श्रावण सोमवार बेल पूजा . घुंगरू पूजा
ॐ
श्रावण महिना सोमवार
मी महादेव ला देऊळ ला दर्शन करायला जात
असे उपवास करीत असे.
समाज मध्ये राहून ऊच्छाह ने जगत असे.
जातांना जी धान्य शिवा मुठ असे.
ते धान्य बरोबर नेत असे.
आत्ता आत्ता मी घरी च
शिवा मुठ तयार करते पूजा करते.
बेल याची केली.
घुंगरू याची पूजा केली.