बाळ गंगाधर लोकमान्य टिळक
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई
तारिख १ ऑगष्ट २०१८
बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य टिळक यांची पुण्य तिथी !
नमस्कार !
गणपति उच्छव करायला सुरुवात केली.
रत्नागिरी चिखल गाव येथील जन्म गाव
मी शाळा मध्ये आसतांना सुट्टी असली तरी
सकाळी शाळा मध्ये हजर होत होतो.
सर याची भाषण वर्ग मित्र यांची भाषण ऐकत.
मुख्य भाषण बाणेदार पणा सांगत.
मी शेंगा ची टरफल टाकली नाही.
मी छडी खाणार नाही.
तसेच अभ्यास मध्ये
संत शब्द तिन प्रकारे लिहिलेला.
संत ,सन्त, स न् त
मुंबई डोंगरी येथील कैद केले ले असतांना
टिळक यांनी भगवत् गिता लिहिली आहे
अस प्रकारे भाषण ऐकत
१ एक वाजून जावयाचा.
तरी हॉल शान्त बसून
विद्दार्थी आणि शिक्षक भाषण ऐकत .
आज पण मला माझ्या ७४ वय ला शाळा मधील
टिळक यांच्या बद्दल च केलेलं
वकृत्व आठवत लक्षात आहे.
टिळक यांना नमस्कार
मी जो फोटो टिळक यांचा लावला आहे !
तो मुंबई डोंगरी येथील आहे
जय महाराष्ट ! जय भारत