दिवा च व्रत आषाढ महिना
ॐ
ब्लॉग वाल्या आजीबाई .
आषाढ महिना दिवा चा महिमा.
हल्ली मी रोज दिवा रांगोळी दाखविते.
आषाढ महिना च दिवा च व्रत करत आहे.
१ ऑगष्ट ला लोकमान्य टिळक यांची
शाळा मधील आठवण लिहिली.
संध्याकाळ झाली.
खडू ने रांगोळी काढली.
पणती मध्ये तेल घातले.
दोन कापूस वाती निट केल्या.
दिवा लावला.
छान वाटलं मला.
रामरक्षा अन्नपूर्णा स्तोत्र म्हंटल .
फोटो घेतला.
कित्ती छान दिवा आहे तेल
मध्ये दिवा आहे.
नमस्कार