आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2018

माति चि चुल भातुकली चि चुल


माती ची चूल
भातुकली चूल
विकत आणली २५ रुपये ला
कोल्हापुर भवानी मंडप येथून

ब्लॉग वाल्या आजीबाई ने
तारिख ६ जुलै २०१८

36806986_1048659378644165_6353487551231164416_n

36745661_1048774051966031_866232871390543872_n

झाकण


कित्ती छान फोटो पोष्ट बघतात
झाकण मला दिल
लिमये यांनी शुभेच्छा अभिनंदन
तारिख ४ जुलै २०१८

झाकण मध्ये मी दिसते फोटो ग्राफी

भारदस्त फोटो

36557977_1069399073219821_9114925005983973376_n

36511088_1043563012487135_6959457546356654080_n

नमस्कार

4 जुलै ला

काढलेला
फोटो

नमस्कार

भाऊ ने दिले ली तारिख ची आठवण

भाऊ ला नमस्कार

img_20160704_205815

शालु

शालू

ब्लॉग वाल्या आजीबाई

जेष्ठ अधिक महिना मध्ये मी

मुंबई गेले ली

मुंबई थोड सामान देव धर्म साठी

फिरायला गेलेली

भेळ पाणीपुरी खातांना सर्व जण

माझ्या कडे बघायचे

आजी आणि शालू नेसलेली

छान दिसत होते मी आजी

तारीख ४ जुलै २०१८

33426465_1012585722251531_4841781924873633792_n

पुस्तक आढावा

ब्लॉग वाल्या आजीबाई

संगणक मध्ये माझी सहा ६ पुस्तक आहेत
आणि छापिल ब्लॉग वाल्या आजीबाई १ एक आहे
एकूण सात ७ पुस्तक आहेत

पुस्तक मध्ये फोटो चं जास्त आहे त
मी स्वत: केले ले पदार्थ कला याचे च मी
काढलेले फोटो आहेत त्याला महत्व आहे
माणस जुळविली त्यांच्या
सगट चे काही फोटो आहेत
ते पण काम याचे कौतुक याचे आहे त
इतक साहित्य जवळ आहे साठी
पुस्तक केली आहेत
स्वत: सार्थ श्री रामरक्षा संस्कृत मध्ये
संगणक मध्ये लिहिली आहे
त्या बद्दल पुस्तक आहे
स्वत: काढलेला राम
रांगोळी चा फोटो आहे

इतकी जपणूक छान आहे साठी
काही वेळे ला फोटो पाहण पण
चांगल वाटत
पुस्तक बद्दल अभिनंदन

तारिख ३ जुलै २०१८

15672547_711542052355901_5824025877492853772_n

AaiMumbai2

फोटो ग्राफी


फोटो ग्राप्हि डबा मध्ये कला दिसते
ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_0114[1]

रवा केक बिन अंड याची


केक केली
रवा, पीठि साखर, दहि, दुध तुप
समप्रमान घेतले एक वाटी
अर्धा चमचा खायचा सोडा , बेकिंग पावडर
ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_0102[1]

IMG_0099[1]

स्वस्तिक खडू रांगोळी


तारिख २ जुलै २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
खडु चि रंगोली / रांगोळी
स्वस्तिक
ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_0089[1]

लाल मिरची चा खरडा


लाल मिरची चा खर्डा खरडा

img_68681

img_68701

ब्लॉगवाल्या आजीबाई मी लावलेली शेती


तारिख १ जुलै २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष

ब्लॉग वाल्या आजीबाई

मी लावलेली शेती

16105786_723369914506448_2223159867815159513_n

21768021_881109755399129_5870407247102287151_n

aca1f8502b4e

शेती दिवस

तारिख १ जुलै २०१८
निज जेष्ठ कृष्णपक्ष
शेती दिवस

मि कोल्हापुर गाणगापूर येथे
S. T. लाल बस ने गेले ली

बस मधून घेतलेले मी
छायाचित्र

ब्लॉगवाल्या आजीबाई

dscf2771

dscf2770

गारगोटी ची रांगोळी

रंगोली / रांगोळी

रांगोळी ची रांगोळी  गारगोटी रांगोळी

 

36405110_1040935169416586_6530082368626098176_n

 

 

 

 

%d bloggers like this: