आपले स्वागत आहे!


ब्लॉग वाल्या आजीबाई
धो धो पाऊस मध्ये पण
तब्येत उत्तम मस्त

सकाळी पाचं ५ वाजता उठणे
हिरडे यांना मिठ लावून
स्वच्छ करणे चहा पिणे

संगणक चालू करणे
काही लिहून फोटो घालणे
प्रतिक्रिया देणे

घरातली काम करणे
स्वत: आवरणे
रांगोळी का ढ णे
दिवा लावणे
कुकर कणिक अथवा
भाकरी ची तयारी करणे

अकरा वाजता शुगर गोळी घेणे
जेवण करणे इतर काम करणे दुपारी
१ वाजता झोपणे २ वाजता उठणे

परत संगणक करणे
३ वाजता चहा काही खाण करणे
फोन करणे इतर घरातील काम करणे

५ वाजता फिरायला जाणे
भाजी आणणे दुध आणणे
सहा ६ घरी येणे

कोठे गप्पा मारणे करणे

दिवा लावणे
अन्नपूर्णा स्तोत्र, रामरक्षा ,
अथर्वशीर्ष म्हणणे

पुष्कर चा फोन मध्ये बोलणे

काही ताज खायला करणे
८ वाजता जेवण करणे
सर्व आवारे पर्यंत ९ / ९||
साडे नऊ होतात
बातम्या पाहणे
मस्त तेल पाय ला
आवळा तेल लावणे
मोजे घालणे
मस्त झोप लागते

मध्ये जाग आली कि
पाणी पिणे संगणक बघणे
परत झोपणे
सकाळी ५ वाजता उठणे

मस्त तब्येत व मस्त काम
वय पंच्चाहत्तर

तारिख १९ जुलै २०१८

DSC00070

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: