आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 17, 2018

कोयना धरण


कोयना धरण
वीज निर्मिती करून
सहा हि दरवाजे तून
पाणी सोडून
कोयना नदीत सोडले
तारिख १७ जुलै २०१८

आत्ता राधानगरी धरण
ची वाट पहात आहे

1

मिरची भजि


मिरची भजी

हरबरा दाल पिठ घेतले
थोडे ज्वारी चे पिठ घेतले हळद , मिठ,
लाल तिखट कोल्हापुर चटणी गरम तेल घातले
पाणी मध्ये भिजविले
खर अख्खी मिरची तळतात
मिरज हैद्राबाद येथे
मी मिरची दोन भाग केले व मस्त
पीठ मध्ये घालून तळले
छान मिरची भजी खाल्ली
गरम गरम
यम यम
तारिख १६ जुलै २०१८

IMG_0250[1]

IMG_0247[1]

सुन्दर फोटो


सुन्दर फोटो

ब्लॉग वाल्या आजीबाई

37316386_1058896434287126_4903054267620786176_n

%d bloggers like this: