आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2018

आत्या सासूबाई णा दिले ला मान साडी

             ॐ

तारिख   २१   मे  २०१८
जेष्ठ अधिक महिना

आत्या सासूबाई णा

दिलेला मान साडी
शुभेच्छा

See Mor

33808848_1014524648724305_4000718133068300288_n
33710536_1014524762057627_3800126195224281088_n

चांग भलं ज्योतिबा

तारिख ७ जून २०१८

मुंबई ठाणे

नंदू मामा     बापट

नमस्कार

 

ज्योतिबा  चांगभल

 

dsc00005

पहिले उभे असलेले   नंदू मामा बापट

ब्लॉग वाल्या आजीबाई / आत्या सासूबाई

तारिख ११ जुन २०१८  सोमवार

जेष्ठ अधिक महिना

कृष्णपक्ष  प्रदोष

अनारसे पिठ  तेहतिस अनारसे

भरपूर खा सिस्थित हो ऊ द्या

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

असं घडण सोप नाही

AaiMumbai2

ब्लॉग वाल्या आजीबाई आत्या सासूबाई

जेष्ठ अधिक महिना सोम प्रदोष

तारिख ११ जुन २०१८  सोमवार

जेष्ठ अधिक महिना

कृष्णपक्ष  प्रदोष

अनारसे पिठ  तेहतिस अनारसे

भरपूर खा सिस्थित हो ऊ द्या

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

असं घडण सोप नाही

 

33430120_1012587515584685_8315916464494215168_n

 

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

ब्लॉग वाल्या आजीबाई आत्या सासूबाई

अरबी समुद्र सुन्दर स्नान

तारिख २१ मे २०१८

सुन्दर समुद्र स्नान

अरबी समुद्र जुहु मुंबई

 

34689906_1020501484793288_165645047381884928_n

सुन्दर समुद्र

तारिख २१ मे  २०१८

जेष्ठ अधिक महिना

मुंबई जुहू अरबी समुद्र

स्नान नमस्कार

 

33382252_1012580415585395_2721398708762574848_n

 

 

समुद्र लाट

तारिख २१ मे  २०१८

जेष्ठ अधिक महिना

मुंबई जुहू अरबी  समुद्र लाट

समुद्रस्नान नमस्कार

 

34847148_1021814324662004_4724870449765285888_n

 

 

अरबी समुद्र स्नान साडी

तारिख २१ मे  २०१८

जेष्ठ अधिक महिना

मुंबई जुहू अरबी समुद्र

साडी

स्नान नमस्कार

 

34814398_1021815214661915_7944605585293443072_n

 

 

श्रुति

श्रुति

 

34811867_1021813837995386_719857340811051008_n

 

 

 

 

रांगोळी

रांगोळी  वड  याची रांगोळी

 

 

dscf1701

बन्ने ९७ टक्के दहावी चा निकाल अभिनंदन


तारिख ८ जून २०१८

 
दहावी चा निकाल
S S C चा निकाल

आमच्या शेजारील मुलाला बन्ने

९७ टक्के मार्क मिळाले

पेढे खाल्ले मि अनारसे दिले

अभिनंदन शुभेच्छा

 

dav

दत्त गुरुं णा अनारसे


तारिख ९ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना
दत्त गुरुं णा अनारसे
नमस्कार

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

 

सिद्धी S S C पास बद्दल अभिनंदन

तारिख ८ जून २०१८

S S C चा निकाल

किशोर कुलकर्णी यांची मुलगी

सिद्धी कुलकर्णी चा निकाल

आमची सिध्दी

58.20 टक्के मिळवून S S C उत्तीर्ण झाली…

ब्लॉग वाल्या आजीबाई चिं घर ची च

सिद्धी

अभिनंदन  खूप खूप शुभेच्छा

वसुधालय ब्लॉग वाल्या आजीबाई

 

 

17498553_1285592874811178_6608091594475511461_n

सौ आरती कुलकर्णी किशोर कुलकर्णी

IMG_20150506_192109

ब्लॉग वाल्या आजीबाई  ची घर ची च सिद्धी

आनन्द बेदरकर जन्म दिवस शुभेच्छा

तारिख ८ जून २०१८

आनन्द बेदरकर जन्म दिवस

शुभेच्छा

img_80051

IMG_8069[1]

संगणक धन्यवाद

ॐ तारिख ८ जून २०१८
संगणक धन्यवाद
छान लिखाण करता येत
छान माहिती देता येते
छान फोटो घालता येतात

मि संगणक चा छान वापर करते

कला पदार्थ
जनरल माहिती आठवण
सर्व लिहून छान संगणक वापरते

माझे लिखाण व फोटो त विविधता आहे

छान विविधता हवी भाषण मध्ये सांगितले

फोटो सगट माहिती देते खात्री पूर्ण

वसुधा चिवटे

ब्लॉग वाल्या आजीबाई

 

untitled

समुद्र स्नान


तारिख २१ मे २०१८
मुंबई जुहू अरबी समुद्र
जेष्ठ अधिका महिना शुक्लपक्ष

समुद्र स्नान

छान काम नमस्कार तृप्तता

ब्लॉग वाल्या आजीबाई
नमस्कार

 

34689906_1020501484793288_165645047381884928_n

ब्लॉग वाल्या आजीबाई

 

जेष्ठ अधिक महिना समुद्र


तारिख २१ मे २०१८
मुंबई जुहू अरबी समुद्र
जेष्ठ अधिका महिना शुक्लपक्ष

समुद्र स्नान छान काम नमस्कार तृप्तता

ब्लॉग वाल्या आजीबाई
नमस्कार

 

34812993_1020500991460004_5479276644944314368_n

 ब्लॉग वाल्या आजीबाई

रांगोळी

रंगोली / रांगोळी

23031570_898664870310284_2825235639999208061_n

 

शिस्थित होऊ द्या

तारिख ५ जून २०१८

जेष्ठ अधिक महिना

अनारसे वाण

सर्वांना आवडले

भरपूर खा

शिस्थित  हौउ द्या

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

 

AaiMumbai2

 

जेष्ठ अधिक महिना अनारसे वाण पुस्तक

तारीख २० जून २०१८

जेष्ठ अधिक महिना अनारसे वाण पुस्तक

Aai Chi Mumbai Trip

आई ची मुंबई ट्रीप

शुभेच्छा

dav

ब्लॉग वाल्या आजीबाई      आत्या सासूबाई

 

कावळा चं कावं कावं

तारिख ५ जून २०१८ ला

कावळा कावं कावं करुण गेला

पर्यावरण दिवस

 

15672547_711542052355901_5824025877492853772_n

 

अनारसे घरी केले ले वाण

ब्लॉगवाल्या आजीबाई
आत्या सासूबाई

जेष्ठ अधिक महिना
अनारसे वाण

घरी केले ले

 

 शुभेच्छा
AaiMumbai2
ब्लॉग वाल्या आजीबाई आत्या सासूबाई

कोल्हापुर TO अमेरिका यात्रा


तारिख ४/५ जुन २०१६
कोल्हापुर ते मुंबई
मुंबई ते अमेरिका
यात्रा
प्रवास एकटी ने कलेला आहे
भाषा पण निट येत नाही
तरी
माझ काही हि हरवलेल नाही
पास पोर्ट वेगळे
थोडे डॉलर वेगळे
भारत मधील पैसे वेगळे
छान प्रवास एकटी ने
दोन तिन वेळा
केला आहे
चप्पल पण तुटली नाहि
अथवा हरवली नाहि
नाहीतर फजिति झालेली
ऐकली आहे साठी लिहिले
मज्जा

See More

IMG_20150506_192109

५ जून पन्नास वर्ष पूर्ण ची साडी


तारिख ५ जून २०१६
अमेरिका येथील
वसुधा चिवटे

५ जून ला पन्नास वर्ष पूर्ण

ची साडी

जुना फोटो लावला आहे

 

13393899_1720709594853397_5161052364238722033_n

 

पर्यावरण दिन / दिवस


तारिख १ जुलै २०१६

तारिख ५ जून पर्यावरण दिवस
दोन वर्षा पूर्वी अमेरिका येथे
पुष्कर कडे

१जुलै ला
गुलाब रोप लावली

भरपूर खणून घेतल मि पण खणल
विकत माती खत आणल
माती घातली खत घातलं
रोप विकत आणून लावली

मी रोज दोन महिने पाणी घातलं
आत्ता पण गुलाब ला छान फुल येतात

आत्ता रोज पाणी घालाव लागत नाही
पाऊस पडतो ते पाणी पुरते

गुलाब राव मस्त दिसता मस्त रहा
शुभेच्छा वाढले साठी अभिनंदन

See More

 IMG_20180502_105039

रिक्षा वाले शुभेच्छा अभिनंदन

तारिख २० मे २०१८

जेष्ठ अधिक महिना शुक्लपक्ष

रिक्षा वाले
शुभेच्छा अभिनंदन

कोल्हापुर TO मुंबई

मी नुकतिच कोल्हापुर हून मुंबई
ला जाउन आले आहे

मुंबई माझी शिवनेरी बस
चार ४ वाजता च पोहचली सकाळी
जेथे थांबली तेथे रिक्षा वाले आले
मी पत्ता दिला
बरोबर घरी सोडले
मी साडे चार ४|| वाजता पोहचले

ईतके छान रिक्षा वाले हिंदी बोलले
छान घरी पोहचवल
जास्त पैसे पण घेतले नाही
बिल दिले वर चे सुटे पैसे राहू द्या म्हाणाले
पण मी च सुटे पैसे दिले

छान ४ चार वाजता सकाळी
पोहचवल घरी मुंबई येथे
मला हलक व बर वाटलं

मानस चांगली असतात
आपल राहाण पण भारदस्त
असायला हव

तसेच पूर्वी

गाणगापुर ते कोल्हापुर
लाल S. T. ने येत
३ तिन साडे तिन ला च सकाळी
बस कोल्हापुर येथे येते

छान रिक्षा वाले घरी पोहोचवितात सकाळी

वाटेल वयस्कर आजीबाई आहात
तस नाही सामान पैसे असतात
काही धक्का लावत नाही त

रिक्षा वाले शुभेच्छा
अभिनंदन

See More

IMG
कोल्हापुर

आजची तारिख तिन सख्ख अठरा


आजची तारिख
तिन सख्ख अठरा
३.६.१८

फेस बूक मध्ये एक पोष्ट वाचली

छान आहे

शुभेच्छा

18157891_793091130867659_5335167757739974896_n

जेष्ठ अधिक महिना २०१८ मे

तारिख ३ जून  २०१८

जेष्ठ अधिक महिना

मुंबई जुहू अरबी समुद्र स्नान केले

बावन्न वर्ष चा शालू नेसला

अनारसे पिठ घरी केले

५०  पन्नास अनारसे तळले

आत्या सासूबाई म्हणून अधिक वाण दिल

त्यांच्या कडून माना  ची साडी घेतली नसले

माहेर पण केल माहेर ची साडी नेसले

दत्त देव यांना पण अनारसे दिले

प्रदोष केला

२५ मे २०१८ ला गुरुजीं णा अनारसे देण्या साठी परत

अनारसे पीठ केले शुक्रवारी  अनारसे तळले १ तारिख ला जून

२ जून शनिवार ला मारुती व गुरुजी यांना १५ अनारसे दिले

११ रुपये दक्षिणा दिली

घरी प्रणव साठी अनारसे ठेवले

आत्या सासूबाई म्हणून सौ सुनबाई व जावाई

यांचे फोटो लावले

केदार चा लग्न चा वाढ दिवस  २ जून   २०१८ ला केला

छान  जेष्ठ अधिक महिना केला अधिक महिना

२९ मे  २०१८ ला सौ निता विद्दाधर यांचा लग्न ला ५० पन्नास वर्ष झाली

त्यांना फोन केला पराग अमेरिका येथून आलेला तो माझ्या बरोबर बोलला

वहिनी ( आई ) व सौ सासूबाई ची आठवण ठेवली

अधिक महिना त त्यांच्या तिथी व तारिख साठी

सर्व जेष्ठ अधिक महिना छान केला

माझ्या कडून सर्व छान पार पडल साठी मला खूप बर वाटत आहे

शुभेच्छा अभिनंदन

 

dav

ब्लॉग वाल्या आजीबाई / आत्या सासूबाई

 

ब्लॉगवाल्या आजीबाई / आत्या सासूबाई


तारिख २ जून २०१८

जेष्ठ अधिक महिना

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

माहेर चं

सौ सुनबाई

जावाई

भारदस्त काम

शुभेच्छा

 

20171215_124118

AaiMumbai2

सौ माया केदार शुभेच्छा

तारिख २ जून २०१८

सौ माया केदार देशपाण्डे

यांचा लग्न याचा वाढ दिवस आहे

खुप खुप शुभेच्छा

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

 

20171215_124118

IMG_8054[1]

24068022_913709018805869_8224638650111184842_n

 

 

गुरुजीं णा अनारसे वाण


तारिख १ जुन २०१८
जेष्ठ अधिक महिना

नविन अनारसे पितः केले
आज तळले

२ जून ला शनिवार
मारुती ला देणार
गुरुजीं णा देणार
अनारसे वाण
अधिक जेष्ठ महिना
शुभेच्छा

 

dav

 

मारुती ला अनारसे देणार


तारिख १ जुन २०१८
जेष्ठ अधिक महिना

नविन अनारसे पितः केले
आज तळले

२ जून ला शनिवार
मारुती ला देणार
गुरुजीं णा देणार
अनारसे वाण
अधिक जेष्ठ महिना
शुभेच्छा

See More

dav
dav

मुंबई माहेर ची साडी


तारिख २४ मे २०१८
जेष्ठ अधिक महिना

मुंबई माहेर ची साडी
शुभेच्छा

See More

rpt

सौ विभूती चं घर

तारिख २१ मे २०१८

जेष्ठ अधिक महिना

सौ विभूती चं घर

आक्रोड काजू घरी दिले

जेवण हॉटेल मध्ये दिले

त्यांनी आम्हाला जेवण दिले

गुलाब जांब . आयस्क्रिम

आणि मि खरवस खाल्ला

इतर सर्व पोट भर जेवण

शुभेच्छा

Vasudha Chivate Murari Garde

मुंबई त भाऊ सौ भावजय यांची मुलगी ह्यांचा कडे

आम्ही जमलो तेंव्हा चे सर्वजण

भरपूर मज्जा केली आम्ही जेवण अनारसे गप्पा

 

 

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

खूप मन तृप्त अगदी

आत्या सासूबाई णा दिलेला मान

 

तारिख २१ मे २०१८

जेष्ठ अधिक महिना

माना ची साडी

सौ विभूती यांनी दिली

अधिक महिना

आत्या सासूबाई

णा दिलेला मान

शुभेच्छा

आत्या सासूबाई  णा

ब्लॉग वाल्या आजीबाई  णा

शुभेच्छा

 

33808848_1014524648724305_4000718133068300288_n

33710536_1014524762057627_3800126195224281088_n

 

 

 

 

ब्लॉग वाल्या आजीबाई / आत्या सासूबाई


तारिख १ जून २०१८
जेष्ठ अधिक महिना

अधिक महिना
तिन वर्ष नंतर येतो
चौथ्या वर्ष ला येतो

जेष्ठ अधिक
श्रावण अधिक
आश्र्विन अधिक
असे अधिक महिने येतात

जेष्ठ अधिक मे २०१८ ल चालू आहे
समुद्र स्नान केले
५२ बावन्न वर्ष चा शालू नेसला

मी मुंबई माहेर पण केले
आत्या सासूबाई
ब्लॉग वाल्या आजीबाई
णे अधिक वाण केले
तेहतिस ३३ अनारसे वाण दिले

आत्या सासूबाई णा छान भारी ची
माना ची साडी दिली मिळाली
घडी पण मोडली नेसून

सर्व छान अधिक जेष्ठ अधिक महिना
शाष्त्रोक्त पध्दती केला
मला खूप बर छान वाटत आहे

वसुधा चिवटे

ब्लॉग वाल्या आजीबाई

आत्या सासूबाई

शुभेच्छा

See More

AaiMumbai1
AaiMumbai2
%d bloggers like this: