पांडूरंग बेदरकर बापू
ॐ
पांडूरंग बेदरकर
बापू
आज १४ ऑगष्ट बापू चां वाढ दिवस !असतो !
मी कोठे हि असले तरी बापू व बाई
मला आठवण येते.
त्यांनी आमच माझ लग्न जुळविल.
व माझा संसार छान झाला.
सोप नाही आयुष्य घडण!
पहिल्या डोहाळ जेवण ला
बापू नि गावातून मला
हिरव्या बांगड्या आणल्या
पुणे येथून
आज हि आठवतो तो दिवस
तेंव्हा हिंगणे ला राहत
आपण सर्वजन.
बापू चिं इच्छा होती पुष्पा ला
सांगली मिरज कडे देऊ या
तर त्या भागात च
कोल्हापूर येथे आमच घर झाल.
असो बाकि व्यवस्थित चालल
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई