ॐ
श्रावण महिना
नागपंचमी
तारीख १५ ऑगष्ट २०१८
कोल्हापूर येथे दारावर रोड, रस्ता वर माती चे नाग
बाया एका टोपलीत कापड मध्ये गुंडाळून विकायला
येतात. देवी च्या देऊळ जवळ पण माती चे नाग विकत
मिळतात.
मी नाग विकत घेत नाही. गारगोटी रांगोळी ने काढते
ज्वारी च्या लाह्या दुध ठेवते पूजा करते.
पाऊस पडलेला असतो. पेरणी चालू असते. माती तून
नाग निघतात. चाऊ नाहीत साठी काळजी घेतात.
व पूजा करतात टोपलीत नाग घेऊन देवी च्या देऊळ बाहेर
लोक नागपूजा करा साठी बसलेले असतात.
मी पण अशा पद्धती ची पूजा केली आहे. कोल्हापूर येथे.
शेती हाच व्यवसाय पूर्वी भारत मध्ये होता. ती रीत अजून
घरोघरी पंचांग पाहून पूजा करतात.
ॐ
श्रावण पौर्णिमा ला जसे भावाला बहिण
राखी बांधणे याला महत्व आहे
. तसेच नागपंचमीला
बहिण भावाच्या पाठीवर हाताने काकडी फोडणे
फोडण्याच महत्व आहे.
ती काकडी भाऊ बहिण खातात. का ते माहीत नाही.
उकडी चे मोदक करतात पुरण न वाटता घालून करतात

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...