आपले स्वागत आहे!

Archive for मे 9, 2018

काळजी घेणे


मी अमेरिका येथे बागेत
चार /पाच जण तबकडी खेळ खेळलो

रात्री माझ इतक पोट दुखल कि बाप रे
माझ्या जवळ च्या गोळ्या घेतल्या उलटी केली
तरी थांबल नाही

पुष्कर सकाळी च सात वाजता ऑफिस ल जात असे
त्याला सांगितले त्याने सौ सुनबाई ला सांगितले
तिने कार मधून हॉस्पिटल मध्ये नेले
तेथे केस पेपर काढला मी बसून च होते
उलटी करते सांगितलं उलटी केली

बसले बसल्या बसल्या झोप लागली मला
सौ सुनबाई म्हणाल्या आई
पोट थांबल तुमच मला जाग केल

माझं नंबर आला डॉक्टर बाई चाट च पडल्या
हिंदी बोलत
तरी पण काही प्रश्र्न विचारले व गोळ्या दिल्या

अस पण होत

सौ सुनबाई सासू ची काळजी घेते

आई व मुली ची असते च असते

img_20160704_205815

आई


आई
Vasudha Chivate खूप पूर्वी आमच्या ओळखी च्या
सौ हेगडे बाई कर्नाटक मध्ये आई ला भेटायला गेलेल्या
तेथे त्याच आजारी पडल्या
आई ने डॉक्टर कडून औषध आणली
व मुलगी बरी झाली नंतर आपल्या
आपल्या घरी आली अस पण होत

img_18651

%d bloggers like this: