ॐ
तारिख ११ ऑगष्ट २०१८
ब्लॉग वाल्या आजीबाई.
आषाढ अमावास्या.
दिवा याची अमावास्या.
पूर्वी मी सातवी त ७ असतांना .
औरंगाबाद येथे खाराकुआ येथे राहत.
त्यावेळे ला लाईट दिवे नव्हते.
तर कंदील. चिमण्या वापरत.
घासलेट रॉकेल वापरत.
तसेच ग्यास सिलेंडर नव्हते
कोळसा शेगडी असायच्या.
तर मी शाळा सुटली
कि घरी आले कि.
कंदील ,चिमण्या,राख,
जून फडक जवळ घेत.
राख यांनी कांच पुसत .
फडके याने काच पुसत
घासलेट भरून ठेवत.
काचा लावत व
वात हवी तेवढी करून ठेवत.
काड्या पेटी जवळ ठेवत. सर्व
मी माझी अस काम करत असे.
आणि उषा चुलत बहिण
नऊ वारी लुगडे धोतर इतर कपडे
च्या घड्या करत असे
काठीवर ज्याचे त्याचे कपडे ठेवत असे
अस लहान पण मिळून मिसळून
वाटून काम असत
आज दिवा ची अमावस्या साठी
आठवण आली व लाहान पण
माहेर राहाण कस असत
काम कस एकत्र करतात
लिहील .य
काल च उषा चा फोन आले ला
खूप काय काय बोलली आठविणीत.
लोकांना हल्ली मुला ना आपले
आई बाप काय काम करत
कसे मोठ्ठे झाले समजत नाही
दिवा चा प्रकाश सगळी कडे छान पडो

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...