आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2018

आई

आम्ही भावंड
आई ला वहिनी
वडील यांना दाजीसाहेब
म्हणत

आजी ला आई
म्हणत

आम्ही भावंड यांनी कधी

आई बाबा म्हटलं च नाही

सासूबाई णा पण आई म्हटलं नाही
सासूबाई च म्हणत मी

18157891_793091130867659_5335167757739974896_n

सहवास व उच्छाह


तारिख १३ मे २०१८
वैशाख शुक्लपक्ष प्रदोष

सहवास व उच्छाह

काय आहे बघा
ह्यांनी णा श्रीकांत चिवटे

तुळस पाणी कविता पुस्तक
आई वडील यांना अर्पण केल

आणि माझं काही लिखाण अस होईल वाटलं नव्हत
पण योगायोग व ईच्छा व उच्छाह ने मी संगणक शिकले
व माझं ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक झाल आहे

आज आई चा दिवस तर मी
आई वडील यांना दाखवून

माझं पुस्तक बघा लिहील आहे
खर चं एवढ घडण सोप नाही

इच्छा शक्ती उच्छाह व अभ्यास पण
सर्व एकत्र जमवून याव लागत
तेंव्हा सर्व घडत

सहवास चांगला मिळाला कि ती शक्ती
आपण पण अस करू अस होत

हेवा नव्हे मन चालना मिळते
सर्व घडल बद्दल

सर्व पैसे नि आनंद उच्छाह मिळत नसतो

शुभेच्छा अभिनंदन

IMG_8280

IMG_20150506_192056

%d bloggers like this: