आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 8, 2018

उंबरा ची रांगोळी


उंबरा ची रांगोळी

लांब लांब रंगोली / रांगोळी
ब्लॉग वाल्या आजीबाई

तारिख ८ जुलै २०१८

36783078_1050036441839792_8953874770449924096_n

बा. भा. बोरकर


तारिख ८ जुलै १९८४ श्रद्धांजली

तारिख ८ जुलै २०१७
आषाढ महिना
लोण ——-

पाणी दांड्याने हाणीता त्याची उरे काय खूण
वार झेलूनही तसे माझे अच्छोदक मन
तुझ्या स्मरणासरशी फुटे आंत निळा झरा
तोच आपोआप होतो डंखा विखारा उतारा
आधी व्याधी उपाधीची त्यांत निरसती सले
संसाराच्या पाशातही चित्त मोकळे मोकळे
तुझ्या ठायी जीवा थारा धीर आधार आसरा
संसार हा मिटे फुले जसा मोराचा पिसारा
लय लाभल्याने तुझी त्रितापांचे तपत्रय
तुझ्या अखंड सांगाते झालो निश्चिंत निर्भय
तुझ्या माझ्या आट्यापाट्या आनंदाच्या क्रीडेसाठी
माझ्या धावा पोंचवाया तुझे लोण तुझ्याहाती

—— कै. बा. भ. बोरकर

Advertisements

Occasionally, some of your visitors may see an advertisement here
You can hide these ads completely by upgrading to one of our paid plans.

Upgrade now Dismiss message

Borkar

17457383_771867349656704_1788857058183072155_n

रवा केक मैदा केक


रवा केक बिन अंड चा केक
मैदा केक अंड याचा केक

ब्लॉगवाल्या आजीबाई
तारिख ८ जुलै २०१८

IMG_0099[1]

36750156_1048635835313186_5761678716115615744_n

मैदा अंड केक

मैदा केक

ब्लॉग वाल्या आजीबाई

ने बनविली

मैदा , पिठीसाखर ,
तूप , दुध, दही , दोन अंडी

सर्व एक वाटी घेतले
एक चमचा बेकिंग पावडर एक
चमचा खायचा सोडा
तारिख ५ जुलै २०१८

36750156_1048635835313186_5761678716115615744_n

36711059_1048635905313179_4240553758326521856_n

%d bloggers like this: