आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 5, 2018

मित्र दिवस शुभेच्छा !


ब्लॉग वाल्या आजीबाई
आषाढ महिना

तारिख ५ ऑगष्ट २०१८
मित्र दिवस

मी नोव्हेंबर ११ साल पासून
वसुधालय ब्लॉग लिखाण करीत आहे य !
ब्लॉग रोज एक तरी असतो च.
जास्त पण ब्लॉग होतात.

रोज चारशे /पाचशे भेटी होतात चं \.

आज ब्लॉग वाचक भेटी संख्या

४३२, ००२ / ४ ३ २ , ० ० २ .

432, 002 / 4 3 2 , 0 0 2

चार लाख बत्तीस हजार , शून्य शून्य दोन
कित्ती भारी मित्र परिवार आहे णां भेटी !

सर्वांना शुभेच्छा अभिनंदन

आपली ब्लॉग ची लेखिका

वसुधालय

IMG_7713[1]

दिवा व्रत शेवंती फुल


ब्लॉग वाल्या आजीबाई
कोणत हि व्रत करण.
आणि साध्य होण .

आपल्या कामाची एकाग्र ता आहे.

सात दिवस च असो. महिना च असो.
आणि आपण नुसत ठरवून.
साध्य होत अस नाही .
काही हि अडचण येत असते

पण ईच्छा शक्ती ने व्रत साध्य होत

शेवंती फुल आणि दिवा चा उजेड
आषाढ महिना दिवा च व्रत

तारिख ५ ऑगष्ट २०१८

IMG_7804[1]

%d bloggers like this: