आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 9, 2018

जन्म दिवस चा ऊच्छव


तारिख ९ ऑगष्ट २०१८

जन्म दिवस चा शुभेच्छा

ऊच्छव

38680497_1084945325015570_6597215688169881600_n

प्रदोष भगर शेंगदाणे आमटी


माझे वडील प्रदोष करत असतं !

ब्लॉग वाल्या आजीबाई .
आषाढ कृष्णपक्ष.
प्रदोष.
शेंगदाणे आमटी आणि भगर .
( वरी तांदूळ )
शेंगदाणे घरी मी भाजले. साल काढली . काल.
आज सकाळी मिक्सर मधून हिरवी मिरची मिठ वाटून घेतले.
त्यातल मिरची थोडी काढून घेतली.
त्यातच भाजले ले शेंगदाणे कुटून घेतले.
थोड पाणी घातलं. पातळ मऊ शेंगदाणे केले.
शेंगदाणे तेल जिरे फोडणी केली. त्यात थोड
हिरवी मिरची परतून घेतली शेम्गादाने पाणी घातले.
आणि थो पाणी घातले. मिठ घातले. चिंच घातली
उकळू दिले.शेंगदाणे आमटी केली.

भगर धुतली. शेंगदाणे तेल जिरे फोडणी केली.
हिरवी मिरची घातली परतून घेतली.
भगर घातली. मिठ घातले पाणी घातले
भगर शिजवून घेतली.

मस्त प्रदोष ला भगर आमटी चा नैवेद्द केला.
नमस्कार
केदार ने प्रदोष कर सांगितले..
केदार ची आठवण आली घरी फोन केला.
सौ सुनबाई बोलल्या त्या पण प्रदोष करतात.

मज्जा आली बोलतांना

38804526_1085105531666216_3229607147922784256_n

38844029_1085106091666160_517660558372110336_n

आषाढ प्रदोष दिवा व्रत


ब्लॉग वाल्या आजीबाई.
आषाढ कृष्णपक्ष,
प्रदोष.
दिवा चं व्रत.
दिवा ची पूजा.
नमस्कार.

तारिख ९ ऑगष्ट २०१८ .
शुभेच्छा

38485818_1084930248350411_4772613168788668416_n

%d bloggers like this: