आपले स्वागत आहे!

Archive for जून 24, 2018

पाहूण चार


तारिख २४ जून २०१८
निज जेष्ठ शुक्लपक्ष

पाहूण चार

पूर्वी सर्वत्र घरी सारखे पाहुणे येत
व स्वागत पण चांगल केल जात असे

हल्ली सख्ख पण घरी
पाहुणे साठी येत नाहीत

१९६७ साली आम्ही कोल्हापूर येथे
पोट पूजा साठी आलो
साध वाडा तल घर  शहाबादी  फरशी
पण सारखे पाहुणे आलेले

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ
देव दर्शन साठी येत
आमचे दोघां चे

काका काकू पण आलेले
चुलत चुलत भावंड पण आलेली

जाऊ बाई च माहेर साठी
ती पण सारखी येत
दिवाळी सन मोठ्ठा
शाहूपुरी त केला तिचा
विद्दापीठ येथे ह्यांच काम साठी
खूप विद्दार्थी घरी सल्ला साठी येत
उच्छाह ने घरी जात

स्वत: चा फ्ल्याट केला नविन घर पाहण्यास
खूप जण ऑफिस माझे सतार क्लास चे
घरी आलेले मुलांचे मित्र नात असलेले

वास्तू चा स्वं य पा क मी केले ला

पुरण पोळी शेवया खीर ईतर

सख्ख चुलत पण आलेले
घरातील मानिल्याnt
पाहून खुश तृप्त होत

सासूबाई च्यां मैत्रिणी पण
कोल्हापूर आमच्या घरी आलेल्या

आम्ही अमेरिका केली
त्र्याव्हल ने केली नाही

सौ सुनाबाई पुष्कर कडे गेलो
त्यांच्या माहेरी पण अमेरिका येथे
मी गेले ली

एकदा डॉ सुखात्मे आलेले
तिखट करू नका तर साध वरण
व ईतर जेवण खूप आवडल

पुरण पोळी अ दिवाळी तिल अनारसा
एक नंबर पदार्थ

जेष्ठ अधिक महिना त आत्या सासूबाई

मी  मुंबई त गेले ली तर त्यांच्या घरी

डोसा आक्रोड दिले फोटो काढले

आत्ता आत्ता पाहुणे च काय
सख्ख पण कोणी येत नाही

पूर्वी इतर घरी वाडा मध्ये राख
व कोळसा तुरटी मिठ असलेले
मंजन भरपूर घरी असे
पेष्ट लपवून ठेवणे
असा भाग नव्हता

पाहुणे पाहून मूढ पाहून वागण
पूर्वी नव्हत सर  सगट काम
काही पुरुष tonting करतात
परत जाण नको होत

स्वच्छता पण खूप असते

Vasudha Chivate मुंबई त खूप पूर्वी १९६० साल

आधी आमचे नातेवाईक राहत चाळीतराहत गिरगाव येथे

आमच घराण मुंबई त गेले कि त्यांच्या घरी उतरत

 निट असत मुख करत आज हि त्यांची आठवण येते

बापू पंत ताई वहिनी अस श्रेष्ठ जेष्ठ लोक असायचे

आत्ता त्यांनी नातवंड असतील

आम्ही गोवा येथे सौ वन्स
सौ अलका पाटील यांच्या कडे गेले लो
कित्ती मज्जा मोकळे पणा मिळाला
निघतांना चटणी ब्रेड स्यांडविच दिल
चविष्ट गाडीतून पोहचविल

पाहूण चार पाहुणे पाहून
करू नये मन व आपल
काम साठी करावा

See More

18765906_811401952369910_8529562472455164476_n
%d bloggers like this: