आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2018

आजीबाई च घड्याळ

आजीबाई च घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !”

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
“आली ओटिवरी उन्हे बघ!” म्हणे आजी, “दहा वाजले !
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, “खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !”

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, “गोष्टी पुरे ! जा पडा !’
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

केशवकुमार

See More

एका पोष्ट वाचली त्यातील कॉपी पेष्ट आहे
Vasudha Chivate आम्ही
१९६७ साली कोल्हापूर येथे आलो
तर घरात घड्याळ नव्हत ह्यांच हातातलं घड्याळ
हे घेऊन जात
अंगण मध्ये झाड होत तेथील उन्ह पाहून
मी कित्ती वाजले   काम करत
मंतर घड्याळ भिंतीला लावलेलं
नुसता काटा फिरणार आणल
untitled

ब्लॉगवाल्या आजीबाई अन्नपूर्णा स्तोत्र दोन पुस्तक


दोन पुस्तक
ब्लॉगवाल्या आजीबाई
अन्नपूर्णा स्तोत्र

धारवाडी साड्या कलकत्ता
साड्या चांगल्या असतात
पातळ जाड मऊ

हल्ली कॉटन धारवाडी खण
मिळतच नाहीत

तारिख ३० जुन २०१८
निज जष्ठ कृष्णपक्ष

See More

IMG_20150506_192109
35164837_1023750284468408_2521767546512736256_n

शुभेच्छा अभिनंदन


रंगोली रांगोळी ने रांगोळी
तारिख ३० जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष

शुभेच्छा अभिनंदन
ब्लॉगवाल्या आजीबाई

 

IMG_0086[1]

 

ल्याष्टिक पिशवी न वापरणे भारत महाराष्ट्र चा इतिहास होईल

भारत चा  महाराष्ट्र चा  इतिहास  होईल

तारिख २९ जून २०१८

निज जेष्ठ कृष्णपक्ष

ल्याष्टिक पिशवी  ण वापरणे

कागद आणि कापडी पिशवी वापरणे

जनता चां पाठींबा

इतिहास होईल

 

36236845_1037392666437503_2439149035915837440_n

35971623_1034080226768747_1435177761638449152_n

भवानी मंडप बोगदा व्दार


भवानि मंडप  बोगदा  व्दार

तारिख २८ जुन २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष

भवानि मंडप कोल्हापुर

पूर्वी भवानी मंडप मध्ये K. M . T.बोगदा
बस बोगदा तून जात असे
आलेली व परत बाहेर पडत
खूप बस

 

36246678_1038356603007776_4017088890543276032_n

 

 

 

समुद्र व विमान ब्लॉग वाल्या आजीबाई


तारिख २८ जून २०१८
ब्लॉगवाल्या आजीबाई

अरबी समुद्र मुंबई फ्रान्स विमान
दोन मध्ये मी बसलेली आहे

एक खाली व एक उंच
अभिनंदन

See More

36257376_1039234586253311_2366164222863212544_n
ब्लॉग  वाल्या आजीबाई
france1

खडु चि रांगोळि / रंगोली


खडू ची रांगोळी
तारिख २८ जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
खडू ची रांगोळी

 

36243830_1038834102960026_3407104866227585024_n

 

स्वच्छ पाणी भाण्डी

तारिख २८ जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
कोल्हापुर

  तांब कळशी


ष्टील कळशी

माठ कळशी

स्वच्छ पाणी  भाण्डी

 

IMG_0065[1]

 

कोल्हापुर ष्टील कळशी तांब कळशी

तारिख २८ जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
कोल्हापुर 

 तांब कळशी व

ष्टील  कळशी
सुन्दर

 

IMG_0064[1]

 

 

कोल्हापुर तांब कळशी

तारिख २८ जून २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
कोल्हापुर  तांब कळशी
सुन्दर

36241371_1038749739635129_1041965375316557824_n

 

वृक्ष वाढ


वृक्ष

वृक्ष झाड वाढणे

नुसत आपण व आपल काम
याची वाढ नाही तर

आपल काम
कुणा पर्यंत पोहचत व त्याचा फायदा किंवा
आवडत याला जास्त महत्व आहे

नुसत्या गप्पा करून होत नाही
आपण ते काम केले ले असाव

आपल काम वाचून पाहून त्याची
दखल घेतली कि ते खर काम

ओळख  नसणारे  बिन परिचयाचे

न पाहणारे
सुद्धा आपल काम पाहून
त्या बद्दल लिखाण करतात

ते खर काम

एक खात्री ने केले काम सांगाव
आरे असं

सर्व जण म्हणतिल

तर तो वृक्ष वाढ म्हणता येईल

See More

IMG_20150506_192056

वड वृक्ष पूजा वटपौर्णिमा पूजा

वड वृक्ष पूजा वटपौर्णिमा पूजा
1533937_241248406051937_1129655432_n.jpg

 

वड पूजा वट पूजा


वट पौर्णिमा
तारिख २७ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष
पौर्णिमा
वड वृक्ष पूजा

See More

img_69171
IMG_0029[1]

कोल्हापूर वार्ताहार


कोल्हापुर येथील बातमी
वार्ताहार

तारिख २६ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष १३

पंचगंगा नदी येथील देऊळ
पाण्या खाली छान पाऊस झाला आहे

राजे शाहू जन्म जयन्ती

ल्याष्टीक पिशवी ऐवजी कागदी पिशवी
वाणी किराणा माल कडे आहेत

पण कागदी पिशवी फाटतात
काय करावे प्रश्र्न आहे

मला ज्वारी चे पिठ ल्याष्टिक पिशवी तून दिले
मी नको म्हणाले तरी
त्यांनी कागदी पिशवी दाखविली

वट पौर्णिमा साठी मातीचे बैल विकत घेतली
कोल्हापूर येथे बैल पूजा आणि माती चे च बैल
वट पौर्णिमा ला च
पूजा करतात दारावर विकत मिळाली

 

See More

36236845_1037392666437503_2439149035915837440_n
15665610_709734152536691_5016920907527150731_n

बैल जोडी माती ची

ब्लॉग वाल्या आजीबाई
बैल जोडी माती ची

तारिख २६ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष १३
आज दारावर बैल  जोडी आणली
३० तिस रुपये जोडी  आहे


पण काय उच्छाह्
मन व घर मध्ये
आहे बघा


खुप वर्षा पासून असे


बैल विकत घ्यावयाचे
व हॉल मध्ये ठेवावयाचे
आवड च लागली


कोणी पाहुणे आले कि


आरे कित्ती छान सुन्दर
बैल म्हणतात

शुभेच्छा सर्वांना

 

IMG_0029[1]

 

 

राजे शाहू जयन्ती


तारिख २६ जून २०१८
निज जेष्ठ १३ शुक्लपक्ष

कोल्हापुर
राजे शाहु यान्चि जन्म जयन्ति

नमस्कार

See More

15823413_715766331933473_836465155547321861_n
राजे शाहु
img_7685

सेल्फ मधील चित्र


पद्मासन
मी णा ब्लॉग वाल्या आजीबाई
सेल्फा मध्ये असी
चित्र लावलीत
पटकन नजर जाते व
घर भरल्या सारख वाटत

thumbnail_DSC00056

 

कोल्हापुर दुकान


तारिख २५ जून २०१८
कोल्हापुर दुकान

पावसाळी कोट आधीचाच आहे

प्रणव चिवटे
हसत मुख

IMG_0002[1]

IMG_0001[1]

 

पेरू ची फोड गोड च गोड

तारिख २५ जून २०१८

निज जेष्ठ महिना शुक्लपक्ष

सोम प्रदोष

प्रणव यांनी पेरु  तोतापुरी आंबे आणले

मि मस्त चित्र काढल

पेरू चि फोड गोड च गोड

 

IMG_0003[1]

IMG_0004[1]

 

 

 

सोम प्रदोष

तारिख २५ जून २०१८

निज जेष्ठ महिना

सोम प्रदोष

माझे भाऊ केदार देशपाण्डे यांनी

मला प्रदोष कर सांगितले

दोन तिन महिने पासून

दोन येणारे प्रदोष मि करत आहे

संध्याकाळी प्रदोष सोडते व

सकाळी भगर ( वरी तांदूळ खाते

तेवढ च काही तरी उपवास केल्याच

वार आठवडा चे करत नाही

शुभेच्छा छान घडो

IMG_8078[1]

 

पाहूण चार


तारिख २४ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष

पाहूण चार

पूर्वी सर्वत्र घरी सारखे पाहुणे येत
व स्वागत पण चांगल केल जात असे

हल्ली सख्ख पण घरी
पाहुणे साठी येत नाहीत

१९६७ साली आम्ही कोल्हापूर येथे
पोट पूजा साठी आलो
साध वाडा तल घर  शहाबादी  फरशी
पण सारखे पाहुणे आलेले

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ
देव दर्शन साठी येत
आमचे दोघां चे

काका काकू पण आलेले
चुलत चुलत भावंड पण आलेली

जाऊ बाई च माहेर साठी
ती पण सारखी येत
दिवाळी सन मोठ्ठा
शाहूपुरी त केला तिचा
विद्दापीठ येथे ह्यांच काम साठी
खूप विद्दार्थी घरी सल्ला साठी येत
उच्छाह ने घरी जात

स्वत: चा फ्ल्याट केला नविन घर पाहण्यास
खूप जण ऑफिस माझे सतार क्लास चे
घरी आलेले मुलांचे मित्र नात असलेले

वास्तू चा स्वं य पा क मी केले ला

पुरण पोळी शेवया खीर ईतर

सख्ख चुलत पण आलेले
घरातील मानिल्याnt
पाहून खुश तृप्त होत

सासूबाई च्यां मैत्रिणी पण
कोल्हापूर आमच्या घरी आलेल्या

आम्ही अमेरिका केली
त्र्याव्हल ने केली नाही

सौ सुनाबाई पुष्कर कडे गेलो
त्यांच्या माहेरी पण अमेरिका येथे
मी गेले ली

एकदा डॉ सुखात्मे आलेले
तिखट करू नका तर साध वरण
व ईतर जेवण खूप आवडल

पुरण पोळी अ दिवाळी तिल अनारसा
एक नंबर पदार्थ

जेष्ठ अधिक महिना त आत्या सासूबाई

मी  मुंबई त गेले ली तर त्यांच्या घरी

डोसा आक्रोड दिले फोटो काढले

आत्ता आत्ता पाहुणे च काय
सख्ख पण कोणी येत नाही

पूर्वी इतर घरी वाडा मध्ये राख
व कोळसा तुरटी मिठ असलेले
मंजन भरपूर घरी असे
पेष्ट लपवून ठेवणे
असा भाग नव्हता

पाहुणे पाहून मूढ पाहून वागण
पूर्वी नव्हत सर  सगट काम
काही पुरुष tonting करतात
परत जाण नको होत

स्वच्छता पण खूप असते

Vasudha Chivate मुंबई त खूप पूर्वी १९६० साल

आधी आमचे नातेवाईक राहत चाळीतराहत गिरगाव येथे

आमच घराण मुंबई त गेले कि त्यांच्या घरी उतरत

 निट असत मुख करत आज हि त्यांची आठवण येते

बापू पंत ताई वहिनी अस श्रेष्ठ जेष्ठ लोक असायचे

आत्ता त्यांनी नातवंड असतील

आम्ही गोवा येथे सौ वन्स
सौ अलका पाटील यांच्या कडे गेले लो
कित्ती मज्जा मोकळे पणा मिळाला
निघतांना चटणी ब्रेड स्यांडविच दिल
चविष्ट गाडीतून पोहचविल

पाहूण चार पाहुणे पाहून
करू नये मन व आपल
काम साठी करावा

See More

18765906_811401952369910_8529562472455164476_n

माझ्या कापडी पिशव्या ब्लॉगवाल्या आजीबाई


तारिख २३ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष

प्ल्याष्टिक पिशवि ला बंदी


मी  ब्लॉग वाल्या आजीबाई


कापडी पिशवी च वापरते कापड विकत
घेऊन शिवून  कापडी पिशवी वापरते

 भाजी फळ दुध धान्य आणण्या साठी

कापडी  पिशवी वापरते

दुकान दार सर्व ल्याष्टीक पिशवी

तून देतात

 

35971623_1034080226768747_1435177761638449152_n

 

 

वांग भरीत


तारिख २२ जून २०१८
संध्याकाळी
वांग भरीत साठी
छोटी छोटी जांभळी वांगी भाजली
कच्च तेल व कोल्हापूर चटणी
हिंग मिठ हळद घातली

मी थोढ डावकरी आहे
बांगड्या भरतांना पण
डावा हात कडक आहे
उजवा हात मऊ आहे

खिडकी कित्ती  स्वच्छ आहे आणि हो

ओटा येथे कित्ती छान फोटो दिसतात बघां

 

DSC00069

DSC00070

 

 

 

 

अभंड

एक पोष्ट वाचली
अभंड
तराजू मध्ये तेल किटली ठेवावयाची व दुसऱ्या पारड मध्ये
धान्य घालायचे किटली चे वजन करतात व तेल किटली त
घालून परत तेल किटली चे वजन तराजू ने करतात
हल्ली
आकडे च मशीन ने पण आधी किटली चे वजन करतात
व तेल घालून परत किटली तेल च वजन करतात
मी नेहमी किटली त तेल आणते शेंगदाणे तेल

अभंडशब्द मला माहित नव्हता साठी
सर्व लिहिले
See More

 

DSC00063

अभंड तेल किटली चे वजन

 

काठी चा योग प्रकार


काठी चा योग आसन प्रकार

Vasudha Chivate पूर्वी पुणे येथे
खोली ची उंची उंच होती
काठ्या बांधलेल्या असत
व त्यात काठीणे च कपडे घालून
काठीणे च पसरवित होतो
नऊ वारी लुगडे साडी पण व
सकाळी काठीणे च काढून ठेवत असत
मी अस काम केले ल आहे

Vasudha Chivate काठी चे प्रकार आसन
मान उंच करून कपडे हलविणे
व पाय पण एका ठिकाणी
काठी वर
ठेवून कपडे हलविणे करणे
दिवसा तून दोन वेळा होत असे
एकदा कपडे काढणे व कपडे घालणे
काठी वर चे

 

bf0e18dd9e09.jpg

प्रत्याहार योग हव तेवढ च घेणे


तारिख २२ जून
योग
एक पोष्ट वाचली माहिती

घरी योग करणे व
बाहेर प्रत्याहार करणे
योग प्रत्याहार
आपल्याला हव
तेवढ चं घेण

See More

dscf3907

२२ जून दिवस लहान होणार

तारिख २२ जून २०१८

निज जेष्ठ शुक्लपक्ष

आज पासून दिवस लहान होणार

लवकर अंधार पडेल होईल

उत्तरायण – दक्षिणायन ग्रीष्म ऋतु

img_80051

आंतर राष्टीय दिवस


आंतर राष्टीय दिवस
तारिख २१ जून २०१८

१३ जून २०१८ चा
साध मांडी घालण व वाचन

अन्नपूर्णा स्तोत्र


ब्लॉग वाल्या आजीबाई

35164837_1023750284468408_2521767546512736256_n

ब्लॉग वाल्या आजीबाई अन्नपूर्णा स्तोत्र

ब्लॉग वाल्या आजीबाई / योग दिवस


आन्तर राष्टिय योग दिवस
ब्लॉग वाल्या आजीबाई
वय ७५ पूर्ण पंचा हत्तर पूर्ण

तारिख २१ जून २०१८
जेष्ठ महिना

आत्ता ३/१५ सव्वातिन वाजता
प्रणव यांनी घेतलेले
योगा चे फोटो चित्र
पद्मासन वर्जासन

ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा अभिनंदन

DSC00058

पद्मासन

DSC00060

वर्जासन

 

 

ब्लॉग वाल्या आजीबाई पद्मासन / वर्जासन


आन्तर राष्टिय योग दिवस
ब्लॉग वाल्या आजीबाई
वय ७५ पूर्ण पंचा हत्तर पूर्ण

तारिख २१ जून २०१८
जेष्ठ महिना

आत्ता ३/१५ सव्वातिन वाजता
प्रणव यांनी घेतलेले
योगा चे फोटो चित्र
पद्मासन वर्जासन

ब्लॉग वाल्या आजीबाई
शुभेच्छा अभिनंदन

 

DSC00057

पद्मा सन ब्लॉग वाल्या आजीबाई

DSC00059

ब्लॉग वाल्या आजीबाई वर्जासन

 

पद्मासन / वर्जासन ब्लॉग वाल्या आजीबाई

तारिख २१ जून २०१८

आज पण येत मला

पद्मासन वर्जासन

ब्लॉग वाल्या आजीवाई

17457701_766110073565765_501672526922255723_n

पद्मासन ब्लॉग वाल्या आजीबाई

15894886_1790226857894922_689111467595882285_n

वर्जासन  ब्लॉग वाल्या आजीबाई

 

सौ विभूती जन्म दिवस शुभेच्छा


सौ विभूती चा जन्म दिवस
शुभेच्छा

तारिख २० जून २०१८
निज जेष्ठ महिना

अनारसे व साडी चा मान
शुभेच्छा

See More

AaiMumbai1
33808848_1014524648724305_4000718133068300288_n

अन्नपूर्णा ब्लॉग वाल्या आजीबाई

अन्नपूर्णा

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

 

ओम
तारिख १९ जून २०१८
अन्नपूर्णा
ब्लॉग वाल्या आजीबाई आत्या सासूबाई
मला काय आवडत अस मला च समजत नाही
भाजणी ची कडबोळी लोणच साखर आंबा
अनारसे चकली शेव लाडू
अन्नपूर्णा ला काय आवडत
अस समजत च नाही
इतक पदार्थ केले जातात

मला णा वरण भात खूप आवडतो

मला शुगर आहे पण माझी सौ अनु

सौ सुनबाई मला थोडा वरण भात देते

Vasudha Chivate Manjiri Joshi
एक पोष्ट वाचली साठी लिहिले
व पदार्थ हल्ली घरी केले जात नाहीत
साठी लिहिले व दाखविले

Manage

LikeShow more reactions
· Reply · 1m

 

 

 

IMG_7551

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

dscf2709

23434954_906244126219025_2661575741739296082_n

भाजणी ची कडबोळी

35151617_1023748154468621_6943631919015788544_n

ब्लॉग वाल्या आजीबाई

 

 

 

 

 

 

 

अमेरिका युन्हरसिटी चा निकाल अभिनंदन

तारिख १८ जून २०१८

निज जेष्ठ महिना

अमेरिका  युन्हरसिटी

अभिनंदन

 

 

आत्या सासूबाई  हा मुलगा देशपांडे  पास झाला आहे  अभिनंदन

 

1922445_256086981234746_1377964684_n

 

स्वच्छ घर

सुन्दर स्वच्छ घर

images (1)

Happy Father Day नमस्कार


Happy Father Day
नमस्कार
मला माझे
वडील यांनी
लिहिलेलं पत्र

 

dscf0578-e1339896487498

35164837_1023750284468408_2521767546512736256_n

 

तोतापुरी आंबा साखर आंबा


तारिख १७ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष
काल १६ तारिख ला

कोल्हापुर येथील प्रसिध्द
तोतापुरी अंबा विकत आणला
विस २० रुपये ला एक १ मिळाला
खुप मोठ्ठा छान आहे आंबट गोड

साला सगट फोडी केल्या
थोड्या फोडी घेतल्या
साखर अंबा केला

See More

35429351_1027081500801953_7131798756990648320_n
तोतापुरी अंबा साखर अंबा

तोतापुरी अंबा कोल्हापुर चा खास


तारिख १७ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष
काल १६ तारिख ला

कोल्हापुर येथील प्रसिध्द
तोतापुरी अंबा विकत आणला
विस २० रुपये ला एक १ मिळाला
खुप मोठ्ठा छान आहे आंबट गोड

 

35416618_1027080334135403_3520153636728471552_n

तोतापुरी अंबा कोल्हापुर चा खास

 

 

वड वृक्ष

तारिख १७ जून २०१८

निज जेष्ठ महिना

प्रयाग कोल्हापुर येथील

वड  वृक्ष

 

 

18700053_809905239186248_7484633714774059101_n

 

 

 

रमजान ईद मुबारक


रमजान ईद मुबारक

तारिख १६ जून २०१८
निज जेष्ठ महिना

रमजान ईद मुबारक
पूर्वी
रमजान चि आले लि खीर
मुबारक

 

dscf2738

कोल्हापुर येथील प्रयाग वड

तारिख १६ जून २०१८

निज जेष्ठ

कोल्हापुर येथील प्रयाग

वड

18767413_809903202519785_4689655639854522369_n

जेष्ठ महिना अंबा

तारिख १५ जून २०१८

निज जेष्ठ शुक्लपक्ष

ब्लॉग वाल्या आजीबाई

रांगोळी

 

thumbnail_15698032_711850225658417_4521455522447394953_n

प्रशस्तिपत्र /

तारिख १४ जून २०१८

निज जेष्ठ अधिक महिना शुक्लपक्ष

जून महिना त  परिक्षा चां निकाल लागतो

पूर्वी चे  माझे  प्रशस्तिपत्र

शुभेच्छा अभिनंदन

15747352_718454764997963_2529144757252508689_n

 

 

 

vasudha1

 

 

जेष्ठ अधिक महिना समाप्ति


तारिख १३ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना
अमावस्या

जेष्ठ अधिक महिना धोंडो महिना
मध्ये
अन्नपूर्णा स्तोत्र

मी रोज वाचत असे

ब्लॉग वाल्या आजीबाई
अन्नपूर्णा स्तोत्र

समाप्ति

 

 

35164837_1023750284468408_2521767546512736256_n

ब्लॉग वाल्या आजीबाई

अन्नपूर्णा स्तोत्र समाप्ति


तारिख १३ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना
अमावस्या

जेष्ठ अधिक महिना धोंडो महिना
मध्ये
अन्नपूर्णा स्तोत्र

मी रोज वाचत असे
अन्नपूर्णा स्तोत्र

समाप्ति

 

 

35151617_1023748154468621_6943631919015788544_n

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई अनारसे वाण कौतुक


तारिख १३ जून  २०१८
जेष्ठ अधिक महिना
धोंडो  महिना
अमावस्या

अनारसा वाण

ब्लॉग वाल्या आजीबाई
आत्या सासूबाई

खूप कौतुक काच्या व
कौतुक करून घेणाऱ्या

 

AaiMumbai2

ब्लॉग वाल्या आजीबाई            आत्या सासूबाई

मारुतीला दिलेले अनारसे वाण समाप्ति


तारिख १३ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना
धोंडो महिना

अमावास्या

मारुती ला गुरुजीं णा दिलेले
अनारसे वाण
समाप्ति

ब्लॉग वाल्या आजीबाई
आत्या सासूबाई

See More

dav

जेष्ठ अधिक महिना अरबी समुद्र स्नान समाप्ति


तारिख १३ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना
धोंडो महिना

अमावास्या

समाप्ति
अरबी  समुद्र  स्नान

ब्लॉग वाल्या आजीबाई
आत्या सासूबाई

 

34689906_1020501484793288_165645047381884928_n

ब्लॉग वाल्या आजीबाई

जेष्ठ अधिक महिना अमावास्या


तारिख १३ जून  २०१८
जेष्ठ अधिक महिना
धोंडो  महिना
अमावस्या

अनारसा वाण

ब्लॉग वाल्या आजीबाई
आत्या सासूबाई

खूप कौतुक काच्या व
कौतुक करून घेणाऱ्या

 

AaiMumbai2

आत्या सासूबाई

AaiMumbai1

सौ विभूती

 

सौ विभूती च घर

तारिख २३ मे २०१८

जेष्ठ अधिक  महिना

शुक्ल पक्ष

सौ विभूती च घर

 

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

%d bloggers like this: