आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 10, 2018

दोरा धागा चं शिंकाळ


ब्लॉग वाल्या आजीबाई
आज शिंकाळ केल दोरा चं धागे च

२४ लांब भाग केले साडे चार टेप चे
सर्व रिंग मध्ये गाठ केली
मध्ये चार धागे घेतले
दोन दोन घागे घेतले
सरळ गाठ केली पिळ आला
असे सहा भाग विणले
प्रत्येक एका भाग मध्ये
एक मणी घालून गाठ एकत्र विणल

खाली दोनधागे घेतले
व चार धागे घेऊन एकत्र विणले
सर्व धागे एकत्र आले अस
दोन वेळा विणल मस्त घट्टविणल
खाली मणी लावले घुंगरूलावले

तारिख १० जुलै २०१८

IMG_0190[1]

पालक भाजी पान वडी / आळू पान वडी


आलू वडी पालक भाजी पान वडी
ब्लॉग वाल्या आजीबाई

ओम
पालक भाजी ची पान
यांच्या आळू वडी सारख्या वाड्या केल्या
तिळ , मिठ ,तिखट,चिंचपाणी,
गूळ, हरबरा डाळ पिठ ,हळद , हिंग
सर्व एकत्र केले पालक पान यांना लावले
उकडून काढले

IMG_0181[1]

पालक भाजी पान वडी

36846158_1048765415300228_3993517843734855680_n

आळू पान वडी

पालक भाजी पान वडी


पालक भाजी ची पान
यांच्या आळू वडी सारख्या वाड्या केल्या
तिळ , मिठ ,तिखट,चिंचपाणी,
गूळ, हरबरा डाळ पिठ ,हळद , हिंग
सर्व एकत्र केले पालक पान यांना लावले
उकडून काढले

IMG_0181[1]

उंबरा रांगोळी


लांब लांब रंगोली

उंबरा रांगोळी

36243830_1038834102960026_3407104866227585024_n

%d bloggers like this: