आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर, 2018

पोळी पिठी साखर नैवेद्द


तारिख ३० सप्टेंबर २०१८
भादपद पक्ष पंधर वाडा षष्ठी

पोळी शेंगदाणे तेल पिठी साखर
नैवेद्द
म्हसोबा देऊळ येथे दिला.

IMG_0806[1]

ईच्छा शक्ती ने वंश वाढतो !

ईच्छा शक्ती ने वंश वाढतो.
पिढी , वंशज , घराण. वाढतं

आम्ही
श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे
यांनी वाढविली
आम्हाला तिन मुलगे मुलगा झालेत

घर झाल. सत्कार झाला. पुस्तक झाली त

ब्रम्हा पहिला मुलगा कानिटकर याच्या
बंगला त झाला दोन दिवस राहून गेला.

पुष्कर चिवटे अमेरिका येथे आहे
प्रणव चिवटे कोल्हापूर येथे आहे

आम्ही हात पाय शरीर सुंदर दिल
बुद्धी डोक दिल

शिक्षण साठी पैसे खर्च केले
जस जमेल तस वळण लावलं

पुढे त्यांचे वळण व विचार त्यांच्या जवळ

जास्त आई बाप शिकवू शकत नाहीत
असो

विकृती चे विचार नाश करतात
नाश पावतात

मला नां खळ खळतं !

मला एवढ च सांगायचं आहे
!
वंश घराण पिढी वाढवण सोप नाही

मन शक्ती ईच्छा शक्ती लागते
तर च मुल होतात
वंश ,घराण , पिढी वाढते

38680497_1084945325015570_6597215688169881600_n

पूर्वज ची आठवण ठेवावी


तारिख ३० सप्टेंबर २०१८
भाद्रपद कृष्णपक्ष
पक्ष पंधरवाडा

पूर्वज वंश घराण जन्म ले.
त्यांच्या मुळे आपण जन्मलो

याच भान ठेवाव,

आपल्या ला छान हात पाय
थोड अभ्यास च डोक बुद्धी मिळाली

वंश पार पंरा प्रमाणे मिळाली
याच भान ठेवाव

स्वत: माणूस तयार होत नाही
आई बाप तयार करतात
गुरुं विद्दा देतात आपण जगू शकतो

म्हणतात नां कोण पूर्व जन्म ला पोटी
त्याचे गुण व दिसण आहे.

साठी
पूर्वज यांच आठवण ठेवावी

नमस्कार

thumbnail_IMG_0349[1]

भाकरी चटणी !


तारिख २८ सप्टेंबर २०१८
पक्ष पंधर वाडा

काल भाकरी चटणी केली.
बाकरी त कित्ती छान उन्ह आहे णां!

म्हसोबा देऊळ येथे दिली.

काकडी घाऱ्या गाई ला दिल्या त .
नमस्कार !

IMG_0800[1]
IMG_0510[1]

पक्ष पंधर वाडा धुणं


तारिख २९ सप्टेंबर २०१८
भाद्रपद पक्ष पंधरवाडा

ह्या दिवस मध्ये उन्ह छान पडत
सतरंज्या घोंगड्या पाणी त घरी / नदी खर तर धुवून
उन्ह मध्ये वाळवतात
सकाळी २ दोन पर्यंत छान कडक उन्ह असत
उकाडा पण असतो
मात्र दोन नंतर
धो धो पाऊस पडतो
सध्या कोल्हापूर येथे अस च
सकाळी उन्ह
व दुपार नंतर धो धो पाऊस आहे.

प्रणव काल संध्याकाळी ९ नऊ वाजता मुंबई हून
कोल्हापूर येथे आला.
सकाळी त्याचे प्रवास चे कपडे भिजत घातले.
थोड्या वेळा नंतर धुतले जातील
भरपूर आहेत य

हाता ने मशीन ने नाही
धुण

वाकून बसून निम्म उभ राहून कपडे
पिळण अस काम असतं.

आपोआप पक्ष पंधर वाडा च धुण झालं

मी काम करते ते सगळ जास्त महत्व!

माझ्या कडील घोंगडी

img_02841
IMG_7354[1]

फेस बुक मधिल प्रतिक्रिया /बोलणं


फेस बुक मधिल बोलणं व प्रतिक्रिया

Milind Patil कोल्हापूरला ही झाला पण लयदार ….

1
Manage

Like

Like

Love

Haha

Wow

Sad

Angry

· Reply · 1h.

Vasudha Chivate

Vasudha Chivate आपण कोल्हापूर चे काय Milind Patil

2
Manage

Like
· Reply · 48m.

Milind Patil

Milind Patil होय ताई

1
Manage

Like
· Reply · 21m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil आमच्या वसुधा आजी कोल्हापूरच्या आहेत। त्यांच्या ब्लॉगबद्दल पुस्तक आलंय

1
Manage

Like
· Reply · 18m.

Milind Patil

Milind Patil Shilpa Datar नक्कीच वाचायला आवडेल वसूधा आजींचे लिखाण……

1
Manage

Like
· Reply · 17m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil ब्लॉगवल्या आजीबाई असं पुस्तक आहे

1
Manage

Like
· Reply · 16m.

Milind Patil

Milind Patil शिल्पाताई होय वाचले मी बऱ्यापैकी…..कमाल आहे त्याची ,मनाने अगदी तरूण आहेत. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो….!!!

1
Manage

Like
· Reply · 14m.

Milind Patil

Milind Patil धन्यवादम,

1
Manage

Like
· Reply · 10m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil हो त्या उत्साही आणि नवं तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या आहेत

1
Manage

Like
· Reply · 7m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate Milind Patil aani Shilpa Datar आपण दोघांनी भरपूर कौतुक केल आहे माझ छान वाटत आहे मला दोघा नां शुभेच्छा अभिनंदन

2
Manage

Like
· Reply · 3m.

Vasudha Chivate

Write a reply…

.

Vasudha Chivate

Milind Patil वसूधा आजी , माझ्या आईंचे नाव सूधा ,आजींचे वसूधा…….प्रणाम मनापासून !

Manage

LikeShow more reactions
· Reply · 7m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate छान कि सुधा आजी नां नमस्कार

Manage

LikeShow more reactions
· Reply · 1m
35164837_1023750284468408_2521767546512736256_n

गोड घाऱ्या


काकडी च्या गोड घाऱ्या.
लाल भोपळा च्या गोड घाऱ्या.

काकडी घाऱ्या चा हिरवा रंग आला.

लाल भोपळा चा लाल घाऱ्या चा रंग लाल आला.

छान दिसत आहेत.

IMG_0788[1]
untitled

लाल भोपळा च्या घाऱ्या


पूर्वी केले ल्या लाल भोपळा च्या घाऱ्या.
भोपळा शिजवून घेतला नंतर गूळ घालून घाऱ्या केल्या.

dscf3236
dscf3227

महात्मा


तारिख २८ सप्टेंबर २०१८
भाद्रपद चतुर्थी श्राध्द

पक्ष पंधर वाडा

माझे वडील यशवंत देशपांडे यांच चतुर्थी श्राध्द
आठवण ! नमस्कार

श्रीकांत चिवटे त्यांचे जावाई यांनी
महात्मा कविता लिहिली आहे ती वाचा !


माहात्मा !

महात्मा
जन्मभर स्वत:साठी
कांही ठेउन न घेता
मागणाऱ्यांना सर्वकांही ‘
नुसते देत गेला
आयुष्यभर त्याला कांही
चुकून – कमी नाही पडले
आभाळाने स्वत: च
त्यावर सावली धरली संपूर्ण
आणि त्याच्या यशाची गुढी
नेली सुर्यापार
शेवटी इश्र्वाराने आत्मा
मागितल्यावर
तोही सहज देऊन टाकला
‘ कितिवेळ हे ओझे
मी सांभाळत राहू ‘ म्हणून
दहाव्या दिशेच्या मस्तकावर
पाउल ठेउन ठाम उभे राहून
‘ हसत हंसत एक पाउल
नुसते पुढे टाकले
अन
चतुर्थीचा चंद्र होउन
प्रकाशात राहिला
अवघे चराचर
कार्तिक वद्द , ४, १९१०
२६.११.१९८८
श्रीकांत CHIVATE चिवटे

Rate this:

माझे वडील यशवंत देशपांडे यांनी
मला लिहिले ल पत्र वाचा
हस्ताक्षर

dscf0578-e1339896487498
22814380_897856103724494_1643374786473649684_n

काकडी च्या घाऱ्या


काल २७ सप्टेंबर ला चिवटे यांची
कोल्हापूर घर दुर्गा सोसायटी वास्तू ची पूजा केली.

नैवेद्द काकडी च्या घाऱ्या केल्या.

काकडी किसून घेतली.गुळ किसून घेतला.
मिठ शास्त्र साठी घातलं. तेल घातलं. एकत्र करून ठेवलं
अर्धा तास ठेवलं कणिक हरबरा डाळ पिठ घातलं
भिजविल.जास्त साध पाणी घातल नाही.
लाटून भोक पाडून शेंगदाणे तेल मध्ये तळून काढले.

म्हसोबा देऊळ येथे दिले.मारुती ला दिले.
मी दोन काकडी घाऱ्या खाल्या.

छान काकडी गूळ ह्यात उन्ह पडल छान

छान वास्तू पूजा नैवेद्द मना सारख वाटलं
नमस्कार !

IMG_0776[1]
IMG_0784[1]
IMG_0788[1]

दुर्गा सोसायटी ची वास्तू पूजा


तारिख २७ सप्टेंबर १९८४ ला
त्या दिवस ला नवरात्र त्रितिया होती
गुरुवार होता.

संध्याकाळी स्वयंपाक नैवेद्द केला.
आमच्या भागात आम्ही चं
प्रथम रहायला आलेलो.

आम्ही चिवटे वास्तू त राहायला आलो
आज पण त्या दिवस ची वास्तू पूजा
आठवते.

नमस्कार!

img_60481
40002120_1103761109800658_897798939690926080_n

टम्याटो सार / सूप


तारिख २६ सप्टेंबर ला केले ले टम्याटो सार / सूप
भाद्रपद कृष्णपक्ष

चार टम्याटो घेतले धुतले.विळीने चिरले.
मिक्सर मधून बारीक केले पाणी घातले.
पातळ केले.
जिरे तेल कडीपत्ता याची फोडणी केली.
टम्याटो पाणी त्यात घातले.
हळद, मिठ,लाल तिखट घातले.
उकळू दिले.

थोड गरम गरम सार पिले.
मस्त ज्वारी च्या भाकरी बरोबर खाल्ले.

यम यम सार / सूप झाले.

पूर्वी एक यम यम प्रतिक्रिया आलेली
मला समजली च नाही/

नंतर कळल स्वाद छान चविष्ट

IMG_0774[1]

Wordprrs. Com वसुधालय


You’ve posted 71 days in a row on वसुधालय! Keep up the good work.

YoUntitledu’ve posted 71 days in a row on वसुधालय! Keep up the good work.

daily-streak-1x

IMG_0745[1]

सुख खोबर चटणी


एक वाटी सुख खोबर किसल.
चार लसून पाकळ्या घातल्या.
लाल तिखट, मिठ घातल.
मिक्सर मधून बारिक केल

सुख खोबर चटणी केली

IMG_0768[1]
IMG_0771[1]

पूर्वी चे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग शुभेच्छा


तारिख २६ सप्टेंबर २०१८

पूर्वी चे
पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग
यांचा वाढ दिवस आहे
जन्म दिवस आहे

खूप खूप शुभेच्छा

untitled
IMG_0622[1]
img_20150506_192109

नैवेद्द


नैवेद्द
गहु रवा ( दलिया ) सुक खोबर भाजून घेतल्.
तुप घातलं. गूळ घातला.दुध घातलं

गोड शिरा केला.

कसं छान उन्ह पडल आहे बघां
नैवेद्द मध्ये

सूर्य यांना पण नैवेद्द मिळाला.

नमस्कार!

IMG_0765[1]

पितृ पक्ष पंढरवाडा


तारिख २५ सप्टेंबर २०१८.
भाद्रपद कृष्णपक्ष.

पितृ पक्ष पंढरवाडा .

पूर्वज यांच तिथी ने श्राध्द करणे.

अस करून खर च पूर्वज जागे होतात का?

घर शान्त होत नाही

पूर्वी खूप लहान मुल मोठ्ठी जेष्ठ लोक
यांनी घर भरलेल असायचं.
सोन असायचं

आत्ता आत्ता दोघ दोघ राहून हि
व भरपूर वस्तू असून हि

घरात शांतता नाही.
पूर्वज यांना कित्ती हि हाक द्या,
नमस्कार करा येत नाहीत.

असे पूर्वज कधी जागे होणार व
घर शान्त करणार !

शान्ति! शान्ति!! शान्ति!!!

IMG_0524[1]

प्रौष्ठपदी पौर्णिमा


तारिख २४ सप्टेंबर २०१८
भाद्रपद प्रोष्ठपदी पौर्णिमा

पूर्वी आम्ही श्रीक्षेत्र गाणगापूर येथे
प्रौष्ठपदी पौर्णिमा केली
छान पूजा केली

सौ.भावजय भाऊ ने
भागवत पुराण गुरुजी नां दिले.

मी केशर दिले.
देऊळ मध्ये पूजा केली.

नमस्कार

dscf2852
dscf28201

राध्येय गणपति मंडळ येथील पूर्वी ची रांगोळी


पूर्वी राध्येय गणपति मंडळ
येथे काढलेली
रांगोळी मी काढलेली

img_63111

राध्येय गणपति चा नारळ किस गूळ याचा नैवेद्द


तारिख २२ सप्टेंबर २०१८.
भाद्रपद शुक्लपक्ष गणपति

राध्येय गणपति मंडळ येथे मला
श्रीफळ नारळ दिल

त्याच आज २३ सप्टेंबर ला
नारळ किस गूळ काजू घालून
सारण केल.

मला ना अस काढून मांडून दाखविण्या पेक्षा
पातेल ला च नैवेद्द दाखवाव याला आवडतो
असा नैवेद्द सर्वांना मिळतो.

राध्येय गणपति चा नैवेद्द

IMG_0747[1]
IMG_0759[1]

शनि प्रदोष


तारिख २२ सप्टेंबर २०१८.
भाद्रपद शुक्लपक्ष शनि प्रदोष.

बटाटा किस केला.
बटाटे किसून घेतले. धुतले.
तेल जिरे फोडणी केली.
बटाटा परतून घेतला.
शेंगदाणे भाजले ले कूट घातला.
हिरवी मिरची वाटून घातली.
पांदीलोन मिठ घातले वाफ आणली.
लिंबू रस घातला.
मस्त बटाटा किस केला.

IMG_0739[1]

ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां रांगोळ्या


ब्लॉग वाल्या आजीबाई
च्यां रांगोळ्या

तारिख २२ सप्टेंबर २०१८ ला
भाद्रपद शुक्लपक्ष
राध्येय गणपति मंडळ
राजारामपुरी आठवी गल्ली ८
कोल्हापूर
येथील रांगोळी
आणि

आश्र्विन शुक्लपक्ष
सन २०१७
महालक्ष्मी देऊळ कोल्हापूर
येथे काढले ली रांगोळी

वसुधा चिवटे

IMG_7378[1]
IMG_0745[1]

रांगोळी सत्कार घरी देवा पुढे ठेवला


तारिख २२ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

राजारामपुरी आठवी गल्ली

राध्येय गणपति मंडळ

घरी देवा पुढे रांगोळी सत्कार ठेवला

तेथे आज रंगोली . रांगोळी स्पर्धा झाल्या
वसुधा चिवटे वय ७५ पूर्ण असलेल्या आजी ने
रांगोळी त भाग घेतला.

वसुधा चिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करण्यात आला

अभिनंदन !

गणपति मंडळ व वसुधा चिवटे यांचे
अभिनंदन

IMG_0758[1]
IMG_0745[1]

राध्येय गणपति मंडळ रांगोळी स्पर्धा


तारिख २२ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

राजारामपुरी आठवी गल्ली

राध्येय गणपति मंडळ

तेथे आज रंगोली . रांगोळी स्पर्धा झाल्या
वसुधा चिवटे वय ७५ पूर्ण असलेल्या आजी ने
रांगोळी त भाग घेतला.

वसुधा चिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करण्यात आला

राध्येय गणपति मंडळ तेथील काही रांगोळ्या

अभिनंदन !

गणपति मंडळ व वसुधा चिवटे यांचे
अभिनंदन

IMG_0747[1]
IMG_0749[1]

राध्येय गणपति मंडळ तर्फे मी पैठणी बक्षिस दिली


तारिख २२ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

राजारामपुरी आठवी गल्ली

राध्येय गणपति मंडळ

तेथे आज रंगोली . रांगोळी स्पर्धा झाल्या
वसुधा चिवटे वय ७५ पूर्ण असलेल्या आजी ने
रांगोळी त भाग घेतला.
राध्येय गणपति मंडळ तर्फे पैठणी बक्षिस दिली

वसुधा चिवटे यांच्या हस्ते पैठणी बक्षिस दिली आहे.

मला खूप भर भरुन वाटत आहे.

एवढा सत्कार व पैठणी बक्षीस देण्या चा मान
अध्यक्ष पद मिळाल याच खूप वाटत आहे य !

राध्येय गणपति मंडळ नमस्कार.
अभिनंदन !

IMG_0754[1]
IMG_0742[1]

राध्येय गणपति मंडळ रांगोळी


तारिख २२ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

राजारामपुरी आठवी गल्ली

राध्येय गणपति मंडळ

तेथे आज रंगोली . रांगोळी स्पर्धा झाल्या
वसुधा चिवटे वय ७५ पूर्ण असलेल्या आजी ने
रांगोळी त भाग घेतला.

वसुधा चिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करण्यात आला

अभिनंदन !

गणपति मंडळ व वसुधा चिवटे यांचे
अभिनंदन

IMG_0755[1]
IMG_0745[1]

कऊट चटणी


काल ब्यांक येथून येतांना
दोन कऊट आणले.
१० / दहा रुपये ला दोन मिळाले.
कऊट गर व बी घेतले.
जिरे, मिठ ,लाल तिखट, गूळ घातला.
मस्त कऊट चटणी केली.

ओलसर छान कऊट चटणी झाली.

IMG_0736[1]

रांगोळी च्या आजी


तारिख २१ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

आज ब्यांक साठी पैसे काढण्या साठी बाहेर गेले ली.

आमच्या भागात खूप जण असले ले भेटले.

आजी उद्या रांगोळी स्पर्धा आहे
रांगोळी काढायला या !

गणपती येथे काही शाळकरी कॉलेज ची मुल
बसलेली ते पण मला म्हणाली
आजी उद्या रांगोळी काढायला या.

स्कूटर मध्ये आई च्या मागे बसलेली लहान मुल
यांनी हात केला आजी मला कळल
मी पण हात केला मुला ना

माझ्या सारख्या आजी पण भेटल्या.

त्या पण म्हणाल्या उद्या रांगोळी ला या

मला बक्षीस पेक्षा वयस्कर ७५ वर्ष च्या आजी
रांगोळी काढतात जास्त अस ओळखतात.

मला आपल्या भागात मध्ये रांगोळी आजी
छान ओळख आहे माझी

याच च जास्त वाटत मला

मी शिवाजी राजे जयंती ला पण
आमच्या भागात रांगोळी काढले ली

महालक्ष्मी कोल्हापूर देऊळ येथे
आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्रा मध्ये
देऊळ येथे पण रांगोळी काढले ली

मी रांगोळी आजी आहे जास्त छान वाटत.

आणि हो ब्लॉग वाल्या आजीबाई
पण

आपल आपण एक ध्यास च काम केल ना
कि सर्वांना आपण आवडतो

राजे शिवाजी जयंती चा सत्कार दाखवित आहे.

thumbnail_img_6334
thumbnail_img_63391

मोहरम


तारिख २१ सप्टेंबर २०१८
भाद्रपद शुक्लपक्ष

गुरुवार ला जरि मोहरम ची सुट्टी असली तरी

मोहरम चे भक्त समाज
शुक्रवार ला मोहरम करतात.

कोल्हापूर येथे आमच्या भागात
मोहरम चे लोक आहेत.
वाणी दुकान आहे, भाजी दुकान आहे ,
कासार बांगड्या दुकान आहेत.

कोणी मला आजी म्हणतात.
तर कोणी मावशी म्हणतात

रोज सामान साठी भेटी होतात.

आणि मी काही दिवस

मोहरम च्या वाडा त
मी भाडेकरू साठी राहिले ली आहे.

रोज कळशी भर पाणी जिना चढून
आणून द्यावयाचे.

हां जीं म्हणायचे.

सकाळी ५ वाजता व संध्याकाळी ५ वाजल्या पासून
त्यांची प्रार्थना ऐकू येत असे

छान वाटत असे.त्रास नाही वाटला

मला बर नव्हत तर दवाखाना त
औषध आणून दिलेली आठवतात.

मोहरम मुबारक

त्यांच्या वाडा त माझ्या घरी बसलेली मी

तेथे काढलेली रांगोळी मी

img_20140713_162704

img_379111

वसुधालय ब्लॉग भेटी .


वसुधालय ब्लॉग भेटी

४४५ , ९६० / ४ ४ ५ , ९ ६ ० .

445 , 960 / 4 4 5 , 9 6 0 .

चार लाख पंचेचाळीस हजार , नऊशे साठ .

रोज साधारण ५०० शे भेटी होतात / 500

पाचशे भेटी होतात

वसुधालय ब्लॉग मध्ये

पाककृती असते. आठवणी असतात.
क्षेत्र पाहिलेली असतात.
नदी, समुद्र विमान याचे फोटो असतात.

सण वार याची माहिती असते.

जन्म दिवस शुभेच्छा असतात.
पुस्तक , वर्तमानपत्र याची माहिती असते.

खूप काही ब्लॉग वसुधालय लिखाण आहे

अजून सर्व वाचक आवडीने
ब्लॉग वाचन करतात.

जास्त महत्व आहे वसुधालय ब्लॉग चं

वाचक , भेटी सर्वांना
धन्यवाद! अभिनंदन!

IMG_0065[1]
IMG_0089[1]

होम पूजा


अमेरिका येथे सौ हेमा बरोबर
गणपति साठी जात होतो
नंतर गणपति विसर्जन साठी पण गेले लो
सौ हेमा कित्ती वेळ गणपती बाप्पा म्हणत होती
कार मधून काही गणपती घेऊन गेले तरी
सौ हेमा च गणपती बाप्पा चालू च होत

माझ्या तर डोळ्या त पाणी च आल
तिच रूप पाहून

नंतर दुसऱ्या दिवस होम केला
मी गहू रवा दलिया चा
गूळ दुध तूप याचा शिरा केला.

गूळ दलिया असल्या मुळे खूप सर्वांना आवडला

सौ हेमा ला तर खूप च आवडला
खूप वेळा म्हणाली गूळ असल्यामुळे
छान चव आली

पूजा करणारे भक्त यांनी होम केला
सर्व पूजा झाल्या नंतर एक एक भक्त बसले
मी एकटी बसले दहा वेळा गुरुजी / पंडित
यांनी मंत्र म्हटले व मी स्व:हा
करून तूप घातले अस दहा वेळा केल

मला तेंव्हा खूप बर वाटलं मला ७५ वय वर्ष लागल
आपोआप होम पूजा देऊळ मध्ये केली गेली
आणि गुरुजी /पंडित कडून केली गेली

व गोड गूळ यांचा शिरा नैवेद्द मी केले ला दिला याच

नंतर केदार च्या घरी पुणे येथे घरी संगणक मध्ये मंत्र ऐकून
होम केला

मी केदार चा मुलगा निलेश
खूप छान होम पूजा मी केली बद्दल
मला छान वाटत आहे
नमस्कार

IMG_8061[2]

सासूर वाशिण


सासुर वाशिण

जेव्हा आपण सासुर वाशिण असतो

तेंव्हा आपली घरात जेष्ठ असो

लहान दिर नणंद असो.
त्यांना आपल्या बद्दल आदर व
आपुलकी वाटायला हवी.

शेजार व ह्यांना सून बद्दल पण
जिव्हाळा आपले पणा न
बोलावण वाटायला हव

तर ती सासूर वाशिण
माझ्या वागणूक मध्ये तस होत.

आम्ही फिरायला जात तर येते सांगून जावयाची.
झोप तांना आम्ही दुसऱ्या इमारत मध्ये जात तर
मी येते सांगत असे.
बाळांतपण मध्ये देव घर
स्वयंपाक घर मध्ये चप्पल घालत नसे.
पूरण वाटून देणे चटण्या वाटून देणे
पाटा वंटा त.

सकाळी बाबा ना चहा लागे तर लवकर उठत.
अस बरच च सासूर वाशिण च्या घडलेलं
आठवत.
छान सासूर वा शि ण जगले

सासूबाई म्हणायच्या निष्पाप आहे हो !
सासूबाई च्यां नऊ वारी लुगड याला
इस्री करून देत असे
पाठी ला आयोडेक्स लावत असे

मी कोल्हापूर येथे असले तरी त्या
वसुधा हाक मारायच्या
निता काकू म्हणायच्या त्या
कोल्हापूर ला आहेत

सर्व कित्ती छान आठवण णा
सासूर वा शि ण ची
माझी

22528436_891621247681313_44757670722711638_n

कानिटकर काकू


पूर्वी आम्ही पुणे येथे

कानिटकर यांच्या बंगला त राहत.

कानिटकर काकू
मला गणपती त जेवायला बोलावत.

अनारसे पिठ तांदूळ गूळ याला हात लावायला बोलावत
सर्व जावा मध्ये माझ्या त जास्त जीव लावायचा.

मी कोल्हापूर हून पुण्यात गेले कि
सकाळी च वसुधा आली का
बागेत फुल घेतांना
हाक देऊन बोलायच्या मारायच्या

मी पण बागेत भेटायला जायची काकू नां

अनारसे करायला शिकले

अस पूर्वी च्या कानिटकर काकू ची आठवण

अनारसे मी केले ले दाखवीत आहे

dav

dav

कणिक,तेल,साखर,हळद दिवा


अमेरिका येथे पुष्कर कडे असतांना
आम्ही सौ हेमा बरोबर गणपती
पूजा साठी तिच्या बरोबर तिच्या गाडीतून जात.

तिच्या घरी कणिक मिठ तेल घालून पुऱ्या केल्या.

तसेच पूजा आरती करता.
सौ हेमा ने मला
कणिक,तेल.हळद,साखर घालून कणिक
भिजवाव याला दिल.
आम्ही देऊळ मध्ये त्याचे दिवे केले आरती
गणपती ची केली.

मी कोल्हापूर येथील केले ला दिवा दाखवित आहे.

कित्ती सौ हेमा ची आठवण येते ना मला
ऋणानूबंधन!

15232253_697779230398850_7351259896481193177_n
21192608_869083163268455_1171047759586212387_n

सार्वजनिक गणपति उच्छाह / गुड्डी


सार्वजिक गणपति
रस्ता वरील खाद्य पदार्थ ची गडबड
गुड्डी

सौ मंजू व ब्रह्मा


सौ मंजू चिवटे
लग्न झालेली गरोदर असलेली
अपघात मध्ये मरण पावली.

तसे च ब्रह्मा सात महिने चा झाला व
दोन दिवस राहून मरण पावला

चिवटे घराण मधिल चुलत चुलत

मिना चिवटे काकू ची मुलगी सौ मंजू
वसुधा चिवटे यांचा मुलगा ब्रह्मा

जावा च मुल मरण पावली

पूर्वज घराण वंश वाले कोणी हि
वाचवू शकले नाही त बहिण भाऊ यांना

भाऊ बीज राखी पौर्णिमा
गणपति गौरी

आले कि मला
सौ मंजू ची जाऊ बाई ची मुलगी व
ब्रह्मा माझा मोठ्ठा पहिला मुलगा

यांची दोघ ची तिर्वतेने आठवण येते
डोळ्यात पाणी तरारते

काल गणपति व गौरी विसर्जन केले

पुरण याचे मोदक व करंजी केली.

IMG_0730[1]
IMG_0524[1]

गोविंद विडा


भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये गणपति
व महालक्षुम्या च नैवेद्द
पुरण पोळी शेवया खीर करतात.

तसेच गोविंद विडा ठेवतात. करतात

विडा ची पान याचा करतात.
चार विडा ची पान घेऊन करतात.
देठ दिसावी अस करतात.

मी आमच्या गणपति पुढे
गोविंद विडा ठेवला आहे.

मला माझ्या सासूबाई धाकट्या काकू
यांनी शिकविला आहे.

IMG_7156[1]

गणपति आणि पुरण पोळी नैवेद्द


महालक्ष्मी देऊळ मध्ये गणपति बसवतात त्याच दर्शन घेतलं.
पुरण पोळी नैवेद्द दिला.
महालक्ष्मी देवी ला पण पुरण पोळी दिली.
शाहू राजे यांची देवी ला पण पुरण पोळी दिली.

मी गणपति बसवतात तेथे अथर्वशीर्ष म्हटलं.

मला खूप बऱ वाटत आहे.माझ्या कडून
पुरण पोळी नैवेद्द दिला गेला आणि
अथर्वशीर्ष म्हटलं गेल बद्दल.

IMG_0723[1]

गणपति आणि अथर्वशीर्ष


महालक्ष्मी देऊळ मध्ये गणपति बसवतात त्याच दर्शन घेतलं.
पुरण पोळी नैवेद्द दिला.
महालक्ष्मी देवी ला पण पुरण पोळी दिली.
शाहू राजे यांची देवी ला पण पुरण पोळी दिली.

मी गणपति बसवतात तेथे अथर्वशीर्ष म्हटलं.

मला खूप बऱ वाटत आहे.माझ्या कडून
पुरण पोळी नैवेद्द दिला गेला आणि
अथर्वशीर्ष म्हटलं गेल बद्दल.

IMG_0725[1]

IMG_0727[1]

अमेरिका येथील पांढरा भोपळा भाजी ची आठवण!


अमेरिका येथील पांढरा भोपळा भाजी ची आठवण !

अमेरिका येथे पुष्कर कडे असतांना,

त्यांच्या कॉलनीत राहणारे सौ हेमा महेश,
यांनी देऊळ मध्ये गणपति बसवून पूजा केली.

मी व पुष्कर ची मावशी त्यांच्या बरोबर देऊळ मध्ये जात.
तेथे मावशी ला पांढरा भोपळा बाग मधील शेतात ला
भोपळा दिला खूप मोठ्ठा होता

तर सौ सुनबाई ने चिरून फोडी केल्या.

मी सौ हेमा च्या घरी टम्याटो शेंगादाणेकूट घालून
कडीपत्ता लाल तिखटमिठ हळद
खूप तेल व मोहरी ची फोडणी केली
पाणी घालून सार रस्सा राहील
अस पांढरा भोपळा भाजी केली

संध्याकाळी सौ हेमा बरोबर तिच्या कार मध्ये बसून देऊळ मध्ये गेलो.
पूजा झाली जेवायला सर्वजन बसले
भोपळा भाजी कोणी केली खूप छान आहे

अस म्हणाले आणि हो !
ज्यांच्या बाग मधील भोपळा होता
ते दोघ पण पूजा जेवण करायला आले

तेथील लोक हिंदी बोलत माझ भाजी च कौतुक केल

व माझ्या कडे कित्ती तरी आदर व्यक्त करून बघत बसले.

अस सहज घडल पण माझ्या मन मध्ये भोपळा भाजी
आणि अमेरिका देऊळ मधील मी केले ली भाजी
डोक्यात मन मध्ये भरली

मी अमेरिका येथे क्यामेरा नेत नसे
मला भाजी दाखविता येत नाही
पण पण आठवण खूप राहिली
पांढरा भोपळा भाजी ची

देऊळ व आम्ही व सौ हेमा दाखवीत आहे.

21192608_869083163268455_1171047759586212387_n
40046265_1104338679742901_3915443004810199040_n

कोल्हापूर / नैवेद्द


कोल्हापुर
महालक्षुम्या / गौरी
नैवेद्द

शेपु भाजी, भाकरी ,
पिटल वड्या

कणिक याचे लाडू
गुळघालून केलेले

IMG_0718[1]

महालक्षुम्या / गौरी

आज भाद्रपद शुक्लपक्ष

महालक्षुम्या / गौरी येत आहे त.

आम्ही दोघी बहिणी

यशवंत देशपांडे / देशपाण्डे यांच्या लेकी.

IMG_20160911_125822

गणपति आणि कथा

गणपति

भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी

गणपति चा जन्म दिवस आहे.
शंकर शिव महादेव बाहेर गेले होते.
पार्वति स्नान करण्याच्या आधि आपला मळ याचा
गणपति तयार केला. व मी आंगोळी ला जाते
कोणास आत येऊ देऊ नकोस असे गणपति ला
सांगितले.
शिव महादेव शंकर बाहेर हून आले गणपती ने त्यांना आत
जाण्यास अडविले राग याचा भरात शंकर यांनी गणपती चे
शीर मुंडके उडविले. व आत आले.
पार्वती ने जेवण्यास दोन ताट घेतली दुसरे कोणाचे ताट शंकर यांनी विचारले
गणपती दारात बसले त्यांचे आहे सांगितले आरे आपण तर त्याचे शीर तोडले
पार्वती खूप वाईट वाटून घेत होती नंतर कोण दिसेल त्याचे शीर लावण्यात येईल
असे करून हत्ती चे शीर मुंडके लावले व गणपती जिवंत झाले.
साठी आज चा दिवस आहे तो दिवस भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी चा आहे

व्यास ऋषी निं गणपति ला महाभारत लिहिण्यास सांगितले
तो दिवस पण भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी आहे

साठी गणपति चा वाढ दिवस गणेश जयंती साजरी करतात.
नवीन तयार रूप झाले साठी दहा १० दिवस उच्छव करतात.
बाळ गंगाधर टिळक यांनी हा उच्छव साजरा करण्याचे ठरविले आहे.

महादेव म्हणणारे ची ताकद आहे का
गणपति तयार करायची ताकद

IMG_0698[1]

आजी ! ची रांगोळी


मागच्या वर्षी

गणपति राध्येय मंडळ तेथे काढलेली
रांगोळी

मानस सौ सुना म्हणाल्या
आजी !

मस्त रांगोळी काढली !

13419184_603332693176838_6112964524765918726_n[1]

गणपति मंडळ तर्फे सत्कार


मागच्या वर्षी मंडळ गणपति उच्छव मध्ये
रांगोळी काढली.
७५ वर्ष च्या आजीबाई निं रांगोळी त
स्पर्धा मध्ये भाग घेतला.
तर शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला

आमच्या गणपति मंडळ मध्ये silebetri बोलावत नाहीत

तर सैनिक वसाहत च्या थोर बाई आजी ना
अध्यक्ष करतात

त्यांच्या तर्फे माझा सत्कार मागच्या वर्षी झाला.

पूर्वी मी सकाळी ५ वाजता उठून चहा पिऊन
सतार वाजवाव याची तर हे म्हणायचे झाली सतार.

सौ कोलगुड बाई म्हणायच्या तुमची सतार खाली ऐकू येते
ऐकत ऐकत आम्ही पुढे फिरायला जातो.

सौ भांडारकर बाई म्हणाल्या बेळगाव येथे त्यांच्या मुलांनी माझी
सतार ऐकली छान वाटलं.

वर्तमान पत्र मध्ये लेख छापून आले.
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे.

पहिला लेख अमेरिका येथील सकाळ ने
छापला तर ह्यांच्या ऑफिस चे
मित्र मंडळ यांनी
ह्यांच्या कडून घर चा फोन घेऊन
मला फोन केले ले आहेत
खूप छानवाटल तेव्हा मला

जेष्ठ अधिक महिना त
अनारसे वाण दिल.
काय काय छान काम अगदी
आत्या सासूबाई चं

अस आमच घर. माझ काम

किरकोळ काम केल्याचा आनंद उच्छाह

मनोकामना ने जगणे कार्य सिद्धी ने जगणे

महोच्छव जगणे
.
मला डिग्री नाहि पण जे काम करते
त्यात यश मिलविते

ब्रह्मा मोरया

download12

21272100_870262023150569_6225578056824940772_n

AaiMumbai1

भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी

ओम
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी

श्रीपाद वल्लभ जन्म दिवस

dscf28852

दोन प्रकारे लोक असतात


जगात शान्त राहून काम करणारे लोक असतात.
तर मि च करतो सर्व अस सांगून कं करणारे लोक असतात.

खर जे लोक काम करतात त्याच्या मुळे जग चालु आहे.
ऑफिस असो घर काम असो देव पूजा असो
देश घर वंश प्रमाणे चालत.

ह्यात काय केल तर ते काम हि बंद पडत
वंश घराण पण बंद पडत.

जग मात्र चांगल काम करणारे आहेत
त्यांच्या मुळे चालत आहे.
चालत राहणार.

Untitled

गणपती ची आठवण


गणपती : १९९६ साल ! भाद्रपद महिना व सप्टेंबर महिना !
आम्ही त्याच्या आधी ३०/३५ वर्ष भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये गणपती आणलेले
आहेत.पुष्कर आमचा मुलगा ! अमेरिका येथे जाण्यास निघाला.वाटलं गणपती व
याची तारीख दिनांक अमेरिका येथे जाण्याची तारीख एक आली तर आपण सर्वजण
विमानतळ तेथे कसे जाणार ! पण त्याची तारीख १५ सप्टेंबर ला आली.१४ सप्टेंबर ला रात्री
मी, हे,प्रणव, कमल माऊशी,व पुष्कर चा मित्र मकरंद व पुष्कर सर्वजण १४ सप्टेंबर ११ वाजता
मुंबई विमान तळ येथे पोहोचलो.१५ सप्टेंबर ला त्याचे विमान रात्री अडीच वाजता अमेरिका येथे
जाण्यास सुटले.आम्ही सकाळी ९ च्या कोयना मुंबई कोल्हापूर रेल्वे आलो रात्री १० वाजता.
१५ सप्टेंबर ला आलो १६ सप्टेंबर ला भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला सकाळी गणपती आणले.i
नेहमी प्रमाणे पूजा नैवेद्द केला.झाला.सकाळी पुष्कर च्या मित्रा चा फोन पुष्कर अमेराका येथे आला
पुष्कर कडे तेव्हा फोन नव्हता.मी च घेतला मला एकदम काही सुचेना कस असेल मी मित्रा विचारत होते.
त्याने ठेवून दिला. १६ तारीख ला गणपती आले तो दिवस पुष्कर चा संध्याकाळी त्यान बाहेरून आम्हाला
फोन केला मी सुखरूप व मजेत आहे.लगेच ठेवला आता आम्ही खूप वेळ अमेराका तून बोलतो पण ते २ मिनिट
आठवतात.आताही !गणपती ने स्वत:चं आमच्या कडून करून घेतलं व पुष्कर ची अमेरिका विमानतळ हि करून
घेतलं !
आपल्याला वाटतं मातीचा गणपती ! पण तो आपणास सर्व देऊन आपल्या कडून करून घेतो ! हे नक्की चं !

पण याची जाण ठेवण अधिक चांगल असत.पैसा मिळाला कि तुम्ही काय केले विचारण सोप असत.

घराण घराण वंश प्रमाणे पूजा अर्चा करणारे सौ सुना आहेत अजिन हि काही घरी
तर काही घरी मिजास खोर सुना आहेत जेच त्याला फळ मिळत
मस्तवाल पणा केला कि कोणी विचारात नाही

dscf1048_thumb4

श्रीपाद वल्लभ जन्म दिवस


भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी
श्रीपाद वल्लभ जन्म दिवस

नमस्कार

श्रीक्षेत्र गाणगापुर येथील
श्रीपाद वल्लभ
नमस्कार

माझे भाऊ डॉ शरद देशपाण्डे यांच्या मुळे
खुप वेळा
श्रीक्षेत्र गाणगापुर दर्शन केले आहे मि

dscf28852
dscf2828
dscf28201

गणपती बाप्पा मोरया


गणपति बाप्पा
आम्ही हरतालिका च्या दिवस
गणेश चतुर्थी च्या आदल्या दिवस ला च

गणपति आणून ठेवतो.

ब्रह्मा आहे तो माझा.

IMG_0698[1]

%d bloggers like this: