आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 12, 2018

स्वागतम् / भेटी


स्वागतम्

नुकत च वर्षा पूर्वी
पंडित शौनक अभिषेकी
यांचं कोल्हापूर येथे
नविन देवलक्लब येथे
गाण ऐकलेले.
भेटी स्वागत
श्रावण महिना शुक्लपक्ष
तारिख १२ ऑगष्ट २०१८

22853395_899161546927283_2043449407788529889_n

श्रावण महिना आदित्य राणूबाई गोष्ट


श्रावण महिना
आदित्य राणू बाई ची कथा

माऊशी ची कथा

काल कोल्हापूर घरी आषाढ शनिवार अमावास्या.
प्रणव यांनी घरी आणलेला नारळ आहे य .

तारिख १२ ऑगष्ट २०१७

श्रावण महिना

नारळ व ऊकडी चे मोदक

नारळ साठी एक आठवण आली

मी पुष्कर ची माऊशी

त्यांच्या कडे होतो

माऊशी म्हणाल्या नारळ यांचे सारण व

तांदूळ पीठ याचे उकडी चे मोदक करू

पुष्कर म्हणाले येथे फार चांगली नारळ मिळत नाहीत

व नारळ फार खाऊ नयेत

गप्पं बसलो

गणपति च्या दिवस मध्ये मी व माऊशी

व ईतर भक्त बरोबर देऊळ मध्ये जात

तेथे भरपूर प्रसाद असे तोच प्रसाद तेथील भक्त यांना देत

असं तेथील नारळ

माऊशी नां मिळाल व मला काही प्रसाद दिला

त्या नारळ चं आम्ही तांदूळ पीठ याचे

उकडी चे मोदक केले

कसं असतं बघा

सहज मन व सहज दुसरा च्या घरी

घडलं व गणपति बाप्पा नां

उकडी चे मोदक व करंजी चा नैवेद्द दिला

मोदक केले की करंजी करतात

करंजी केली की मोदक करतात

बहिण भाऊ

यांच नातं

मोदक व करंजी असतं

शनिवार व नारळ

यांची आठवण व

मोदक करंजी

नमस्कार

IMG_0521[1]

फोटो काढणे आनंद उच्छाह आणतो.


दोन सौ आजीबाई
जांभळ विकणाऱ्या
सौ दोन आजी
रोज आमच्या भागात बसत
आत्ता भाजी विकतात.

रांगोळि वाले यांचा पण मि फोटो घेतला.

मी सहज त्यांना विचारून फोटो घेतला.
खुश होऊन बसल्या आणि मला फोटो दिला

फोटो काढणे घेणे कला आहे आहे हौस आहे.
अस काम करतांना आनंद असतो.
उच्छाह आणतो. असतो.

IMG_6831[1]

26114240_933937663449671_8527006415217107884_n

दारातिल दिवा आषाढ दिवा महिमा समाप्ती


आषाढ व्रत आषाढ महिमा
दारातिल दिवा
समाप्ती

अमावास्या दार मध्ये लावले ला दिवा
तारिख ११ ऑगष्ट २०१८

panati.jpg

%d bloggers like this: