आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 28, 2018

फेस बुक मधिल प्रतिक्रिया /बोलणं


फेस बुक मधिल बोलणं व प्रतिक्रिया

Milind Patil कोल्हापूरला ही झाला पण लयदार ….

1
Manage

Like

Like

Love

Haha

Wow

Sad

Angry

· Reply · 1h.

Vasudha Chivate

Vasudha Chivate आपण कोल्हापूर चे काय Milind Patil

2
Manage

Like
· Reply · 48m.

Milind Patil

Milind Patil होय ताई

1
Manage

Like
· Reply · 21m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil आमच्या वसुधा आजी कोल्हापूरच्या आहेत। त्यांच्या ब्लॉगबद्दल पुस्तक आलंय

1
Manage

Like
· Reply · 18m.

Milind Patil

Milind Patil Shilpa Datar नक्कीच वाचायला आवडेल वसूधा आजींचे लिखाण……

1
Manage

Like
· Reply · 17m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil ब्लॉगवल्या आजीबाई असं पुस्तक आहे

1
Manage

Like
· Reply · 16m.

Milind Patil

Milind Patil शिल्पाताई होय वाचले मी बऱ्यापैकी…..कमाल आहे त्याची ,मनाने अगदी तरूण आहेत. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो….!!!

1
Manage

Like
· Reply · 14m.

Milind Patil

Milind Patil धन्यवादम,

1
Manage

Like
· Reply · 10m.

Shilpa Datar

Shilpa Datar Milind Patil हो त्या उत्साही आणि नवं तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या आहेत

1
Manage

Like
· Reply · 7m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate Milind Patil aani Shilpa Datar आपण दोघांनी भरपूर कौतुक केल आहे माझ छान वाटत आहे मला दोघा नां शुभेच्छा अभिनंदन

2
Manage

Like
· Reply · 3m.

Vasudha Chivate

Write a reply…

.

Vasudha Chivate

Milind Patil वसूधा आजी , माझ्या आईंचे नाव सूधा ,आजींचे वसूधा…….प्रणाम मनापासून !

Manage

LikeShow more reactions
· Reply · 7m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate छान कि सुधा आजी नां नमस्कार

Manage

LikeShow more reactions
· Reply · 1m
35164837_1023750284468408_2521767546512736256_n

गोड घाऱ्या


काकडी च्या गोड घाऱ्या.
लाल भोपळा च्या गोड घाऱ्या.

काकडी घाऱ्या चा हिरवा रंग आला.

लाल भोपळा चा लाल घाऱ्या चा रंग लाल आला.

छान दिसत आहेत.

IMG_0788[1]
untitled

लाल भोपळा च्या घाऱ्या


पूर्वी केले ल्या लाल भोपळा च्या घाऱ्या.
भोपळा शिजवून घेतला नंतर गूळ घालून घाऱ्या केल्या.

dscf3236
dscf3227

महात्मा


तारिख २८ सप्टेंबर २०१८
भाद्रपद चतुर्थी श्राध्द

पक्ष पंधर वाडा

माझे वडील यशवंत देशपांडे यांच चतुर्थी श्राध्द
आठवण ! नमस्कार

श्रीकांत चिवटे त्यांचे जावाई यांनी
महात्मा कविता लिहिली आहे ती वाचा !


माहात्मा !

महात्मा
जन्मभर स्वत:साठी
कांही ठेउन न घेता
मागणाऱ्यांना सर्वकांही ‘
नुसते देत गेला
आयुष्यभर त्याला कांही
चुकून – कमी नाही पडले
आभाळाने स्वत: च
त्यावर सावली धरली संपूर्ण
आणि त्याच्या यशाची गुढी
नेली सुर्यापार
शेवटी इश्र्वाराने आत्मा
मागितल्यावर
तोही सहज देऊन टाकला
‘ कितिवेळ हे ओझे
मी सांभाळत राहू ‘ म्हणून
दहाव्या दिशेच्या मस्तकावर
पाउल ठेउन ठाम उभे राहून
‘ हसत हंसत एक पाउल
नुसते पुढे टाकले
अन
चतुर्थीचा चंद्र होउन
प्रकाशात राहिला
अवघे चराचर
कार्तिक वद्द , ४, १९१०
२६.११.१९८८
श्रीकांत CHIVATE चिवटे

Rate this:

माझे वडील यशवंत देशपांडे यांनी
मला लिहिले ल पत्र वाचा
हस्ताक्षर

dscf0578-e1339896487498
22814380_897856103724494_1643374786473649684_n

काकडी च्या घाऱ्या


काल २७ सप्टेंबर ला चिवटे यांची
कोल्हापूर घर दुर्गा सोसायटी वास्तू ची पूजा केली.

नैवेद्द काकडी च्या घाऱ्या केल्या.

काकडी किसून घेतली.गुळ किसून घेतला.
मिठ शास्त्र साठी घातलं. तेल घातलं. एकत्र करून ठेवलं
अर्धा तास ठेवलं कणिक हरबरा डाळ पिठ घातलं
भिजविल.जास्त साध पाणी घातल नाही.
लाटून भोक पाडून शेंगदाणे तेल मध्ये तळून काढले.

म्हसोबा देऊळ येथे दिले.मारुती ला दिले.
मी दोन काकडी घाऱ्या खाल्या.

छान काकडी गूळ ह्यात उन्ह पडल छान

छान वास्तू पूजा नैवेद्द मना सारख वाटलं
नमस्कार !

IMG_0776[1]
IMG_0784[1]
IMG_0788[1]

%d bloggers like this: