आपले स्वागत आहे!

Archive for जून 5, 2018

कोल्हापुर TO अमेरिका यात्रा


तारिख ४/५ जुन २०१६
कोल्हापुर ते मुंबई
मुंबई ते अमेरिका
यात्रा
प्रवास एकटी ने कलेला आहे
भाषा पण निट येत नाही
तरी
माझ काही हि हरवलेल नाही
पास पोर्ट वेगळे
थोडे डॉलर वेगळे
भारत मधील पैसे वेगळे
छान प्रवास एकटी ने
दोन तिन वेळा
केला आहे
चप्पल पण तुटली नाहि
अथवा हरवली नाहि
नाहीतर फजिति झालेली
ऐकली आहे साठी लिहिले
मज्जा

See More

IMG_20150506_192109

५ जून पन्नास वर्ष पूर्ण ची साडी


तारिख ५ जून २०१६
अमेरिका येथील
वसुधा चिवटे

५ जून ला पन्नास वर्ष पूर्ण

ची साडी

जुना फोटो लावला आहे

 

13393899_1720709594853397_5161052364238722033_n

 

पर्यावरण दिन / दिवस


तारिख १ जुलै २०१६

तारिख ५ जून पर्यावरण दिवस
दोन वर्षा पूर्वी अमेरिका येथे
पुष्कर कडे

१जुलै ला
गुलाब रोप लावली

भरपूर खणून घेतल मि पण खणल
विकत माती खत आणल
माती घातली खत घातलं
रोप विकत आणून लावली

मी रोज दोन महिने पाणी घातलं
आत्ता पण गुलाब ला छान फुल येतात

आत्ता रोज पाणी घालाव लागत नाही
पाऊस पडतो ते पाणी पुरते

गुलाब राव मस्त दिसता मस्त रहा
शुभेच्छा वाढले साठी अभिनंदन

See More

 IMG_20180502_105039
%d bloggers like this: