आषाढ महिना अंगारिका चतुर्थी
ॐ
तारिख ३१ जुलै २०१८
आषाढ कृष्णपक्ष
अंगारिका चतुर्थी
सुकामेवा मेवा नैवेद्द
Vasudha Chivate काय फोटो आहे नां
खालच्या गोल मध्ये दिवा दिसतो
मि रोज रोज रांगोळी दिवा दाखविते
आषाढ अमावास्या ला
दिवा ची अमावास्या म्हणतात
मला वाटलं एक च दिवस
दिवा च महत्व तर आहे च पण
आपण सर्व आषाढ महिना
दिवा रांगोळी दाखवावी
एक आषाढ महिना च वृत केल्या सारख
आणि आपल्या रांगोळ्या परत परत पूर्वी च्या
पाहिल्या सारखा होईल मला
दिवा रांगोळी च महिना च वृत साठी
दिवा लावला कि घर उजेड असतो
काही वेळे ला लाईट जातात
दिवा चा उजेड भरपूर वाटतो
दिवा लावल्याच वृत्त आषाढ महिना भर केल्या च
मनाला वृत्त ची तृप्तता लाभेल मला
साठी रोज दिवा रांगोळी दाखविली मी
दिवा चा महिमा लिहून ‘
नमस्कार