आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 25, 2018

ब्लॉग वाल्या आजीबाई चिं साटोरी !


ब्लॉग वाल्या आजीबाई चिं साटोरी !

वसुधालय.

वसुधा चिवटे.

39983986_1103759853134117_8044424422003572736_n

गहू रवा, गूळ याची साटोरी


तारिख २५ ऑगष्ट २०१८.
श्रावण शुक्लपक्ष शनिवार.
ब्लॉग वाल्या आजीबाई.
साटोरी !

आज मुंज मुलगा ला जेवायला बोलावून
श्रावण शनिवार जेवण नैवेद्द करतात

मी आज साटोरी केली
आमच्या शेजारी मुला ला
त्यांच्या घरी साटोरी दिली.
हल्ली घरी बोलावत नाही मी.

अस नेवेद्द देते !
ओम
गहू चा रवा घेतला गूळ किसून घेतला.
अंदाज प्रमाणे थोड सुक खोबर किसून
मिक्सर मधुन काढल . सर्व एकत्र केल.
कळत न कळत पाणी हात लावला.
सकाळी च केले चार पाच तास
तसच झाकून ठेवले.मैदा मिठ तूप घालून
पाणी मध्ये भिजवून ठेवला.

सर्व काम केली.

मैदा त साटोरी सारण भरून लाटून
सादुक तूप मध्ये एक एक तळली. साटोरी.

बारिक ग्यास करून छान साटोरी तळली.
तळतांना तूप याचा खमंग वास येत असे

साटोरी मना सारखी झाली
मला छान वाटत आहे.

आत्ता मारुती ला पण साटोरी देते.
अजून उष्टी केली नाही.
मन अगदी तृप्त वाटत
छान साटोरी केली गेली बद्दल.

माझी आई छान साटोरी करत असे.

IMG_0622[1]

IMG_0611[1]

बांबू चि टोपली / विणकाम


कित्ति सुन्दर व स्वच्छ विन काम आहे ना!
अशा वस्तु मुद्दाम घ्याव्यात.
त्यांचा रोजगार चालु राहतो.

दारावर पण आवाज देउन विकयला
मुलांना काखेत घेउन
विकायला येणाऱ्या बाया असतात.

IMG_0608[1]

श्रावण शनिवार सुपारी मारुती


तारिख २५ ऑगष्ट २०१८
श्रावण शनिवार

औरंगाबाद सुपारी मारुती

15894388_720148834828556_1116712095166440481_n

%d bloggers like this: