आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 14, 2018

आजी ! ची रांगोळी


मागच्या वर्षी

गणपति राध्येय मंडळ तेथे काढलेली
रांगोळी

मानस सौ सुना म्हणाल्या
आजी !

मस्त रांगोळी काढली !

13419184_603332693176838_6112964524765918726_n[1]

गणपति मंडळ तर्फे सत्कार


मागच्या वर्षी मंडळ गणपति उच्छव मध्ये
रांगोळी काढली.
७५ वर्ष च्या आजीबाई निं रांगोळी त
स्पर्धा मध्ये भाग घेतला.
तर शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला

आमच्या गणपति मंडळ मध्ये silebetri बोलावत नाहीत

तर सैनिक वसाहत च्या थोर बाई आजी ना
अध्यक्ष करतात

त्यांच्या तर्फे माझा सत्कार मागच्या वर्षी झाला.

पूर्वी मी सकाळी ५ वाजता उठून चहा पिऊन
सतार वाजवाव याची तर हे म्हणायचे झाली सतार.

सौ कोलगुड बाई म्हणायच्या तुमची सतार खाली ऐकू येते
ऐकत ऐकत आम्ही पुढे फिरायला जातो.

सौ भांडारकर बाई म्हणाल्या बेळगाव येथे त्यांच्या मुलांनी माझी
सतार ऐकली छान वाटलं.

वर्तमान पत्र मध्ये लेख छापून आले.
ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे.

पहिला लेख अमेरिका येथील सकाळ ने
छापला तर ह्यांच्या ऑफिस चे
मित्र मंडळ यांनी
ह्यांच्या कडून घर चा फोन घेऊन
मला फोन केले ले आहेत
खूप छानवाटल तेव्हा मला

जेष्ठ अधिक महिना त
अनारसे वाण दिल.
काय काय छान काम अगदी
आत्या सासूबाई चं

अस आमच घर. माझ काम

किरकोळ काम केल्याचा आनंद उच्छाह

मनोकामना ने जगणे कार्य सिद्धी ने जगणे

महोच्छव जगणे
.
मला डिग्री नाहि पण जे काम करते
त्यात यश मिलविते

ब्रह्मा मोरया

download12

21272100_870262023150569_6225578056824940772_n

AaiMumbai1

%d bloggers like this: