐ
तारिख २१ मे २०१८ व २२ मे २०१४
जेष्ठ अधिक महिना २०१८ चा मे महिना
तिन मे आले आहे त
Pondicherry येथे माझे भाऊ R. Y. Deshpande राहतात
तेथील समुद्र
मी पाहिला आहे पण माझा फोटो तेंव्हा चा नाही
प्रणव चिवटे यांचा दाखवित आहे समुद्र व प्रणव
शुभेच्छा
MOMBAY येथे माझे भाऊ DO S. Y. Deshpande राहतात
तेथील समुद्र
वसुधा चिवटे स्वत: उभी आहे समुद्र मध्ये
शुभेच्छा
मस्त समुद्र व मस्त भाऊ भाऊ
शुभेच्छा
PONDICHERRY
मुंबई
ॐ
२१ मे २०१८
जेष्ठ महिना अधिक महिना
शुक्लपक्ष
…
अधिक वाण ३३ अनारसे
ॐ
तारिख २१ मे २०१८
जेष्ठ शुक्लपक्ष
अधिक महिना
अधिक वाण
३३ तेहतिस अनारसे
मी पिठ घरी केलेले आणि घरी अनारसे तळलेले
मला खूप छान वाटत आहे
अनारसे वाण दिले आहे बद्दल
बावन्न वर्ष चा शालू ५२
आत्या सासूबाई
ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा
ॐ
तारिख २१ मे २०१८
जेष्ठ अधिक शुक्लपक्ष
मुंबई जुहू समुद्र
अरबी अरबीयण
…
नमस्कार
ॐ
तारिख २१ मे २०१८
जेष्ठ शुक्लपक्ष
अधिक महिना
अधिक वाण
३३ तेहतिस अनारसे
मी पिठ घरी केलेले आणि घरी अनारसे तळलेले
मला खूप छान वाटत आहे
अनारसे वाण दिले आहे बद्दल
आत्या सासूबाई
ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा
शुभेच्छा
ॐ
तारिख २१ मे २०१८
जेष्ठ शुक्लपक्ष
अधिक महिना
अधिक वाण
३३ तेहतिस अनारसे
मी पिठ घरी केलेले आणि घरी अनारसे तळलेले
मला खूप छान वाटत आहे
अनारसे वाण दिले आहे बद्दल
आत्या सासूबाई
ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा
शुभेच्छा
ॐ
तारिख १५ मे २०१७
वैशाख महिना
सोमवार
सावली
आपण केलेले काम व
आपली कला
आपल्या बरोबर असते
ॐ
मी पुष्कर सौ सुनबाई कडे अमेरिका येथे गेलेली आहे.
बरेच दिवस व बरेच वेळा गेलेली आहे.
पुष्कळ अमेरिका पाहिली आहे य फोटो पण आहेत
तर अमेरिका आपण पाहिलेली आहे
तर पुस्तक करू एकत्र माहिती आणि फोटो राहतील
पुष्कर णा म्हटलं तर त्यांनी सर्व पुस्तक तयार केले आहे
व लिंक पण तयार केली आहे
तारिख च्या आधी पुस्तक तयार केले असले तरी
मी अमेरिका यात्रा पुस्तक लिंक तयार केले ली दाखवत आहे
आपणास माझ अमेरिका यात्रा पुस्तक नक्की आवडेल
सर्व वाचक यांना शुभेच्छा!
ॐ
आम्ही भावंड
आई ला वहिनी
वडील यांना दाजीसाहेब
म्हणत
व
आजी ला आई
म्हणत
आम्ही भावंड यांनी कधी
आई बाबा म्हटलं च नाही
सासूबाई णा पण आई म्हटलं नाही
सासूबाई च म्हणत मी
ॐ
तारिख १३ मे २०१८
वैशाख शुक्लपक्ष प्रदोष
सहवास व उच्छाह
काय आहे बघा
ह्यांनी णा श्रीकांत चिवटे
तुळस पाणी कविता पुस्तक
आई वडील यांना अर्पण केल
आणि माझं काही लिखाण अस होईल वाटलं नव्हत
पण योगायोग व ईच्छा व उच्छाह ने मी संगणक शिकले
व माझं ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक झाल आहे
आज आई चा दिवस तर मी
आई वडील यांना दाखवून
माझं पुस्तक बघा लिहील आहे
खर चं एवढ घडण सोप नाही
इच्छा शक्ती उच्छाह व अभ्यास पण
सर्व एकत्र जमवून याव लागत
तेंव्हा सर्व घडत
सहवास चांगला मिळाला कि ती शक्ती
आपण पण अस करू अस होत
हेवा नव्हे मन चालना मिळते
सर्व घडल बद्दल
सर्व पैसे नि आनंद उच्छाह मिळत नसतो
शुभेच्छा अभिनंदन
ॐ
विषय
आइ वडिल
आमचा मुलगा पुष्कर
पुष्कर याने माज्हि माझी इच्छा पूर्ण केली
मला फॉरीन रितण्ड केल आहे
शुभेच्छा अभिनंदन
ॐ
माज्हे माझे आई वडील
माझं पुस्तक बघा
नमस्कार
सौ भावजय व भाच्चा आकाश आहे
जुना १९६५ चा फोटो आहे
ॐ
मी अमेरिका येथे बागेत
चार /पाच जण तबकडी खेळ खेळलो
रात्री माझ इतक पोट दुखल कि बाप रे
माझ्या जवळ च्या गोळ्या घेतल्या उलटी केली
तरी थांबल नाही
पुष्कर सकाळी च सात वाजता ऑफिस ल जात असे
त्याला सांगितले त्याने सौ सुनबाई ला सांगितले
तिने कार मधून हॉस्पिटल मध्ये नेले
तेथे केस पेपर काढला मी बसून च होते
उलटी करते सांगितलं उलटी केली
बसले बसल्या बसल्या झोप लागली मला
सौ सुनबाई म्हणाल्या आई
पोट थांबल तुमच मला जाग केल
माझं नंबर आला डॉक्टर बाई चाट च पडल्या
हिंदी बोलत
तरी पण काही प्रश्र्न विचारले व गोळ्या दिल्या
अस पण होत
सौ सुनबाई सासू ची काळजी घेते
आई व मुली ची असते च असते
ॐ
आई
Vasudha Chivate खूप पूर्वी आमच्या ओळखी च्या
सौ हेगडे बाई कर्नाटक मध्ये आई ला भेटायला गेलेल्या
तेथे त्याच आजारी पडल्या
आई ने डॉक्टर कडून औषध आणली
व मुलगी बरी झाली नंतर आपल्या
आपल्या घरी आली अस पण होत
ॐ
घरातिल काम करतांना
स्वत: स्वत: चं काम पण करा
स्वत: च काम याची दखल करा ठेवा
हि मी / हि मी
ॐ
तारिख ५ मे २०१८
बसून काम करा
विळी चा वापर करा
दोन हि हात काम करतात
नजर पण स्थिर राहते
बसणे छान राहत
ॐ
तारिख ३ मे २०१८
वैशाख शुक्लपक्ष
योगासन
मन व शरीर स्वास्थ
Vasudha Chivate योगासने करण्या पेक्षा
घरातिल काम वाकून बसून करणे
व थोडा वेळ कलाकृती रांगोळी त घालणे
मन व शरीर दोन हि छान राहत माझा अनुभव
ॐ
तारिख ३ मे २०१८
पराग चिवटे
जन्म दिवस वाढ दिवस
शुभेच्छा
अभिनंदन
वसुधालय
ब्लॉग वाल्या आजी बाई