पत्र लिखाण
ॐ
पत्र लिखाण
ॐ
तारिख २ ऑगष्ट २०१८ .
प्रकाश राव जावाई राव जन्म दिवस च्या शुभेच्छा !
सौ विभूती आज दुपारी डॉ शरद कडे फोन केले ला.
तेथे समजले २ ऑगष्ट ला प्रकाश यांचा वाढ दिवस !
आम्ही देऊळ मध्ये भेटलो.
आणि हो ! माझी आठवण काढली
आत्या काय म्हणते !
मला खूप छान वाटत
काल च्या ऐवजी आज मी पत्र लिहित आहे.
आवडेल तुम्हाला !
मी रोज रामरक्षा, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणते ,
आणी आपले अधिक वाण व मुंबई ट्रीप चे फोटो बघते
डोळ्यात भरतात छान सर्वजण!
कित्ती सहज पण छान घडल णा
अधिक वाण आणि सुका मेवा ची पण आठवण येते !
असो
प्रकाश सौ विभूती जोहान.
सर्वांना आशिर्वाद व शुभेच्छा .
बाकि ठिक.
आत्या सासूबाई ! ब्लॉगवाल्या आजीबाई !