आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 27, 2018

गुरुं चा महिमा दिवा चा महिमा


ब्लॉग वाल्या आजीबाई
आषाढ महिना
दिवा चा महिमा

आषाढ पौर्णिमा
गुरुं पौर्णिमा
व्यास पौर्णिमा
नमस्कार

तारिख २७ जुलै

37948142_1070496126460490_7970989187140681728_n

आषाढ पौर्णिमा दिवा चा महिमा


ब्लॉग वाल्या आजीबाई
आषाढ महिना
दिवा चा महिमा

आषाढ पौर्णिमा
गुरुं पौर्णिमा
व्यास पौर्णिमा
नमस्कार

चंद्र ग्रहण
तारिख २७ जुलै

आत्ता खडू ने
चंद्र ग्रहण काढले मी
नमस्कार

रांगोळी चे पण चंद्र ग्रहण

37883093_1070211853155584_8352302654331813888_n

dscf2132

टोपी भेट गुरुं पौर्णिमा चा महिमा


ब्लॉग वाल्या आजीबाई
गुरुं पौर्णिमा चा महिमा

पुष्कर कडे अमेरिका येथे असतांना
भरपूर लोकरी च्या टोप्या विणल्या
टोप्या खूप झाल्या नंतर त्या भेट दिल्या
आम्ही देऊळ मध्ये जात तर तेथे

माझ्या सारख्याच मुला कडे आलेल्या
मुंबई च्या जोशी बाई नां टोपी भेट दिली
त्यांना माझी आठवण येते

मुंबई तून कधी कधी त्या
कोल्हापूर ला फोन करतात मला

छोटस काम छोटस भेट

त्यांच्या सौ सुनबाई निं फोटो भेट दिला
त्यांच्या मोबाईल मधील फोटो होता नां

पण आपूल कि ची भेट कायम आहे

बरोबर माझी बहिण आहे

तारिख २७ जुलै २०१८
आषाढ महिना

गुरुं पौर्णिमा
आषाढ पौर्णिमा
व्यास पौर्णिमा
सर्वांचा महिमा

15356491_701979959978777_2168934149900125156_n

चैत्र गौर रांगोळी दिवा चा महिमा

ब्लॉग वाल्या आजीबाई
आषाढ महिना दिवा चा महिमा
तारिख २७ जुलै २०१८

thumbnail_img_66131

%d bloggers like this: