आपले स्वागत आहे!

Archive for जून 4, 2018

रिक्षा वाले शुभेच्छा अभिनंदन

तारिख २० मे २०१८

जेष्ठ अधिक महिना शुक्लपक्ष

रिक्षा वाले
शुभेच्छा अभिनंदन

कोल्हापुर TO मुंबई

मी नुकतिच कोल्हापुर हून मुंबई
ला जाउन आले आहे

मुंबई माझी शिवनेरी बस
चार ४ वाजता च पोहचली सकाळी
जेथे थांबली तेथे रिक्षा वाले आले
मी पत्ता दिला
बरोबर घरी सोडले
मी साडे चार ४|| वाजता पोहचले

ईतके छान रिक्षा वाले हिंदी बोलले
छान घरी पोहचवल
जास्त पैसे पण घेतले नाही
बिल दिले वर चे सुटे पैसे राहू द्या म्हाणाले
पण मी च सुटे पैसे दिले

छान ४ चार वाजता सकाळी
पोहचवल घरी मुंबई येथे
मला हलक व बर वाटलं

मानस चांगली असतात
आपल राहाण पण भारदस्त
असायला हव

तसेच पूर्वी

गाणगापुर ते कोल्हापुर
लाल S. T. ने येत
३ तिन साडे तिन ला च सकाळी
बस कोल्हापुर येथे येते

छान रिक्षा वाले घरी पोहोचवितात सकाळी

वाटेल वयस्कर आजीबाई आहात
तस नाही सामान पैसे असतात
काही धक्का लावत नाही त

रिक्षा वाले शुभेच्छा
अभिनंदन

See More

IMG
कोल्हापुर
%d bloggers like this: