आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 4, 2018

बटाटे वडे


ब्लॉग वाल्या आजीबाई .

बटाटे वडे!

चार ४ मोठ्ठे बटाटे घातले.दोन भाग केले.
कुकर मध्ये पाणी घालून धुतले.
परत पाणी घातले.
कुकर झाकण लावले.
चार ४ शिट्टी दिल्या
कुकाक्र गार केला.
चाळणी त बटाटे घातले .पाणी काढले.
गार केले साल काढली.
मऊ बटाटे केले.
आधी मिक्सर मधून हिरवी मिरची.
लसून.कडीपत्ता मिठ घालून वाटून ठेवले ले
बटाटा त घातले.
हरबरा डाळ पिठ मध्ये
लाल तिखट,मिठ हळद घातले.
पानिघाळून पातळ केले.
सोडा घातला नाही.
टाळून काढले.

पोळी बरोबर खाल्ले
मस्त पोट भरलं

आणि आज शनिवार
मारुती ला चार ४ वडे दिले
मी व माझ मन खुश तृप्त

तारिख ४ ऑगष्ट २०१८
आषाढ महिना

38442245_1079410602235709_3512489452272353280_n

दिवा च व्रत रांगोळीची सुंदरता


ब्लॉग वाल्या आजीबाई.
शनिवार.
तारिख ४ ऑगष्ट .
आषाढ महिना.

काय छान रांगोळी आहे ना !

छोट स तेल वाती चा दिवा.
आषाढ महिना व्रत चा दिवा

व रांगोळी
कोणत हि व्रत किंवा
नियम केला ना .
साध्य होण अवघड असत .
काही हि अडचण येते आणि राहत
देव दर्शन सुध्दा देऊळ मध्ये
जाऊन सुध्दा देव दर्शन होत नाही .

त्या साठी आपण आपल काम,
मन चित्त याने करावे तर साध्य होत .
ईच्छा शक्ती चांगली
असली कि छान घडत

IMG_6621[1]

%d bloggers like this: